मी श्री .पाटील साहेबांचा मागील vdo त्याच वेळी डाऊन लोड करून ठेवला होता....आज दुसरा vdo पण बघितला , खूप छान केली आहे नारळ वाडी....💐 नर्सरी मालक आणि पाटील साहेब यांचे आभार...🙏🏼
@shivamnursery
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vivekkale4931
Жыл бұрын
@@shivamnursery मला पण १५ ते१६ हजार स्क्वेअर फूट जागेत नारळ लावायचे आहेत..त्या अगोदर अर्ध्या एकर जागेला चेन लिंक जाळी बसवायची आहे...ते काम झाल्यावर आपणास फोन करतो 🙏🏼
What is the distance between the trees and what variety of plant is this and where can we get this?
@laxmanboste2935
Жыл бұрын
खूप छान महेश पाटील सर👍
@shivamnursery
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@kansepatil
Жыл бұрын
छान नियोजन केले आहे..👌🌷🌿
@shivamnursery
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@priyankamane7079
Жыл бұрын
Very nice good and inspired
@shivamnursery
Жыл бұрын
Thanks
@vaibhavsawant3824
6 ай бұрын
Are you able to share details on the current status of the coconut plantation?
@farmingwork5267
Ай бұрын
ईस्ट गोदावरी नावाची कोणती वरायटी आहे का ?
@SnehaPari-n9b
Жыл бұрын
Beast❤❤❤
@deepakchabukswar375
Жыл бұрын
Very nice information sir 👍
@shivamnursery
Жыл бұрын
Thank you Sir
@vikasgolande4600
4 ай бұрын
Khup chhan mahiti milali sir but sent me address १०० butki maleshiya १०० ℅ gheu dhanyavad sir
@shaikhjilanishaikhmaheboob1101
Жыл бұрын
Ekhade 100 nag zade dakhava
@somnathswami5961
Жыл бұрын
पाटील साहेब मी धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथिल वातावरणात कुठली रोपे चांगली असतिल...जमीन हलका मध्यम व काही प्रमाणात मुरमाड जमीन आहे जवळपास 2 ते 3 फुटावरती मांजरा खडक लागतो तर मला कुठले रोपे लावण्यास योग्य राहिल...कृपया मार्गदर्शन करावे...जर नारळ शहाळे साठी विक्रीस विलंब झाल्यास नारळ खोबर म्हणून विकण्यास मार्केट कुठे भेटेल...मला शक्यतो शहाळे साठी लावायचा आहे...तर माझ्यासाठी कुठल्या जातीचा रोप योग्य राहिल...
@subhashsirsath-hi9kj
3 ай бұрын
मला 200 नारळाची रोपे लावायची आहे पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत नारळ मिळतील का? पाटील साहेब 🙏
@vitthalwalunj
4 ай бұрын
Latest video banva part 3 shri patil sahebachya hya shetacha ❤
@shivamnursery
4 ай бұрын
kzitem.info/news/bejne/rqtrzn2kap1igYo
@shivamnursery
4 ай бұрын
kzitem.info/news/bejne/rqtrzn2kap1igYo
@LalitAgrawal-c2h
Ай бұрын
🎉🎉🎉
@sangramsinghkhore2932
5 ай бұрын
40 foot खोल काळी जमीन आहे, त्यात येतील का?
@tejaspol521
8 ай бұрын
मलेशिया एलो गिरीन नारळ बुटके 1रोप किमंत काय आहे व नर्स कुठे. आहे.200नग रोप पाहिजे
@shivamnursery
7 ай бұрын
शिवम नर्सरी मुख्य ऑफिस मुक्काम पोस्ट रांजणगाव गणपती जिल्हा पुणे येथे आहे,प्रति रोप 315 रुपये पोहोच अधिक माहितीसाठी कृपया 9405450495 या क्रमांकावर संपर्क करा.
@vishalchavhan2171
6 ай бұрын
पाटील साहेब मी घाटंजी तालुका जिल्हा यवतमाळ येथे ३ एकर ला नारळ लागवड करायचा विचार करतोय , कृपया यवतमाळ जिल्ह्यात नारळ बाग लागवड होईल काय , आणि झाल्यास रोपे कुठून उपलब्ध होतील कृपया मार्गदर्शन करावे
@shivamnursery
6 ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यामध्ये होईल पण जमीन कशी आहे त्यानुसार आपण पाहणी करून ठरवावे लागेल रोपे आमच्या शिवम नर्सरी मार्फत पोहोच मध्ये मिळण्याची व्यवस्था आहे अगोदर जमिनीचा सर्वे करून घ्या अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495
@p.n.parghane1899
Жыл бұрын
Khup chaan sir
@shivamnursery
Жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏
@vishnuwagh2996
Жыл бұрын
Very good patil sir, ropa kothe miltil to address kinwa mo. No. Dene please
@shivamnursery
Жыл бұрын
9405450495 या मोबाइल वर संपर्क साधावा.
@rajendrapusadkar3643
6 ай бұрын
नारळ कोणते आहे रोप किती ला आहे ते कळवा
@healthtipswithdr.r.ksanap3737
Жыл бұрын
Very nice Patil sir
@shivamnursery
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@samarthkanase7711
8 ай бұрын
सोलापूर जिल्हात झाडे येतील का?
@shivamnursery
8 ай бұрын
हो येतील अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495
@RameshBhusara-ni6os
Жыл бұрын
एक रोप घरपोच मिळेल का .
@sureshahire4777
2 ай бұрын
सर मी एक एकर शेती मध्ये 12*10वर लागवड केली आहे. रोपे 340 लागले आहे अंतर कमी आहे का.
@priceaction8018
Ай бұрын
किती आला खर्च
@JagannathDabhade-h2v
2 ай бұрын
सर मी ग्रीन डॉग नारळाची एक एकर लागवड केलेले आहे माझी जमीन चोपण आहे मी काय काळजी घ्या ते सांगावे मुळकुज व बुरशी होऊ नये म्हणून काय काळजी घेणे हे सांगावे विनंती 🙏🙏
@shivamnursery
2 ай бұрын
नमस्कार आपल्या नारळाच्या झाडांना सेंद्रिय खत दर दोन ते तीन महिन्याला 10 ते 15 किलो खडेमीठ 1kg ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम ते 150 ग हे सतत चालू असू द्या
@JagannathDabhade-h2v
2 ай бұрын
@@shivamnursery सर माझे 180 झाडे आहेत एका झाडाला किती प्रमाणात टाकावे 🙏🙏
@JagannathDabhade-h2v
2 ай бұрын
🙏🙏
@JagannathDabhade-h2v
2 ай бұрын
@@shivamnursery सर मी 23 जून 2024 मध्ये लागवड केलेली आहे
@shivamnursery
2 ай бұрын
अधिक माहिती साठी संपर्क 9405450495.
@ajcreation6761
Жыл бұрын
Colombas coconut milel ka
@shivamnursery
Жыл бұрын
हो मिळेल कृपया संपर्क साधावा 9405450495.
@vijayjadhav9977
2 ай бұрын
खारे पाणी उपयोगी आहे का
@shivamnursery
26 күн бұрын
खारे पाणी नारळाला चालते
@sangameshpatil2561
Жыл бұрын
I have black soil about 50 feet.Can plant coconut trees?
@shivamnursery
Жыл бұрын
You can but not good for better protection.
@amolsalunkhe3109
5 ай бұрын
तासगाव सांगली मदे पाहिजे पत्ता पाठवा
@milindmulay9356
Жыл бұрын
ही रोपे कुठे मिळतील?
@shivamnursery
Жыл бұрын
शिवम नर्सरी संपर्क 9405450495
@dhananjabhumkar1992
Жыл бұрын
सर पुण्यात कुठे आहे.
@shivamnursery
Жыл бұрын
मुक्काम पोस्ट सुगाव, तालुका इंदापूर,जिल्हा पुणे.
@vinayakkubal3073
3 ай бұрын
शहाळ्याची लागवड होत का?
@shivamnursery
3 ай бұрын
Ho
@digambarchougale3330
Жыл бұрын
कोलंबस नारळाची रोपे मिळतील का
@shivamnursery
Жыл бұрын
हो मिळतील कृपया संपर्क करा 9405450495
@RavirajShelar-l9k
Жыл бұрын
रोप किती रुपयाला मिळेल सर
@shivamnursery
Жыл бұрын
350rs पोहोच, 200 रोप पेक्षा जास्त रोप घेतल्यास 305rs पोहोच.
@kishanjaybhaye8666
Жыл бұрын
मला 200 रो पाहीज
@yashwantbhere9186
Жыл бұрын
सर नारळाची रोपाची किंमत काय आहे. आणी आपला पत्ता सांगा.
@shivamnursery
Жыл бұрын
350rs मुख ऑफिस रांजणगाव गणपती पुणे 9405450495
@nandreshiv3598
9 ай бұрын
रोपाची किंमत सांगा 1250रोप पाहिजे
@shivamnursery
9 ай бұрын
290 rs पोहोच 350 rs वर आता सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
@tusharsonawane1378
Жыл бұрын
अधिक माहिती साठी शेतकऱ्यांचे नंबर देत जा
@shivamnursery
Жыл бұрын
Ok
@gajanand.phadakale284
Жыл бұрын
सरासरी कमाल उंची किती?
@shivamnursery
Жыл бұрын
25 फुट
@balasahebsahane2405
Жыл бұрын
औषध कोणते सोडले
@shivamnursery
Жыл бұрын
Hamla किड नाशक व saap बुरशी नाशक
@farmingwork5267
Ай бұрын
@@shivamnurseryखाली जमिनीतून दिले का फावराचे पानावर ?
@shivamnursery
Ай бұрын
जमिनीतून पण व फवारणी पन करावी व तसेच गाभ्यात पण महिन्यातून 1 वेळा 100 ml टाकावे.
@farmingwork5267
Ай бұрын
@@shivamnursery गाभ्यात म्हणजे नाही समजले? ते पानाच्या मध्ये का ? 100 ml pure कीटनाशक का त्याच प्रमाण आहे प्रती लिटर ?
@balasahebsahane2405
Жыл бұрын
रोपाची किंमत काय आहे
@shivamnursery
Жыл бұрын
350rs पोहोच जेवढे जास्त घ्याल तेवढा डिस्काउंट,अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल 9405450495
@balasahebsahane2405
Жыл бұрын
कोणती जात आहे नारळाची
@shivamnursery
Жыл бұрын
Malecian green dwarf and yellow dwarf
@namdevmore506
Жыл бұрын
Lotten veriety aahe ka
@shivamnursery
Жыл бұрын
हो मिळेल
@namdevmore506
Жыл бұрын
Kiti rs price aahe
@shivamnursery
Жыл бұрын
350rs पोहोच किमान 200 रोप ऑर्डर केली तर 15% डिस्काउंट.
Пікірлер: 100