पाण्याचा जवळ जाऊ नये लांब बसून निसर्गाचा आनंद घ्या असं काय घडलं की सर्वांना वेदना होतात खुप वाईट वाटतं
@pradeepthatte2063
3 ай бұрын
शिवदुर्ग मंडळ हे लोणावळ्याचा अभिमान आहे 🎉
@dattukale6622
3 ай бұрын
कोणाला पटो अथवा न पटो स्थानिक पातळीवर प्रशासनाने किमान पावसाळ्यात तरी नियम कडक करावे म्हणजे किमान जिवित हानी तरी होणार नाही.आणि जनतेने ही प्रशासनास सहकार्य करावे.
@sachinmate5181
3 ай бұрын
प्रशासन नेहमीच सतर्क असतो, पण प्रत्येक स्पॉट ला एक पोलीस आणि एक होमगार्ड असे दोघांना मोठ्या प्रमाणात असणारा जमाव ऐकत नाही हे सत्य आहे, रायगड जिल्हाधिकारी दरवर्षी बंदी घालण्याचा घाट घालतात कारण दुर्घटना घडू नये तरीही हजारोंच्या संख्येने शनिवार रविवारी धबधब्याच्या आसपास लोकं येतात
@IndianHeart07
3 ай бұрын
काय गरज नाही, नियम हे निसर्गाचे आहेत....निसर्गात जायला तुम्हाला कोण आडवू शकत नाही असल्या आंडू पांडू गांडू लोकं पाई इतर लोकांचे कशाला नुकसान करतं...सगळ्यांना देवाण डोकं आणि बुद्धी दिली आहे कुठ जायचं आणि कुठवर थांबायच ...ते limit cross केला की मेला. सरकार ने वन प्रशासन ने अगोदरच sign बोर्ड लावले असतात...
@prachibehere1074
3 ай бұрын
पर्यटक वाचावे म्हणून नाही तर लोकांनी जाऊच नये म्हणून कुंपण घालावे.
@surekhagaikwad1859
2 ай бұрын
Ek dum barobar
@sudhirpatil6015
3 ай бұрын
नेहमीच येतो पावसळा या घटना होतच रहाणार हे सुधारणार नाही पाणी अग्नी विष याची परिक्षा घेऊ नये
@नारायणकुराडे-ठ7द
3 ай бұрын
त्या ठिकाणी एक रशी कायम सुरुपी बांधली पाहिजे परत आशी घटणा नाही घडली पाहिजे
@IndianHeart07
3 ай бұрын
काय गरज आहे कुठ कुठ रश्श्या बांधणार ??😅😂😂 Yz
@IndianHeart07
3 ай бұрын
कंडोम नव्हता तेव्हा लोकं मोजकच झवत होते आता... आहे कंडोम घाल मिळलं तिथं म्हणून काही ठिकाणी जितकी precaution जास्त तेवढं तिथं I घालायचं प्रमाण जास्त वाढत... तुला समजेल अशा भाषेत सांगितलं...
@KailasDaundkar-i7w
3 ай бұрын
p0p00
@KailasDaundkar-i7w
3 ай бұрын
@@IndianHeart07😅
@IndianHeart07
3 ай бұрын
@@KailasDaundkar-i7w 😅☺️🙏🏻
@pallavishinde1933
2 ай бұрын
प्रत्येक गोष्टीला सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे स्वतःची काळजी स्वतः घेणे
@rehansiddiqui3000
3 ай бұрын
शिवदुर्ग रेस्क्यू टीमचा खूप अभिमान आहे. या सर्व वीरांना सलाम!
शिवदुर्ग मित्र परिवार आणि आनंद गावडे सर,गायकवाड हे सगळे नेहमीच संकटातून वाचवण्यासाठी आघाडीवर असतात.सर्वांचे आभार🎉
@prakashrajgure2128
2 ай бұрын
लहान लहान मुलं वाचायला पाहिजे होती, लहान मुलांमुळे खुपचं दु:ख होते, हा व्हिडिओ सुध्दा पाहताना खुप खुप दुःख होते. परमेश्वरा त्या लहान मुलांचा काय दोष होता.
आरे तू गांड फाट्या म्हणजे सगळे तसेच असतात असं नाही....
@IndianHeart07
3 ай бұрын
पावसाळ्यात पर्यटन बंदी आणायला हवी वाह आजुन काय आणि छत्रपति महाराज यांच्या काळात डांबरी सडक वरून घोडे आणि लोक जायची वाटत😡🤬.... तेव्हा लोक जगत होती फिरत होतीच की डोंगर दर्या मधून....
@Sarveshhh_s_kadam
3 ай бұрын
Fakt ya video madhye purn mahiti vavshtit aahe❤❤
@schobhe
3 ай бұрын
अशा ठिकाणी जाताना प्रत्येकाने काही फूट लांबीची आपापल्या बॅगेत दोरी जरुर ठेवावीत. सांगता येत नाही कधी उपयोग होइल
@xtreamgamer4778
3 ай бұрын
👆अगदी खरंय लोकांना आनंद लुटायचा असतो पण लहानग्याचा जीव जातो त्याच काय.सरकारची जबाबदारी आहे..
@Supriya_mohite
3 ай бұрын
आम्हाला तेवढच कळते की पावसाळ्यात फिरायची कसली हौस ते पण पोरांना घेऊन. आणि त्यांना एवढ कळतं नव्हतं पाऊस पडतो पाणी येईल येवढे दूध खुळे होते काय. फक्तं मुलांची वाईट वाटले.
@mkd2sh494
3 ай бұрын
पांचाळ काय पांचट प्रश्न विचारतोय....!!!झ आ टू
@GaneshBahirat-d6y
2 ай бұрын
Sallam tumchya karyalla pan llokanni nisayrghachya virudha jau naka panchmhabhutanpasun aplla Janam assto udda panni aag sorri bhavana dhukhvachya nahi khup dukkha vatllye
@sachitchatne1688
2 ай бұрын
बाहेरच्या मोठ्या माणसांनी थोडा धाडस करून साखळी बनवली आसाती आणि लहान मुलांना बाहेर काढले आसते तर नक्की हे टळले आसते. ओढणी आणि इतर कपडे त्याचा आधार घेता आला आसता. सुरवातीला पाणी कमी होते. जे झाले ते फार वाईट झाले लहान मुले होती.
@Village_Life_16
2 ай бұрын
काय प्रस्न विचारता राव,,,भाऊ दहा mintacha व्हिडिओ आहे,,,यवढ्या वेळात यखादा देश बळकावू शकतो,,,वीस futavrche जीव नाही वाचवू शकले,,,,,,,हेत फार वाईट,😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@ashokvadnere855
2 ай бұрын
काही गरज नव्हती vachvaychi
@musiconce4292
3 ай бұрын
Are baba tumhi baher ubh raha nahitar jasal vahun😢
@anaghabapat8350
2 ай бұрын
अगदी 100%बरोबर आहे.
@niteshtandale4463
3 ай бұрын
एकूण 9 जण होते... मीडिया 5 जण सांगत आहेत
@Village_Life_16
2 ай бұрын
नाही पाच वाचवली म्हणतात,पाच देह सापडले नाही,पैकी छोट बाळ मृत आहे,
@rutujachodankar3190
3 ай бұрын
Thank for not nly giving news about also education people how water pressure increase
@pa05
2 ай бұрын
आजकाल अचानक कुठेही कधीही कितीही पाऊस पडतो..त्यामुळे भलतच धाडस करू नये..
@rajupanchal3917
2 ай бұрын
Panchal bhau
@MUKUNDKamble-m4w
2 ай бұрын
Sarkar ne kahi dile ka nahi madat 😢
@rajeshkadam2661
2 ай бұрын
अभिमान आहे तुमचा सलाम तुमच्या कामाला
@RaosahebPatil-pk2fj
2 ай бұрын
😅Achanak zak maryche nahe kothay he MuaLman Lokana Saway Astay Dongrat kahe phot kadhyche😅
@arunalondhe2219
2 ай бұрын
Geart work
@arunarajput397
2 ай бұрын
In time trime vachavala asta tar salute kela asta pan sarva houn jgelyavar Kay upyog
@GappaGoshti.
2 ай бұрын
Prashasnane kahihi kela Tari aapn aaplya family la tras honar nahi hyachi nehmi kalji ghyawi
@parkashgala2336
3 ай бұрын
प्रत्येक घबघबया वर कडक पहारा ठेवा।। घोकया चे सुचना फलक लावा।। ओम शांति ंंं
@shobharaut9845
3 ай бұрын
Tumhi kitihi sanga lok aikanar nahit...😔
@IndianHeart07
3 ай бұрын
आणि तिथं आत्ता पर्यंत ५ दिवसात लाख लोकांनी visit केली असेल सगळे सुखरूप आले घरी ज्यांनी नीट आपली काळजी घेतली .....
@vaishalisatalkar260
2 ай бұрын
😅
@shaileshbandekar1564
2 ай бұрын
एखाद्या बघ्याकडे दोरी असती तर प्राण वाचवायचा प्रयत्न करता आला असता...खूप वाईट घडले....
@rutujashinde564
3 ай бұрын
तीव्र उताराच्या अलिबाग barricades बसवले तर पर्यटक वाचतील .
@IndianHeart07
3 ай бұрын
भाऊ नी रिअलिटी सांगैतल बर वाटलं....नायतर बाकी चे bc दोर का नाही, हे का नाही, ते का नाही.....
@prakashkamble3111
2 ай бұрын
Bhau aap ko bahut bahut dhanyawad aur ❤se salam 💐🙏
@manasitambe9467
3 ай бұрын
Who safe from.10 people
@smitashukla7136
2 ай бұрын
Bandi ana asha thikani jayachi,tehi rainy season madhe
@sarikamahale3217
3 ай бұрын
Darvarshi ase prasang hot astat tarihi lok sudharat nahit aani mag govt. , police yana dosh denar panyashi masti karaychich ka je vahun gele tyat barech jan mothe hote tyana samjat nahi ka baryach tikani board lavlele astat tarihi lok muddam jatat tyala govt. police kay karnar saglyana sagle kalat aste pan kahi lok ati shahane astat jyana aamhi dusryan peksha kiti vegle aani chan karto he dakhvayche aste mhanun ha mothe pana aani nantar mag he ase incident hotat jyat nirdosh lahan mule hi kahi dosh nastana tyana he sagle bhogave lagye aani ya asha ati lokan mule je tethe rahanare lok astat kiwa baki firayala aalele lok yanchi madat karayla jatat swatacha jiv dhokyat ghalun ya lokanchya murkhapana mule vachwnarya lokan paiki konache kay zhale tar tyanchya family che kay yacha vichar saglyani karayla pahije
@smitashukla7136
2 ай бұрын
Shivdurg mandalala sashtang nmaskar
@skotkar7843
2 ай бұрын
तुम्ही का पाण्यात उभे??😮
@RealHoroorStorys
3 ай бұрын
Shivdurg rescue team la ❤SALAAM 🫶☺️
@ravisonvane8351
2 ай бұрын
आपण आपली काळजी घ्यावी
@shubhangikatdare537
3 ай бұрын
तुम्हाला विनम्र अभिवादन ग्रेट
@makbultamboli5726
2 ай бұрын
❤ आभिनंदन
@Shree_Swami_Samarth455
2 ай бұрын
🎉
@prafuldharamshi-sr7tf
2 ай бұрын
Very nice thanks to local people
@vyankatesha
3 ай бұрын
flash flood mhntat tyala
@VijayMane-o8o
3 ай бұрын
Hii
@nikeshmhatre4283
2 ай бұрын
हो😮
@shwetatharkude6022
3 ай бұрын
गावडे सर पुरंदरे हाय्कूलमध्ये आहेत teaching sathi.
Пікірлер: 82