१९८४ सालचे हे प्रथम छायाचित्रण आहे,श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आणि सर्व शिष्य परिवाराचे ह्या वेळे पासून चित्रणाला सुरुवात झाली होती.यात श्री मधुगीरीजी,श्री शांतीगिरिजी,श्री माधवगीरीजी,श्री माउली बाबा या महात्म्यांचे शर्वायेश्वर महादेव मंदिरात चित्रण त्या वेळी करण्यात आले होते.
- Күн бұрын
ब्रह्मलीन श्री मधुगिरिजी महाराज १९८४ साली श्री शर्वायेश्वर महादेव मंदिरात स्वामींचे गीत म्हणतांना.
- Рет қаралды 3,009
Пікірлер: 19