पहिल्या सिनेमासाठी मी खूपच उत्सुक होतो. सगळ्या गोष्टी पहिल्यांदा अनुभवल्या खूप खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ह्या प्रवासात कळत नकळत अनेक लोकांचे हात लागेल आहे. माझ्या सोबत ह्या सिनेमाच्या निमित्ताने जी काही लोक जोडली गेली होती त्या सगळ्यांचे खूप खूप आभार.
- 6 ай бұрын
Boyz 4 चा प्रवास | पहिला सिनेमा | पहिलं ते कायम लक्षात राहणार | Nikhil Bane
- Рет қаралды 8,309
Пікірлер: 19