Khup Sundar Samchar Getla buva🎉❤❤I Love you buva 🎉🎉❤❤
@vaibhavmirjolkar7320
4 күн бұрын
पोरं भारी नाचली ❤
@vinayakchavan2108
3 күн бұрын
खूप खूप छान बारी झाली खूप खूप अभिनंदन शाहीर 🙏🙏👌👌
@tusharmohite1994
Күн бұрын
बारी पोर नाचली तिथेच उटली आहे. आणि वाद्य वर
@rupeshjadhav1277
3 күн бұрын
दादा छान बारी माझ्या कडून ह्या बार्या मीस होत आहेत पण कधी तरी आवरजून ऐनार बारीला
@AjayUjagaonkar-wj1br
3 күн бұрын
एक नंबर
@prathmeshjadhav9463
4 күн бұрын
Lay bhari buva
@aniketalim747
3 күн бұрын
Sound ek number
@maheshghawali1520
3 күн бұрын
Deva maza sakti cha aaj man rakhalas 🙏🙏💐💐
@RjSangare
3 күн бұрын
लांबोरे बुवाची सरस नाय तुम्हांला 😊 1 man Show Vikas Lambore buva ❤
@prathmeshjadhav9463
2 күн бұрын
Labore cha cholya aheska
@mahendrajadhav3853
4 күн бұрын
दादा पहिली मुलं आत मध्ये येउदेत मग काय ती तुरेवाल्या बु्वाची काढा मी पण सर्व शक्तीवाल्यांचा चाहता आहे रंग मंच्यावर मुलं नसतीलtar तुम्ही किती पण वाजवा नाहीतर संभाषण दया त्याला काहीच उपयोग नाही मुलं रंग मंच्यावर आल्यावर किती रंगमंच भरलेला वाटतो ते बघा
@maheshghawali1520
3 күн бұрын
As ky ny sonya... Chuka nko kadu Tu khup ajun lahan aahes
@RjSangare
3 күн бұрын
हयांना बोललेले लागल्यावर सहन होतं नाही मग भान राहत नाही 😂🤣
@akhilrambade3300
Күн бұрын
Mla bari mhanje ky mahit navt pn mi 2021 la pahili bari shahir datta grate yanchi bari pahilyavr bari aawdu lagli pn datta garate yancha aawaj aani aani tyanchya baritun kahitri shikay bhetl ni aaj padval buvanchi bari bghun aajun bari baddal mahiti milali 🙏
@vinayakpadwal941
Күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️
@akhilrambade3300
Күн бұрын
Sadhya bari mdhe ashlilta wadhley pn yach ashlil tila n aanta bari kranre mazya mahititle buwa mhanje dattaji grate aani vijay kulekar ni aaj ya buvanchi bari pn ek no
@vinayakpadwal941
Күн бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@PramodNikam-sp7fx
3 күн бұрын
बारीची स्टेप चुकीची वापरु नका आम्ही पण कार्यक्रम करतो .मुलं सुरवातीच्या वाद्यावर उतरली पाहिजे दुसरा मुद्दा बुवांना जे काही बोलायचे आहे ते वाद्याच्या आधी बोललं पाहिजे खलीपीली टाईमपास केल्यावर रसिक प्रेक्षक कंटाळतात गाणं पाच मिनिटांचं आणि लेकचर झगामगा तासभर तसं नाही पाहिजे आपण कोकणची लोककला जोपासत आहोत याचं थोडं भान पाहिजे....बाकी बरी खुप छान ❤❤
@vinayakpadwal941
3 күн бұрын
लोककला आहे हे कळतंय महोदय आम्हला पण काळ वेळ पण पाहिला पाहिजे.... बाकी एकमेकांची आय माय काढतात ते चांगल असतं का? तेव्हा कोकणची लोककला आहे हे लक्षात येत नाही वाटतं तुमच्या.... आणि आम्ही प्रसिद्धीसाठी कार्यक्रम करत नाही... आज जी काही ही थोडी थोडकी कला आहे न शिल्लक ती आम्ही वाचवलीय हे छातीठोक सांगू शकतो आम्ही.... कारण या कलेत वावगं केलं नाही आजपर्यंत इथून पुढे करणार नाही... बाकी तुम्ही जे या कलेची इज्ज्जत वेशिवर टांगतायत त्याना पाठिंबा द्या.... म्हणजे तुमची कला वाचेल
@RjSangare
3 күн бұрын
लांबोरे बुवा रशिकांचं मनोरंजन करतात म्हणून त्यांना एवढ्या बाऱ्या भेटतात आणि यंदाच्या हंगामा मध्ये टॉपर ला तेच आहेत 🔥
@vinayakpadwal941
3 күн бұрын
पावसाळे बघून फायदा नसतो.... किती अनुभवले त्याला महत्व.....जास्त बाऱ्या करतो तो शाहीर मोठा बाकी सगळे.... असं म्हणायचं का तुम्हांला..
@RjSangare
3 күн бұрын
@@vinayakpadwal941 माझ्या मनाला काय बोलायचं आहे ते तुम्हाला कस माहित 😂
@RjSangare
3 күн бұрын
@@vinayakpadwal941 लांबोरे बुवा ना अनुभव आहे म्हणून एवढ्या बाऱ्या करतात 😊
@rupeshjadhav1277
2 күн бұрын
लांबोरे बार्या करतो बोलताना पण त्यात शास्त्र आहे का कुटे आहे का सांगा आम्हाला
Пікірлер: 28