दादा तुम्ही मोदी सरकार चे नाव पण काढू नका फक्त तुम्ही महायुती सोडा आपल्या जागा भरपूर येतील असं सर्व मराठा समाजाचे मत आहे
@shrikanthindurao3279
14 күн бұрын
दादा कधीच युती मधून बाहेर पडू शकत नाही.... 70000 कोटीचा आरोप तस करू देणार नाही तसा प्रयत्न केला तर तो आत्मघातकी पणा होईल....
@user-bk5rk3fm6v
13 күн бұрын
दादा बरेच दुध उत्पादक शेतकरी जानेवारी व फेब्रुवारी या महिन्याच्या ५ रूपये प्रति लिटर अनुदानापासून वंचित आहेत त्यामध्ये सुद्धा लक्ष घाला 🙏🏻
@premrajdeore9628
14 күн бұрын
निवडून येणारेनाही योजना कोणतीही आना मतदार खूप हुशार आहे अजित दादा
@VijaykumarMagar
14 күн бұрын
पवार साहेब आजचं बोला वर्षा नंतरच बोलू नका
@DnyaneshwarPasalkar
14 күн бұрын
घरी बसायची वेळ झाली, आता सकाळी सकाळी उठून आराम केला तर महाराष्ट्रावर उपकार होतील !!!
@marutidevale791
9 күн бұрын
दादा सिंचनाचे पैसे काढलेत का? १५00/- रुपयात काय येते, तुमची चप्पल घालता ती कीतीची आहे, का १५०० रुपायात मतं विकत घेता, भगिनींना काय काय स्वप्न दाखवता. 2 महीणे बाकी आहेत, तिजोरीत काही शिल्लक ठेऊ नका!
@sachinghadge9997
14 күн бұрын
महाराष्ट्राचे गृह मंत्री सध्या रजेवर आहेत का ?
@pradeepjadhav2245
14 күн бұрын
Dada private college take lof fees for girls plz fees less kara
@tanajikadam5631
14 күн бұрын
Dada educational instruction lut kartahet he thambva lok apnala ashirvad detil
@fulchandgavhane8454
14 күн бұрын
अजित दादा आपण महायुतीतून बाहेर पडावं आशिष सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे बीड
Пікірлер: 16