Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119 • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • सेलम ची शुद्ध हळद • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी ) • लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • धने जिरे पूड
@HemaSalvi-qi5wi
4 сағат бұрын
सगळे मसाले खुप छान आहेत ❤❤
@SudarshaVankhede
3 сағат бұрын
Malvani masala & kolhapuri ghati masala Testy 1 NO ❤❤
@shrutihemantchordekar9251
4 сағат бұрын
छान आहे रेसिपी, ज्वारी येवेजि पीठ वापरू शकतो का
@SanikaPathare-w2h
4 сағат бұрын
किती मस्त मुल ज्वारीची भाकरी खात नाही असं बनवायला खुप छान आहे नक्किच करून बघणार ❤❤
@Manju........444
4 сағат бұрын
आज चा विडिओ पण खूप छान ताई धन्यवाद. मी तुमचा पद्धतीने ज्वारी रवा चे उत्तप्पा केले सगळ्यांना आवडले खूप छान झाले कधीतरी भाकरी ऐवजी असे ज्वारी चे सोपे पदार्थ अजून share करा😊
@MrudulaDharmadhikari-wm9on
4 сағат бұрын
तुमचा आवाज ऐकल्या नंतर फ्रेश वाटतं खुप आपुलकीचा आहे गोड आहे डोसा चटणी खुप मस्त 🥰🌹🙏
हे फक्तं तुम्हालाच सुचू शकत खरंच सुगरण आहात तुम्ही मसाले ही खूप टेस्टी बनवता आमच्या घरी सगळयांना प्रचंड आवडले 👌👌
@sujatapatil9436
4 сағат бұрын
Hii tai... Tava link dya
@SudarshaVankhede
3 сағат бұрын
किती मस्त सोप्पी पद्धत आहे खुप छान कल्पना कमी साहित्यात झक्कास पदार्थ पौष्टिक आहार नक्की करून बघेन 😊🙏
@MeghaGhadge-tv1er
4 сағат бұрын
प्रत्येक पदार्थामध्ये वेगळे पण असतो तुमच्याकडून बरच काही शिकायला मिळत मी नेहमी तुमचे पदार्थ करून बघते बिघडत नाही छान होतात असच छान पदार्थ तयार करत रहा 😊🙏
@PadminiPudale
4 сағат бұрын
शुभ दुपार ताई खूपच छान डोसा आणि चटणी सुध्दा झाली आहे मस्त ❤❤
@saishyamlirao4519
4 сағат бұрын
Ye jowar k readymade flour se b ban jayega?
@sangitayelmar2644
4 сағат бұрын
Nice recipe
@tai4083
4 сағат бұрын
Tava kuthe milel mla pn ghaycha aahe
@artipatil2946
4 сағат бұрын
Khupch Chan
@NehaPujari-wb3th
4 сағат бұрын
Khupach sundar Kalpana far chan o Tai 🥰
@pushpapatil6864
4 сағат бұрын
खूप छान 👍👍👌👌❤❤
@madhavigarud6279
3 сағат бұрын
Khup khup chan mast 👌👌👌👌👌
@jagrutidhuri5075
50 минут бұрын
Jwari che pith vaprle tar chalel ka
@ajinkyakasar7001
4 минут бұрын
Khup chan tai
@deepalimanjalkar9730
2 сағат бұрын
ताई काकडी चा season आहे तर त्याची receipe दाखवा ना.थक्स
Пікірлер: 28