डचमंस पाईप कॅक्टस किंवा क्वीन ऑफ नाईट ही एक निवडुंग वर्गीय वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Epiphyllum oxypetalum असे आहे. भारतात बहुतेक वेळा या वनस्पतीला अज्ञानवश ब्रह्मकमळ असे म्हणतात, परंतु मूळ ब्रह्मकमळ ही एक वेगळी वनस्पती असून ती उत्तराखंडचे राज्यपुष्प आहे
@shibanimulye6656
14 күн бұрын
Wow kiti aali aahet phula❤❤❤
@janhavijoshi7429
22 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद ताई 🎉🎉❤❤
@rupaliscreativity
22 күн бұрын
धन्यवाद ताई
@nirmalaphadnis2854
Ай бұрын
🎉🎉
@SwatiPenkalkar
7 ай бұрын
Dusrya divashi tya phoolacha visarjan karayacha asta ka
@rupaliscreativity
7 ай бұрын
दुसऱ्या दिवशी आपण त्याचे निर्मल्या मध्ये विसर्जन करू शकतो किंवा मग आपल्या मुख्य दरवाजावर अडकून ठेवू शकतो
@user-hg4hj5nl8l
10 ай бұрын
🎉
@travellingwithrahul8585
2 күн бұрын
पहिली गोष्ट हे ब्रह्मकमळ नाही त्यामुळे काही फेकाफेकी करू नका
@AkshayKh93
2 ай бұрын
He brahmakamal nahi ye ase mhantat....aamchya kade pan aahe...pan himalayakadech yete mhane
Пікірлер: 11