बाकी लोक पळून गेले असते ... बायको नाही पळायची असं अजित दादा ला वाटत...😂😂
@krishsurve1284
2 ай бұрын
😅😂😂😂@@Devinesoul-cl3oj
@Poojamishra-y1e
2 ай бұрын
Ajit mhnje KiD
@autisachin8025
2 ай бұрын
70 हजार कोटि सिंचन घोटाळा करणारे अजित दादा पवार
@ConstantIndustrialSuppliers
2 ай бұрын
बरोबर आहे.. ७० हजार कोटी मद्ये सुध्दा काही होत नाही
@AshishKadam-ev2eb
2 ай бұрын
अजित दादा आता म्हातारा झाला आहे त्याला त्याची जागा दाखवा ,
@SagarSable-lx6xg
2 ай бұрын
दादा धरणात मुतला
@ganpatlokhande9688
2 ай бұрын
अरे बाबा तुला 10,000 व 1 लाखातला फरक कळतो का चलला अर्थमंत्री व्हायला
@deepaknaigaong5930
2 ай бұрын
😂😂
@User-g1u2v
2 ай бұрын
5 tasala 10000 aahe
@aashabhoir5090
2 ай бұрын
दादा तुम्हीपन 10 हजारात काम करा मग सांगा
@sagaryewle2767
2 ай бұрын
आर दादा तुझ्या आमदार खासदार चा निधी कशाला वाढवता
@ThoratTushar-z6f
2 ай бұрын
Mg to tuzhya ghari yeto nidhi 😅
@sagaryewle2767
2 ай бұрын
@@ThoratTushar-z6f लवड्या तुला विषय समजतो
@Savakar-c4g
2 ай бұрын
To nidhi lokala jato vaprla nhi tr vapas jayo
@akashgholap2848
2 ай бұрын
सेविकेला 10 हजार आणि मदतनीस ला 5 हजार मानधन आहे दोघींना पण तेवढंच नाही मदतनीस यांचा थोडा विचार करायला हवा
@imranmukartal7383
2 ай бұрын
उद्याच्याला दादा तुम्ही म्हणुनका ७० हजार कोटी मध्ये काय होतय😂
@maheshpatil-he8ny
2 ай бұрын
अज्या आर , तुज नाही पण आमचा नेता पडलं र तुज्या ह्या वागण्या मुळे, बोलणं सांभाळ बाबा
@shubhamchavan7559
2 ай бұрын
😂😂😂
@somnathpawar5857
2 ай бұрын
😂😂😂
@Donjon-m4p
2 ай бұрын
दादा अन् पादा 😂😂😂😂😂😂😂तू गेला 😂😂😂
@santoshbachkar4602
2 ай бұрын
१०,००० खुप झाले इथे शेतकरी कामगार महिनेला फक्त ८,००० मिळतात ८ तास काम करून 😢
@umeshpawade8073
2 ай бұрын
60 रु होते तेव्हा महागाय नव्हती आत्ता महागाय किती आहे ती महिला 5 तास काम केल्यावर दुसरीकडे कामाला जाऊ शकत नाही याला सांगा कुणीतरी हा उपमुख्यमंत्री आहे की कोण
@kanupawar1079
2 ай бұрын
आमदाराला तरी एवढा पगार कशाला पाहीजे
@Yash-k7n1o
2 ай бұрын
कामच काय असत नुसत गावात राहुन सगळी काम बघुन तुम्हाला शासन 10000 रु देऊ लागले तरी पण कमीच म्हणता, 5 तास सुद्धा काम नसतय खर तर
@SaurabhChodankar
2 ай бұрын
निर्लज्ज सदा सुखी.. किती कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तरी गरीब लोकांना तोंडावर बोट ठेवायला सांगता..
@surajkhandjode6259
2 ай бұрын
अजित दादा काय चुकीचं बोलले.बरोबरच बोलले.कारण प्रत्येक व्यक्तच वेगवेगळे मत असू शकतात
@nileshdate6645
2 ай бұрын
अजित पवार यांचा जाहीर निषेध लाज वाटली पाहिजे
@ShivajiValse
2 ай бұрын
त्येला असच माज येतोय
@shubhammhaske4018
2 ай бұрын
Kam tr khi krt nhi n Anganwadi sevika 10 ch thik ahe
@prafullasawant8044
2 ай бұрын
@@shubhammhaske4018ye makda tula kay zat mahit
@thorgamingyt826
2 ай бұрын
काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला काय खेळ वाटतो का सगळा मनात आल की भेटलं पाहिजे. मेहनत करणारा माणूस एक रुपया कमावून पण सुखी राहतो.
@rajendrajadhav8952
2 ай бұрын
अजित पवार च तोंट लई धान आहे. ह्याला युतीतुन बाहेर काढा. नाहीतर युतीची वाट लगेल.....
@parthcreation8940
2 ай бұрын
5 तासासाठी बरोबर आहे मानदन... लोकांना कंपनी मध्ये फूल टाइम 10 तास काम करून 16-17 हजार मिळतात..
@swapnilmehetar3419
2 ай бұрын
बहीण माझी लाडकी आणले आता तेच पैसे सेविकेंचे मानधन, विजेची बिले, रेशनिंग दुकानांवर चांगल्या प्रतीचे धान्य, शाळेच्या फीस यांच्यावर लावले असते तर आमच्या अंगणवाडी सेविका, गृहिणी, घरातली कर्ती माणसं पण खुश झाली असती. म्हणजे आम्ही दिवस रात्र घाम गाळून कष्ठ करायचे आणि वेळेवर कर भरायचा आणि तुम्ही देश चालवण्याच्या नावाखाली आमच्या पैशावर तुम्ही खैराती वाटायच्या चांगला धंदा लावलाय ह्या अश्या राजकारणी लोकांनी.
@sachinyelave6012
2 ай бұрын
अजित तुमच्या बायकोचा पगार सोडून द्या तुम्हाला काय खर्च नाही
@rafikdeshmukh7351
2 ай бұрын
अरे मोठे दादा तुमचं त अडीच लाखात काही होत नाही म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला मागचा दारातून आणून खासदार करून आणखी अडीच लाख भर पाडली अन गरीब महिला ला म्हणता दहा हजार भागवा वा दादा वां अभिनंदन
@bhagwanbhale3441
2 ай бұрын
St कर्मचारी यांची वाट लावली दादा तुम्ही काडीच काम करीत नाही त्याला लाख पगार आम्ही रात न दिवस राबून सुद्धा तीस हजार पगार पडणा व्हा रे सरकार 😮😮😮
@guidebg8827
2 ай бұрын
अगदी खर
@sagarchavan706
2 ай бұрын
Barobar ahe
@user-gm3zl9ki5v
2 ай бұрын
योग्य निर्णय ❤
@adityagamerz3875
2 ай бұрын
लाडक्या बहिणी ला असं कोण बोलत का.. बहीण मत देत नाही विधानसभेला
@sonalishande7163
2 ай бұрын
दादा बरोबर आहे🎉
@sandipyoga9213
2 ай бұрын
10000 हजारात भागते तर तुम्ही पण या 1 महिना करा मग समजेल
@funnyman4413
2 ай бұрын
There duty is only for 4hrs
@KaranTambat
2 ай бұрын
Nahi bhagt tar rajinama dya 4 tas chei kiti pahije aajun
अंगणवाडी सेविका लहान मुलाचे खान्याचा वस्तू विकतात आणि स्वत चं घरं भरतात
@funnyman4413
2 ай бұрын
Right
@DipakPatil-yf9ip
2 ай бұрын
खाजगी मध्ये काम करा. 12 तास काम 12000 पगार.😂😂😂.
@electriclearner3093
2 ай бұрын
Tasa खरच बोलले
@trailers7722
2 ай бұрын
ती योग्य वेळ 10 वर्षांनी येईल का या पादर्याच काही खर नाही
@Be-yh1fr
2 ай бұрын
अजित दादा बोलले ते योग्य आहे
@unaaddivas
2 ай бұрын
🙏🙏🙏 दुर्भाग्य आहे महाराष्ट्र चे असे उपमुख्यमंत्री भेटले
@sarveshrawool1854
2 ай бұрын
मग विज कंत्राटी कामगारांनाचा पगार वाढ केंव्हा करणार मा. उपमुख्यमंत्री साहेब
@goodhuman6936
2 ай бұрын
बरोबर....70 हजार करोड़ मध्ये पण काही होत नाही....हे सांगितले तर बरे होईल....
@dhirajsatone4154
2 ай бұрын
आणी खिचडी शिजवते तिचा पगार 1500 रु फक्त ......तो वाडवा आधी......
@avinashshinde821
2 ай бұрын
दादा बरोबर बोलले आहेत..
@SunilBorse-x9k
2 ай бұрын
अजित पवारांचा जाहीर निषेध व्यक्त करतो एका ताईची कळकळीची विनंती केली होती पण आपण योग्य उत्तर दिले नाही शासनाला अनेक योजना करीता पैसा आहे पण त्या अंगणवाडी कर्मचारी यांच्या साठी नाही दोन महिने संप केला उन्हात तान्ह्यात राहिल्या पण या शासनाला दया आली नाही
@seemaraut3207
2 ай бұрын
रात्र आणि दिवस लाडकी बहीण योजने साठी फॉर्म भरताना वेळ जातोय कुठे गेले 5 तास महिला काहीच सुचु देत नाहीत 11वाजले तरी आहेतच घरी मग 5 तासाच काय वेळापत्रक
@dipakbankar7444
2 ай бұрын
पवार यांच्या घरात आमदारकी,,खासदार की तून किती पगार मिळतो ते पन सांगा
@gopalChoudhary-ce7we
2 ай бұрын
10 हजार मागितले 1 लाख नाही महागाई किती झाली आहे
@Firebrand50
2 ай бұрын
10 hazar miltat sadhya 😂😂
@DipakPatil-yf9ip
2 ай бұрын
इथे शिकून एमआयडीसी मध्ये 12000 पगार देतात... तेसुद्धा दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर्ती कामाला. आणि गावातल्या गावात 10000 भरपूर आहे.
@subhashpatil826
2 ай бұрын
दादा तुमचा 70 हजार कोटी सिंचन मध्ये नाय झाला म्हणून तुम्ही शरद पवारांना सोडलं त्याच काय
@Anonymous-f5v
2 ай бұрын
लाडकी बहीण योजनेची सगळी जबाबदारी अंगणवाडी वर आहे, मी स्वतः अंगणवाडी बाईंचा मुलगा आहे, आत्तापर्यंत 200 फॉर्म भरले आहेत, कधी कधी जेवण पण केलं नाही time वर ,मग हे दिसत नाही का कामं
@KaranTambat
2 ай бұрын
@@Anonymous-f5v acha mag 200*50=10000 kamvlen tuja aaine ajun kay pahije
@KaranTambat
2 ай бұрын
@@Anonymous-f5v fukt nahi kart ughich lokna chutya banv naka
@Anonymous-f5v
2 ай бұрын
@@KaranTambat asha sevika ne survey kele hote ghari jaun ,1varsh zale tya survey che paise nahi aale..ani ata paise dein govt kasha varun? Ani ajun ek gosht je patr hotat tyachya base vr govt 50rs per form denar..mhanje je apatr zalet tyavar amchi mehenat nahi laagli ka? Form tr tyanche pn bharle na amhi?
@PravinNyamgonde
2 ай бұрын
@@KaranTambat गप रे केळ्या तुझ्या घरात अंगणवाडी सेविका असते तर तुला कळालं असतं गेली 30 वर्षे माझी आई सेविका आहे मानधन फक्त 10000 रुपयेच आहे
@sumansameervlog
2 ай бұрын
Peise nasta from.la@@KaranTambat
@rajanpadwal1374
2 ай бұрын
बरोबर निर्णय , खाजगी शाळेत 5000 पगार मिळतो आणि आठ तास काम
@anandi993
2 ай бұрын
Dada😂😂😂, हे पटलं 😂
@mind-cy5xe
2 ай бұрын
Barobar aahe dada..
@JaiJawanJaiKisan
2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
@यूड
2 ай бұрын
बरोबर आहे दादा
@KurdeSantosh
2 ай бұрын
Nice dada
@कन्हैयाकुमार-थ5ज
2 ай бұрын
हा माजुर्डेपणा येत्या विधानसभेत कायमचा उतरवुया🔥🔥💯
@ravindranikam5130
2 ай бұрын
पण दादा तुम्ही बोलता ते आम्ही लक्षात ठेवतो अणि योग्य टाइम आला की निर्णय घेतो दादा
@lostboy5160
2 ай бұрын
दादा तुम्ही पण उद्या मनाल 70 कोटी काही होत नाही.....😂😂
@rajupinjari6674
2 ай бұрын
लाडकी बहिण तुझी आहे मग. वाढीव कि
@SandeepPatil-jc4vc
2 ай бұрын
बरोबर आहे काय काम असत यांना चार तास काम आणी 10000 पगार खुप आहे यांना .अजित दादा बरोबर आहे तुमच .
@shubhamchavan7559
2 ай бұрын
.mg amdar kay karto tynha ksa mg pagar
@SandeepPatil-jc4vc
2 ай бұрын
@@shubhamchavan7559 आर बाबा सगळ्यांच बंद व्हायला पाहिजे ...
@KaranTambat
2 ай бұрын
Zata kaam kartet@@shubhamchavan7559
@-sINDIAN
2 ай бұрын
अरे कुत्र्या किती जाच आहे या नोकरीचा तुला काय माहित 1) महिन्यातून 4 वेळेस पंचायत समिती येथे बैठकीला हजर राहावे लागते त्या मधी महिन्याचा MPR रिपोर्ट इतर व ग्रामपंचायत योजना विषय अहवाल देने विधवा परितक्ता अपंग, स्तनदा माता यांची दर महिन्याला नोंद देणे शून्य ते 6 वर्षातील बालकांना लसीकरण दिले याचे सर्वेक्षण रिपोर्ट देने 2) जन्म मृत्यू नोंद विवाहाची नोंदणी अंगणवाडी रिपोर्ट तयार करून साक्षर, निरक्षर नोंदी ऊसतोड मजुरांची स्थलांतरित यादी आल्यानंतर यादी गावातील कुटुंब सर्वेक्षण अंगणवाडीत लहान मुलांचे आरोग्य वजन उंची कुपोषण याची नोंद रोज अंगणवाडीत जाऊन बालकांना सवांद, शिक्षन देने आहाराची नोंद व वाटणे पोषण ट्रॅक aap मधी माहिती भरणे WhatsApp मधी रोज फोटो टाकणे गरोदर स्त्रिया यांची गृह भेटी घेणे थांब जरा अजून सांगतो ❤ ड्या
@pravinmore6413
2 ай бұрын
हा माणूस आमदार म्हणून सगळ्या भत्त्यासहित ३ लाख महिना घेतो आणि ह्यांना म्हणतोय एवढ्या महागाईत 10 हजारात खुश रहा... वा रे दादा आणि म्हणे लाडकी बहीण ...
@mandardhavale1120
2 ай бұрын
Dada khup chan ani spasht bolla❤
@Anonymous-f5v
2 ай бұрын
घेतोस का मग दादाचा
@BapuraoChavhan-ft7uu
2 ай бұрын
अंगणवाडी कर्मचारी लोकांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.मग यांना कळेल
@anilmurkute6161
2 ай бұрын
यांच्या कडे काही पण मागा त्यांनाच कमी पडते ते काय देणार
@dinuchandu7081
2 ай бұрын
वेळोवेळी महागाई वर अंकुश घातल्या गेला ना तर अस म्हणण्याची वेळ येणार नाही 😜😜😜😜😜😜😜😜
@DadaMore-su3qd
2 ай бұрын
Super
@PratikRaskar_RP
2 ай бұрын
पहिल्यांदा दादा बरोबर बोलले 😂
@AmolGodbole-t3x
2 ай бұрын
मॅडम काम दोन तास करते आणी दहा हजारात काही होत नाही मग 59 हजार दया
अंगणवाडी ताई नो आजीबात मतं देऊ नका यांना काम अर्धवेळ म्हणता पण पुर्ण दिवस वाया जातो की
@sangeetamohite
2 ай бұрын
फक्त अर्धवेळ म्हणतात पण रात्रंदिवस काम करावं लागतं अंगणवाडी सेविकांना कुठे कुठे फिरावं लागतं त्यांचा विचार कोण करणार
@indianshows2626
2 ай бұрын
२ ते ३ तासाची ड्युटी .. १० हजार बरॊबर
@sangeetamohite
2 ай бұрын
ज्यावेळी महागाई वाढवता त्यावेळेस अंगणवाडी सेविकांना मानधन किती आहे आणि महागाई किती आहे याचा पण विचार करत जा कधीतरी
@jaybhimjayshivray
2 ай бұрын
Brobr
@sagarghodake6776
2 ай бұрын
Hi jay bhim
@sagarghodake6776
2 ай бұрын
Kute rahte
@AnuradhaPatil-fl2wk
2 ай бұрын
Barobar a
@sagarahire9714
2 ай бұрын
त्यांचा आवाज दाबून त्यांच्या मानधनात वाढ करून न दिल्यास त्या विधानसभेच्या वेळी लक्षात ठेवतील दादा, त्या पण गावात घरोघरी शासन आहार, आरोग्यसेवा व मार्गदर्शन, ऑनलाइन ऑफलाईन नोंदी ठेवणे, व बालशिक्षण देतात, फक्त शिजवंच नसत, माहिती घ्यावी जरा..
@vijaypakhare2787
2 ай бұрын
बरोबर आहे उगाच टीका करत बसू नका
@RPKRaj-d3x
2 ай бұрын
10,000 तुझं घर काढून दाखव तू
@KaranTambat
2 ай бұрын
Baki 5 tas kay zavt rahtoy ka dusr kaam kar bol na angnvadi sevikela😊
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
2 ай бұрын
७० हजाराच काय झाल
@sagarpatil3216
2 ай бұрын
यांना काय देन घेन नाही तुम्ही मंजोरी करा बस दुसर काय नाय
@sangeetamohite
2 ай бұрын
अंगणवाडी क्षेत्रातील कुपोषण मुक्त करता करता सेविकांचे स्वतःचे कुपोषण होतो त्याकडे कोण लक्ष देणार
@dineshbadekar1710
2 ай бұрын
पगार वाढ व्हायला हवी पण अंगणवाडी सेविका भरती करताना तिचं शिक्षण आणि पात्रता चेक करायला हवी. पोरांना नीट शिकवता येत नाही मुलांना बऱ्याच ठिकाणी
@sunilshingane8256
2 ай бұрын
अजित दादांनी सर्वांचं मानधन वाढविले पण पोलिसांच्या बरोबरीने काम करणाऱ्या होमगार्ड जवानांचं मानधन अजून वाढविले नाही व ते होमगार्ड बद्दल एकही शब्द कधीच बोलत नाहीत
@Amj155
2 ай бұрын
अजित दादा च बरोबर आहे
@sukhrajdikshit453
2 ай бұрын
७० हजार कोटी मध्ये सुद्धा काही होत नाही ताई म्हणुन बीजेपी ने अर्थ खातं दिलं.....😊 अडानी लोकांना निवडुन दिल्याचे परिणाम भोगा कर्माची फळं .
@nofear4734
2 ай бұрын
दादा आपलं पगार इतकं का मग, आणि त्यात पेंशन पण..... छान महागाई कमी करा, मग कदाचित दहा हजारात ते ऍडजस्ट करतील
@nitinpatil9427
2 ай бұрын
कोतवालाचं काय वाढवलं 24 तास काम करून 15000
@सतिशननावरे
2 ай бұрын
शेतकऱ्याच्या पिकाचा दर का वाढला नाही
@subhashdesale1830
2 ай бұрын
मुलांना शिकवा ताई. बऱ्याच ताईंचे पती सरकारी नोकरीं करतात. 20000/- करा व शुशू वर्ग, kg, नर्सरी बंद करा.. सरकारने शिक्षना वर भर द्यावा इतर कामे सांगू नये. 🙏
@KawadeRaj001
2 ай бұрын
Ajit dada changla manus
@Bhaktigitasaar
2 ай бұрын
तेव्हा महागाई पण कमी होत दादा. येत्या निवडणुकीत तुम्हाला घरी बसवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. दादा ल वेतन लागू करता येतो. कुठं फेडणार हे
@akilshaikh7663
2 ай бұрын
Dada 1 लाख कधी दिले सांगा इलेक्शन आले कि जनता दिसते का तुम्हाला
@matinshaikh28
2 ай бұрын
😊
@Prakash.v.Khairnar1931
2 ай бұрын
काम खुप असते, अंगणवाडी सेवाकांना पेमेंट वाढविले पाहिजे, दादा... 🙏
@SOLO_9596
2 ай бұрын
दाद्या 70 हजार कोटीतही काय होतं नाही..... 😂
@BharatiKadam-v9r
2 ай бұрын
आधी एक लाख रुपये मानधन द्या अंगणवाडी सेविकेला मग मी बघते कोणती सेविका बोलते की एक लाख रुपये मानधन कमी आहे असं जर कुठली सेविका बोललीच तर मी नोकरी सोडून देईन
@bhartimane5540
2 ай бұрын
पवार साहेब तुम्ही का शरद पवार सोडून या खुर्चीवर बसला कशाची आशा आधी क पैसा कमावण्यासाठी प्रत्येक जन खुर्ची ला गोचडी सारखे चिकटतात कामे सागताना बोलत नाही इतक्या मानदनवर कामे देऊ नका नुसते खुर्ची साठी राजकारण करु नका एक काम करताय दहा कामाचे आवसान आणताय
@sweetsweeta123
2 ай бұрын
ताई नी आपली बाजू नीट मांडायला हवी होती आपलं काम अर्ध वेळ असेल तरी अंगणवाडी संपल्यानंतर ही आपण इतर सवेक्षण, गरोदर मातेच्या , गृहभेटी देतोच की मुळात या नेत्यांना वाटत की लेकरांना चार गाणी शिकवली की आपलं काम संपत त्यात ही ते अर्धवेळ यामुळे आपलं मानधन वाढ होत नही.
@santoshjatale8514
2 ай бұрын
एकदम बरोबर आहे दादच...
@bestdealofday2626
2 ай бұрын
किती नीच विचार आहे अर्ध वेळ आहे पण बाकी किती काम असता स्वतः किती पगार घेतो कसे मानस आपण निवडून देतो तर
@abhijeetchalak515
2 ай бұрын
बरोबर बोललेत दादा...पदानुसर वेतन मिळते
@swapnilbhandari3427
2 ай бұрын
फक्त 11 कोटी ही तर एका आमदाराची वार्षिक कमाई असेल.. महाराष्ट्रात नगरसेवक आमदार खासदार यांची प्रॉपर्टी किमान 100कोटी आहे असे 80%लोकप्रतिनिधी आहेत माहिती घ्या विरोधी पक्ष नेते.. केंद्रीय कर्मचारी, राज्य कर्मचारी, मनपा अधिकारी, कर्मचारी, यांची अधिकृत, संपत्ती वेगळी आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे...पुण्यातील अधिकारी माहिती आहे अनील रामोड किती कॅश आणि संपत्ती सापडली... जरा गुगल सर्च करा.. नाहीतर मीडिया ला सांगा अशे भरपुर अधिकारी आहेत काही तर टॅक्स चुकवतात .. सर्व आजी माजी अधिकारी, कर्मचारी, आजी माजी नगरसेवक आमदार खासदार यांची प्रॉपर्टी पद मिळाल्या नंतर आणि पूर्वी किती प्रॉपर्टी होती हे जाहीर करा तेही पहा..उगाच मीडिया समोर यायचं आणि मीडियाने जनहितार्थ प्रश्न विचारलं की टाळायचं...
@seemaraut3207
2 ай бұрын
द्या बर 1 लाख बघु काही कस होत नाही तेवढी आहे का हिम्मत 1लाख देण्याची
Пікірлер: 338