भाऊ आमचं खामगाव पण लय भारी आहे।।।।।।। सिल्व्हर सिटी आहे आमची।।।।। आणि विदर्भाचा सगळ्यात श्रीमंत गणपती आहे खुप प्रसिद्ध आहे भाऊ आणि सगळ्यात मेन संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या इथे कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते त्या वेळेस आमची मोठी आई (जगदंबा माता ) या देवीचे दर्शन करायला खूप ठिकाण हुन लोक येतात ।।। नक्की भेट द्या 1क वेळ.... धन्यवाद🙏🙏 आम्ही खांमगावकर
@vaibhaoingle5300
Жыл бұрын
भावा आपला बुलढाणा जिल्हा खूपच भारी आहे
@vandanasarkate6360
Жыл бұрын
चिखली येथे ३ मोठे बुद्ध विहार आहे
@aditishejul3363
2 жыл бұрын
I am from lonar and I see lonarsrovar many many more times
@spartan_music_
2 жыл бұрын
💓Love from khamgaon (silvercity)☺💥🔥
@pankajbhusare714
2 жыл бұрын
anand sagar la bhet dili ahe khup chhan ahe
@rekhajadhav4142
2 жыл бұрын
Pr ab band hai anad sagar
@User24530
Жыл бұрын
@@rekhajadhav4142 zala suru
@studywithsuhasini4609
2 жыл бұрын
Sir mehkar la balaji chi sarvat mothi murti aahe balaji mandirat
@rajendrasonune8131
2 жыл бұрын
देऊळगाव राजा प्रसिद्ध प्राचीन बालाजी मंदिर
@dineshawasthi2317
2 жыл бұрын
Mehkar must be included in top 10 torism spots of Buldana district.
@bamsmarathi389
Жыл бұрын
Kaay ahe mehkar la
@sanketkale7062
Жыл бұрын
Kela ahet ka mehkar la
@abhijeetsn
11 ай бұрын
@@bamsmarathi389 Balaji Sharangadhar Mandir.
@YashRindhe
11 ай бұрын
जगातली सर्वात मोठी बालाजी मूर्ती आहे mehkar la
@sanathborade2386
3 ай бұрын
साहेब आनंद सागर बंद झाले आहे हे नैसर्गिक नसुन बांधलेले होते आणि लोणार सरोवर हे आपल्या आजी आजोबांच्या जन्मा अगोदर चे आहे आणि भारतातच नव्हे तर पुर्ण जग भर प्रसिद्ध आहे तरी सुद्धा ते तुम्ही २ नंबर वर दाखवले आहे बुलढाणा जिल्ह्यात आणखी खुप कही आहे पण
@govindjape2482
7 ай бұрын
देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिर तर मेहकर येथील शारंगधर हे दोन मंदिरे देखील बुलढाणा जिल्ह्यातील आवर्जून पाहण्यासारखे आहेत.याचा उल्लेख करण्याची विनंती आहे.
@dipakgurhalkar7041
2 жыл бұрын
मी खूप नशीबवान आहे बुलढाणा जिल्ह्याचा आहे मेहकर तालुका येथून कारण की माझ्या जिल्ह्यात सैलानी बाबा व शेगावीचा गजानन महाराज आहे 🙏🙏
@SavitaGhatol-lq5he
Ай бұрын
मी to फ्रॉम mehkar
@ranjanagaikwad8013
Жыл бұрын
Khup chhan mahiti diliy pahilyandach olkh zaliy ya sthlanchi🙏🙏
@vishnushinde202
2 жыл бұрын
ओलांडेश्वर संस्थाच दुधा ब्रम्हपुरी पैनगंगा नदीच्या पात्रात आहे
@raviware7046
2 жыл бұрын
मेहकर तिरुपती बालाजी मंदिर आशिया खंडात सर्वात मोठी मूर्ती येथे हे पण हा पण व्हिडिओ
@Top10Marathi1
2 жыл бұрын
हो नक्की
@santcharanraj2051
2 жыл бұрын
BHAU Khamgaon Bhartatat Silver sity म्हणून Olakhatat. 👍🙏 #Khamgaon_the_brand
Пікірлер: 205