अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा प्रशासनाचा जळगाव भुसावळ शहरात दबदबा नाही ही जनतेची भावना झाली आहे...
@hair_beauty_makeup.31
Ай бұрын
Justice Dena hoga
@Satyamevjayate525
Ай бұрын
राज्यघटनेत सर्व गुन्ह्यांसाठी शिक्षा आहे, पण वकील काय मांडतात, त्यावरून न्यायाधीश निर्णय घेतात. दोषीला शिक्षा मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी वकिलाची आहे.
@Satyamevjayate525
Ай бұрын
यापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असे गुन्हे घडत असत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परिस्थिती सुधारली आहे, आता महाराष्ट्रातही असेच गुन्हे घडू लागले आहेत.
Пікірлер: 8