किम्मत हिशोबाने घ्या,आणि डुप्लीकेट उत्पादन देऊ नका, शेतकर्याला तस तर सगळेच लुटायला बसलेत😴 आपल्या वर भरपूर शेतकरी डोळे झाकून विश्वास ठेवतात जाधव सर 👍🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , प्रॉडक्टच्या क्वालिटी मध्ये कधीच तडजोड केली जाणार नाही, आणि बूस्टर व परिस चे डुप्लिकेट उत्पादने नाही. शेतकऱ्यांनी आमच्या वर जो विश्वास दाखवला आहे त्याला कधीही तडा जाणार नाही याची पूर्ण दखल घेतली जाईल.
@ankushshinde8270
Ай бұрын
भावांनो महाराष्ट्रात फक्त जाधव सरांची कंपनीचं खात्रीची कंपनी आहे .माझा तर 100 टक्के विश्वास आहे
@PrabhakarLande-cb7jt
Ай бұрын
खूपच वाट पाहत होतो तुमच्या या सेवेची कारण दुकानदार बूस्टर चे उत्पादने मिळत नाही दुकानदार काहीतरी दुसरं घेऊन येतात
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@banjaragreatgamers5255
Ай бұрын
खूप खूप आभार साहेब आपला... तुम्हास भरगोस यश आणि प्रगती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@narayanDarade-g3r
Ай бұрын
खुप छान माहिती बुस्टरपरिस, व्हाईट गोल्ड फाऊंडेशन टिंम सर्वांना माझा नमस्कार असो धन्यवाद जी 😊,
@whitegoldtrust
Ай бұрын
पाले सुद्धा धन्यवाद दादा
@sadanandbhuskat5602
Ай бұрын
खुप चांगली कामगीरी वेळेवर शेतकत्याची अडचन दुर करून कस शेतकत्याच उत्पन्न वाढेल याची जानीव ठेऊन तुम्ही सदैव प्रयत्न करता त्या बद्दल धन्यवाद
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
@ankushshinde8270
Ай бұрын
छान एक क्रांतिकारी निर्णय ❤
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@riteshdurugkar1762
Ай бұрын
लाख लाख आभार तुमचे
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@ashishdeshmukh5899
Ай бұрын
Online products उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद सर...
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@user-uo8bo2dm5i
Ай бұрын
धन्यवाद सर खुप महत्वाचे निर्णय घेतला आहे 🎉🎉🎉
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@rushikeshwankhade1795
Ай бұрын
सर, sarender चि किंमत 750 दाखवत आहे, सेम content असलेले profex super 550 ते 580 ला 1 लिटर मिळत आहे. आपण खूप छान नॉलेज देता, आपल्या कडून अपेक्षा आहे की आपण शेतकर्यांच आर्थिक फायदा सुधा कराल. तुमच्या मुळे खूप गोष्टी शिकलो आहे. धन्यवाद!
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , आपल्याला सेम कन्टेन्ट चे प्रॉडक्ट कमी किमतीत मिळत असेल तर ते खरेदी करू शकता. धन्यवाद !
@greygrey9628
Ай бұрын
Dhanyawad Paris 🎉
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@moviedekho3069
14 күн бұрын
Thank you 🙏🙏
@whitegoldtrust
10 күн бұрын
🙏🙏
@user-md7jl9wy4i
26 күн бұрын
Good Job sir ❤❤
@whitegoldtrust
23 күн бұрын
धन्यवाद दादा
@ganeshthengane1121
Ай бұрын
Khup chan zal sir online mude ....khup khup dhanyawad,,🙏🙏🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@sharadkuyate8133
Ай бұрын
Thank you sir 🎉
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@prashantreddy9921
Ай бұрын
किंमत रु काही ठेवा पण डुबलीकेट नको
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , प्रॉडक्टच्या क्वालिटी मध्ये कधीच तडजोड केली जाणार नाही, आणि बूस्टर व परिस चे डुप्लिकेट उत्पादने नाही. शेतकऱ्यांनी आमच्या वर जो विश्वास दाखवला आहे त्याला कधीही तडा जाणार नाही याची पूर्ण दखल घेतली जाईल.
@worldrocks7838
Ай бұрын
Sir kimmat 20-30 rs vrti khalti chalte... Pn shetkari kadun duppat kimmat denaar honar ka? Krupaya online products chi kimmat hishobaane thevaavi tar ti khati madad saaheb❤
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, बूस्टर व परिस कंपनीने प्रोडुकॅटच्या वाजवी व शेतकऱ्याला परवडेल अशा किमती ठेवलेल्या आहेत.
@sudhakarpangrikar7588
Ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@swarajya9623
Ай бұрын
Thank you sir❤❤
@whitegoldtrust
Ай бұрын
Most welcome
@rohitpawar578
Ай бұрын
सर भविष्यात शक्य झाल्यास cash on delivery हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , हा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी नवीन आहे यामध्ये शेतकऱ्यानसाठी नवीन काही करता येईल ते करण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद !
@bharatborale1254
Ай бұрын
Thanks jadhav saheb🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@vaibhavmuramkar6927
Ай бұрын
Great 🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏
@TrishwarTarfe-og1ve
Ай бұрын
Thank you sir
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏
@BalajiHonde-zg6vv
Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@ghanshambamnote3924
Ай бұрын
खूप खुश होतो सर आम्ही जेव्हा तुम्ही मागदर्शन करता
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@shivajiharkare326
Ай бұрын
Thanks sir
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@gopalkale6958
Ай бұрын
Tq sir
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@mahendrabhonde7970
Ай бұрын
सर नमस्कार जी सर 🙏 धन्यवाद सर मनापासून आभार व अभिनंदन सर 🙏🌹
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@SwapnilBankar-s3m
Ай бұрын
चांगला उपक्रम आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
आपले धन्यवाद दादा
@dnyanobasirsat8750
Ай бұрын
Dhanyvad sir
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@nandkishorshinde8839
Ай бұрын
Dhanyvad sar
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@alkeshrathod806
Ай бұрын
खुप छान, ह्यामुळे दुकानदार वाजवी भाव घेऊ शकणार नाही
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ज्या भागात बूस्टर व परीस उत्पादने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा चालू केली आहे, तुमच्या भागात उपलब्ध असेल तर आपण कृषी केंद्रावरुनच उत्पादने खरेदी करावे. धन्यवाद !
@technicallearn2292
Ай бұрын
Sir, Ya side vrti product khup mahag ahet. For example-RAGE 500 mL-850rs Shop vrti RAGE 500 mL -740 rs with GST Kase parvdel online Sir
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ज्या भागात बूस्टर व परीस उत्पादने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा चालू केली आहे, तुमच्या भागात उपलब्ध असेल तर आपण कृषी केंद्रावरुनच उत्पादने खरेदी करावे. धन्यवाद !
@user-se4jp4jp9n
Ай бұрын
Khup chan saheb
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@narendratapre457
Ай бұрын
छान माहिती सर
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@vinayvaidhya9761
Ай бұрын
Sinjo 300 ml cha rate 1800 rs show kart aahe ...kharach aahe ka as???...coragen tr khup mahag ast .😅
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , हो आम्ही कोराजन पेक्षा सिंजोची किंमत कमी ठेवलेली आहे
@umeshkorat6994
Ай бұрын
सोयाबीन 28 दिवस झाले आहे 20.20.0.13 + पोटॅश आता दिले तर चालेल का?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@shrikrushnasalunke2278
Ай бұрын
Thank you
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@mageshsonone7516
Ай бұрын
Nice job
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@rajarampawar6139
Ай бұрын
Thank sir
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@pankajrathod4688
Ай бұрын
Thank u sir
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@nitinkalambe9725
Ай бұрын
खुप मस्त❤❤❤❤❤
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@kamleshkhode7690
Ай бұрын
धन्यवाद सरजी
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@BhagvatGhatul
Ай бұрын
सर खरच खूप धन्यवाद तुमचा लवकरात लवकर तुमची प्रोटेक्ट यावे
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@ashishtingane3683
Ай бұрын
धन्यवाद
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@sudhirawachat
Ай бұрын
धन्यावाद सर🙏🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@pavanbochare1939
Ай бұрын
डिलिव्हरी साठी किती दिवस लागणार.
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ४-५ दिवसात मिळून जाते
@laxmanpatil3860
Ай бұрын
Nice decision
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@sawantgurudev6642
Ай бұрын
ज्या शेतकऱ्यांना आॅनलाईन मागवता येत नाही त्यांनी कशा पद्धतीने मागवायचे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , नमस्कार दादा , ज्या भागात बूस्टर व परीस उत्पादने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा चालू केली आहे, तुमच्या भागात उपलब्ध असेल तर आपण कृषी केंद्रावरुनच उत्पादने खरेदी करावे. धन्यवाद !
@rohitpawar578
Ай бұрын
मागील तीन वर्षांपासून ऑनलाईन उपलब्धता ची वाट बघतो होतो धन्यवाद
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@vasantbiradar9274
Ай бұрын
सर नांदेड जिल्ह्यात देगलुर तालुक्यात तुमचे उत्पादने कुठ भेटतील.
@whitegoldtrust
29 күн бұрын
देगलूर - जय किसान कृषी विकास केंद्र 7588525508
@RamdasMusale-hl7em
Ай бұрын
Main disctri रोडला b. पॅरिस dukanchi bord lavavi
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, जिथं बूस्टर पॅरिसचा उत्पादने उपलब्ध आहे अशा कृषी केंद्रावर बुस्टर बोर्ड लावलेले आहे
@Manoj-vy2kk
16 күн бұрын
Sold out विद्राव्य खते ऑनलाईन कधी उपलब्ध होतील add करायला किती वेळ लागेल
@whitegoldtrust
16 күн бұрын
नमस्कार दादा, विद्राव्य खतांचे वजन जास्त असल्यामुळं ते ऑनलाईन विक्री खरेदी करणे परवडणार नाही. विद्राव्य खताच्या किमती पेक्षा त्याला कुरियर चार्जेस जास्त लागतात. त्यामुळं आपण चांगल्या कंपनीचे वॉटर सोल्युबल खते कृषी केंद्रावरच घ्यावे.
@red-lv1zz
Ай бұрын
मी ३ प्रॉडक्ट बुक केले पण २ चे notification आले , सुरेश बेंद्रे
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@rajendrakadambande58
Ай бұрын
Thanks gajanan Jadav sir🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@krishnakapsekrishna-zn7ws
Ай бұрын
सर बुस्टर बियाणे औषधीय दुकाणात मिळत नाही
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@krishnakapsekrishna-zn7ws
Ай бұрын
तालुका पैठण जि छत्रपती सभाजीनगर
@dattamore127
Ай бұрын
वैजापूर तालुक्यात कोठे आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012 लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818 शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343
@anandchinicholkar8452
Ай бұрын
Payment against delivery System
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , Cash on Delivery सेवा नाही, ऑनलाईन पेमेंट करावे लागेल.
@yogeshbuwade2151
Ай бұрын
Namskar shantanu sir
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा 🙏🙏
@rajusurkar1929
12 күн бұрын
चंद्रपुर जिल्हा गोंडपीपरी तालुका कूठे मिलेल
@whitegoldtrust
11 күн бұрын
नमस्कार दादा, गोंडपिंप्री - प्रेम कृषी केंद्र 9022144979
@shrikrushnayewkar1858
Ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@latestbollymovies1873
Ай бұрын
आपल्या उत्पादनाची केव्हा कोनते वापरावे लागते त्याची माहिती द्यावी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , या चॅनेल वरील दर सोमवार सायं ७ वा लाईव्ह कार्यक्रम रेगुलर पहा , लाईव्ह मध्ये सविस्तर माहिती दिली जाते.
@user-ve8cq2kn2o
Ай бұрын
Online product price ahe wate nahe ahe
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
@user-ve8cq2kn2o
Ай бұрын
Online product price ahe pan wate nahe अहे
@sureshmundhe2316
Ай бұрын
Kapus first spray konasa kare sir please batao AK mahine se barish chalu hai sir
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@vikrantbendwal5333
Ай бұрын
सर बुलढाना येथे आपली उत्पादाने कोटे मिळतील कुपाया दुकानाचे नाव् सांगा
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , बुलढाणा येथे सध्या बूस्टर - पॅरिस उत्पादने उपलब्ध नाही मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890 धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345 पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905 शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029
@ManojNagbhide
Ай бұрын
Booster chi product dukanat mahag detat amcha darwha taluka
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , तुम्हाला ऑनलाईन प्रॉडक्ट घेणे परवडत असेल तर ऑर्डर करू शकता.
@yktech5826
Ай бұрын
Mahag ahet online ya website var
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ज्या भागात बूस्टर व परीस उत्पादने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा चालू केली आहे, तुमच्या भागात उपलब्ध असेल तर आपण कृषी केंद्रावरुनच उत्पादने खरेदी करावे. धन्यवाद !
@user-ve8cq2kn2o
Ай бұрын
Just like रावडी price ५६० वजन किती नाही आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न सविस्तर कळवा
@atulthakre5472
Ай бұрын
आपल्या निर्णयाचे स्वागत.
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@roshanchavan3626
Ай бұрын
Rate jast ahe online 😢 offline peksha
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ज्या भागात बूस्टर व परीस उत्पादने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा चालू केली आहे, तुमच्या भागात उपलब्ध असेल तर आपण कृषी केंद्रावरुनच उत्पादने खरेदी करावे. धन्यवाद !
नमस्कार दादा , नमस्कार दादा, ऑनलाईन sale मध्ये आणखी बरेच प्रॉडक्ट add करणे बाकी आहे, हळू हळू ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद
@rohitpawar578
Ай бұрын
सर पहिलीच बुकिंग केली आहे मी बघू आत्ता पॅकिंग कशी आणि किती दिवसात येते.
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , आपल्या प्रॉडक्ट डिलिव्हरीसाठी जास्त विलंब होणार नाही याची दखल घेऊ. धन्यवाद
@pankajpatil2659
Ай бұрын
Costly ahet product
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , नमस्कार दादा , ज्या भागात बूस्टर व परीस उत्पादने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा चालू केली आहे, तुमच्या भागात उपलब्ध असेल तर आपण कृषी केंद्रावरुनच उत्पादने खरेदी करावे. धन्यवाद !
@pankajyuvnathe4324
Ай бұрын
सर सर्वच उत्पादन उपलब्ध करावे अशी विनंती आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, ऑनलाईन sale मध्ये आणखी बरेच प्रॉडक्ट add करणे बाकी आहे, हळू हळू ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद
@shrikantbhade7212
Ай бұрын
सर जिवाणू खाते मियतील का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, हो मिळेल
@GaneshPawar-nf2ml
Ай бұрын
सर सर्व उत्पादन नाही दिसत खत नाही रावडी नाही असे बरेच नाही दुकादर जास्त दर लावतात
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, काही प्रॉडक्ट Out stock मध्ये आहे ते सुद्धा हळू हळू sale stock मध्ये उपलब्ध करू . धन्यवाद !
@bhachpan531
Ай бұрын
Bhau! Apala dubliket betnar nahi na
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@afsarshah2081
Ай бұрын
Bacteria. Products pahije❤❤❤
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , प्रॉडक्टचे नाव कळवा
@yogeshpatil1688
Ай бұрын
sir synjo available nhi ahe online. Plz arrange kra
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, ऑनलाईन sale मध्ये आणखी बरेच प्रॉडक्ट add करणे बाकी आहे, हळू हळू ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद
@arunpatil7804
Ай бұрын
Buldhana Dukache name
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , बुलढाणा येथे सध्या बूस्टर ची उत्पादने उपलब्ध नाही मोताळा किंवा चिखली येथे मिळेल
@user-vg7pk7jh1r
Ай бұрын
मी नागपूर जिल्हा तहसील रामटेक मध्ये भेटेल काय जी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, तुमच्या भागात करिअर सेवा उपलब्ध असेल तर मिळू शकते.
@vaibhavraut9439
Ай бұрын
Profex super nai n online available
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , सरेंडर नावाने मिळेल
@varunnaik272
Ай бұрын
नंदुरबारला भेटत नाही सर
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , आता ऑनलाईन सेवा सुरु केली आहे , आपण ऑनलाईन पाहिजे ते प्रॉडक्ट मागवू शकता. धन्यवाद !
@Gaurav_Vlogs_official
Ай бұрын
Sir Sold दाखवत आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, कोणते प्रॉडक्ट बद्दल विचारत आहे
@ravrwakpanjer627
Ай бұрын
सर मी मतल्य आहेत की एक महिना झाल आहे सोयाबीन तणनाशक मारलत चाला का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , एक महिन्याचे सोयाबीन होत असेल तर आता तणनाशक फवारणी करू नये.
@kashinathdevre872
Ай бұрын
ट्रायकोडर्मा मिळेल का
@whitegoldtrust
Ай бұрын
हो दादा मिळेल
@user-se4jp4jp9n
Ай бұрын
Sait chalat nahi sir
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, farmission.in या साईट वर जा
@ravigawande7994
Ай бұрын
Ravdi नाही मीळत.....
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, ऑनलाईन sale मध्ये आणखी बरेच प्रॉडक्ट add करणे बाकी आहे, हळू हळू ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद
Пікірлер: 208