लोकराजांनवरती तुमच्या गाजराची आतुर तेणे वाट बघत होतो एकंदारीत तुमच्या शब्द खूप च अप्रतिम असतात लोक राजा एका प्रयोगात एक वक्ती जिवंत करून दाखवायचे तुम्ही पण तुम्ही एका गजरात लोकराजांची व्यक्ती रेखा प्रकट केली त्रिवार वंदन त्या राजांना आसा राजा न भूतो न भविष्यती!!!! भावपूर्ण श्रद्धांजली
@malvanikedar313
2 жыл бұрын
लयभारी, एकदम भारी शब्दरचना शब्दफेक आणि सादरीकरण बुवा. नायतर काय काय जाण बांधतत ते गजर. सूर नाय ताल
@jairamghadi1699
2 жыл бұрын
लय भारी माऊली🌹🌹🌹🎹🎹🎹👈👈👈
@shankargaonkar2321
2 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि सादरीकरण शिरसाट बुवा तुम्हाला मानाचा मुजरा
Пікірлер: 43