Bosch हा ब्रँड ओळखला जातो ते त्याच्या जगप्रसिद्ध दर्जाबद्दल, Bosch हा वाहन उद्योगातील एक प्रमुख उत्पादक कंपनी आहे, सोबत गृह उपयोगी उपकरणे बनविण्यात देखील त्यांचे नाव सुप्रसिद्ध आहे, जर्मन ब्रँड असल्याने त्यांचा अधिक कल हा मजबूत उपकरणे बनविण्याकडे आणि जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याकडे असतो, भारतात त्यांचे फ्रिज, डिश वॉशर आणि वॉशिंग मशीन खूप प्रसिद्ध आहेत, पण ते आतापर्यंत टॉप लोड आणि फ्रंट लोड वॉशिंग मशीन मध्ये काम करत होते, परंतु आता ते सेमी ऑटो वॉशिंग मशीन मध्ये, आणि सिंगल डोअर रेफ्रिजरेटर या क्षेत्रात पदार्पण करत आहेत, अर्थातच आपल्या दर्जेदार पणाला न्याय देत त्यांची उपकरणे त्यानी बाजारपेठेत सादर केली आहेत.
मालवण शहरातील त्यांची अधिकृत डीलरशिप आहे आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे, आपण त्यांना कॉल करून फायनान्स व एक्सचेंज यासंदर्भात माहिती मिळवू शकता
आर के इलेक्ट्रॉनिक्स, मालवण
9405930011
9860056456
The brand Bosch is known for its world-renowned quality, Bosch is one of the leading manufacturers in the automotive industry, as well as having a well-known name in home appliances, being a German brand, they tend to build robust appliances and provide the world's most advanced technology, in India. Their fridges, dish washers and washing machines are very famous, but till now they were working in top load and front load washing machines, but now they are making their debut in semi auto washing machines, and single door refrigerators, of course for their quality. They have introduced their devices in the market by doing justice.
Their official dealership in Malvan city is RK Electronics, you can call them for information regarding finance and exchange.
RK Electronics, Malvan
9405930011
9860056456
Негізгі бет Bosch 7.5 Kg Semi Auto Washing Machine
Пікірлер