अनेक दशकांचा साथ सोडून जेव्हा आपल्यातून कोणी देवा घरी निघून जातात,अशावेळी प्रेमाचा दुख रुपी पाझर फूटल्या विना राहत नाही,वंदनीय श्री माधवगीरीजी बाबा यांचे परम मित्र श्री मधुगीरीजी बाबा हे समाधिस्थ झाल्या नंतर श्री बाबांनाही दुक्खावेग आवरता आलेला नाही,पान्हवलेल्या डोळ्यांनी त्यांनी श्री ब्र्ह्मलीन मधुगीरीजी महाराज यांना पुष्पांजली वाहून अखेरचा निरोप दिला ते धीर गंभीर क्षण.
- Күн бұрын
ब्रह्मलीन श्री मधुगीरीजी महाराज यांना साश्रू नयनांनी पुष्पांजली वाहतांना वंदनीय श्री माधवगीरीजी बाबा
- Рет қаралды 4,539
Пікірлер: 4