ब्रेड पिझा | मुलांच्या डब्यासाठी झटपट असा ब्रेड पिझा रेसिपी | तव्यावर आणि मायक्रोवेव्ह मधला पीझा
#nehasrecipe
साहित्य :
* 1 कांदा
* 1 टोमॅटो
* 1 शिमला मिरची
* 2 चमचे शेजवान चटणी
* 2 चमचे टोमॅटो सॉस
* 1 चमचा चिली फ्लेक्स
* 1 चमचा ओरगॅनो
* मीठ चवीनुसार
* अमूल बटर आवडीनुसार
*2-3 चिझ क्युब
* 5-6 ब्रेड
कृती :
* कांदा , टोमॅटो ,शिमला मिरची सर्व एकत्र करून बाजूला ठेवा. शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप एकत्र करुन बाजूला ठेवा .चिझ किसून बाजूला ठेवा. ब्रेडला बटर लावून त्यावर तयार चटणी ,भाज्या आणि किसलेल चिझ घालून तव्यावर किंवा ओव्हन मध्ये बनवून घ्यावेत
#bread pizza recipe #bread pizza Ingredient #bread pizza recipe in oven #bread pizza recipe in tawa #bread pizza recipe in microwave #bread pizza recipe air fryer#bread pizza nehasrecipe #can I used bread instead of pizza dough ? # what are the best bread use to pizza?#what is pizza bread made of? #पिझ्झा कणकेऐवजी मी ब्रेड वापरु शकतो का?
Негізгі бет ब्रेड पिझा | मुलांच्या डब्यासाठी झटपट असा ब्रेड पिझा रेसिपी | तव्यावर आणि मायक्रोवेव्ह मधला पीझा
Пікірлер: 2