घरातील लहान मुले आपले लक्ष नसताना खूप काही गोष्टी करतात. लहान असल्यामुळे त्यांना हे ही माहित नसते की आपण जे करतोय ते आपल्यासाठी कितपत योग्य आहे.
लहान मुलांवर लक्ष द्या...!
आपले मूल आपल भविष्य आहे त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती 🙏🏻मुलांना लक्ष द्या त्यांना डोळ्याच्या बाजूला होऊ देऊ नका 😭खूप भयंकर आहे हे सर्व आज आमच्या इकडे असे घडले तसे कुठेच आता घडू नये स्वामी महाराज उदय च्या आई बाबांना हे दुःख सहन करण्याची ताकद द्या...🙏🏻🙏🏻🙏🏻
Негізгі бет बिड, आंबाजोगाई येथे अशी घडली घटना 😱 माझ्याही मुलाचा थरारक cctv फुटेज पाहा 😰😰 लहान मुलांवर लक्ष ठेवा
Пікірлер: 235