गणपती गावाला गेले आणि नवरात्री अगदी दारावर येऊन ठेपली आहे. अशातच नवरात्रीसाठीची स्पेशल शॉपिंग सुद्धा सुरू झाली असेल. आणि नवरात्री म्हटल्यावर ते भुलेश्वर इथे एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. मुंबईतलं हे प्रसिद्ध मार्केट नवरात्रीत बहरून येतं. इथलं नवरात्री कलेक्शन म्हणजे क्या बात. म्हणूनच आम्ही हे मार्केट नुकतंच एक्सप्लोर केलं आणि तिथे नवरात्रीसाठी कपडे दागिने त्याशिवाय लेस बटवे असं सगळं काय नवीन आलंय आणि त्याच्या किमती किती त्यात काय अनोखा कलेक्शन आहे हे सगळं पिंजून काढलं. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा आणि भुलेश्वरला शॉपिंगला जात असाल तर या व्हिडिओला पाहून नक्की तिथे खास शॉपिंग करा.
#bhuleshwarmarket #navratri #navratrispecial #navratristatus #navratrishopping #bhuleshwar #oxidisedjewellery #chaniyacholi #ghagracholi #bandhani #dupatta #navratricollection #shopping #shoppingvlog #vlog #mumbaimarket #mumbaishopping
Bhuleshwar
Bhuleshwar shopping
Navratri special
Navratri
Navratri 2024
Navratri collection
Navratri Dupatta
Bhuleshwar Market
Oxidised jewellery
Mumbai Market
Shopping Vlog
Chaniya Choli
Gujarati
For More Updates Follow us On👇
facebook.com/majjapink/
instagram.com/majjapink/?hl=en
Негізгі бет Ойын-сауық Bhuleshwar Market Navratri Special Shopping| कपडे-दागिने ते हटके बटवे Rs 50 पासून| #नवरात्री #shop
Пікірлер: 16