खरंच लय भारी हिंदी चित्रपट बघणयापेक्षा तुमचा मराठी तडका बघण्यास लईच भारी. छान करमणूक
@AyodhyaGadhave-wn7et
7 ай бұрын
8:40
@AyodhyaGadhave-wn7et
7 ай бұрын
😮 9:05 😮😮
@AR-co4sq
4 жыл бұрын
जबरदस्त आजचा एपिसोड आणि धाब्यावर जेवताना सर्व सामान्य माणसाची काय तगमग होते हे बाळासाहेबांनी खूप छान दाखवलं राजकीय लोकांचा नीच पणा आणि सर्व सामान्य लोकांचा कसा वापर करतात हे छान दाखवलं
@vijaydighe5777
4 жыл бұрын
Mast
@krishnanathpawal2941
4 жыл бұрын
Ho na rao !
@ramkrishnahariofficial2950
4 жыл бұрын
खरंय
@gaenshkale5963
3 жыл бұрын
बिसलेरी च्या पाण्यानी हात धूत असताना बाळासाहेबांचा चेहरा पाहण्यासारखा होता. 1 नंबर. टीम च योगदान 1 नंबर
@anandijagtap7246
3 жыл бұрын
😀😀😀😀😘😘😀🙏🙏🙏🙏🙏👌
@tofikkhankhan7070
2 жыл бұрын
@@anandijagtap7246 पप़प
@manojn505
4 жыл бұрын
वास्तव दाखवलं तुम्ही आज👌👌👌,,,गावचे पुढारी आधी स्वतःच बघतेत मग बाकीच्यांच...! मनोरंजना बरोबर वास्तव👌👌👌
@mahakaliputra5965
4 жыл бұрын
प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात असे बाळासाहेब पाहिजे जे अशा गाव गुंडाचा माज जिरवायला क्या बात है "बाळासाहेब" एकच नंबर 🌹👌👌👌🤴, बाकी टीम ने पण खुपच छान अॅक्टींग केली "रामभाऊ"🌹🤴🌹👌👌👌
@shraddhamhaske6432
3 жыл бұрын
Nice
@RAISTAR701APPARAO
3 ай бұрын
Uj hy teen. Voodoo@@shraddhamhaske6432
@sagarbokade7615
Жыл бұрын
हा 10 नं चा भाग तर 1 नं आहे. 👌👌👌👌आणि तूमचे पूर्ण भाग मी माझ्या संपूर्ण परिवार सोबत अगदी आवडीने बघतो.😂😂
@sagarbokade7615
Жыл бұрын
👌👌
@vijaykendre2005
4 жыл бұрын
आसला मराठी मध्ये एक ही कार्यक्रम पाहिला नाही.... खरंच खूप छान आहे
@adhikjagdale3446
4 жыл бұрын
Nice
@ajitatole3516
3 жыл бұрын
y see
@subhashkothare3444
4 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब म्हणजे काळु बाळु ची जोडी तुझ माझ जमेना अन तुझ्यावाचून करमेना 👌👍🌷
@meerabaishardul739
4 жыл бұрын
😃😃💜💖💓💕💔💝💓💕💘💖💟
@subhashkothare3444
4 жыл бұрын
@@meerabaishardul739 धन्यवाद ❤❤❤💘💘💘💜💜💜💕💕💕💖💖💖💖
@rajeshbhalerao419
3 жыл бұрын
किती वेळा पाहिला हा एपिसोड पण मन भरत नाही..बाळासाहेब,रामभाऊ, पाटील, सुभाषराव सगळे महान कलाकार आहात.. 🙏🙏🙏
@mahadevgiri3512
3 жыл бұрын
Khr ch kup mhan klakar aahet
@santoshmote7493
4 жыл бұрын
जक्कास बाळासाहेब आमचा तुम्हला फुल स्पोर्ट आहे रामभाऊ सुभास पाटील सरपंच
@akshaygaikwad9808
4 жыл бұрын
बाळासाहेब मी life मद्ये पहिल्यांदा हसलो खूप.. खूप छान काम करता तुम्ही
@pravinkumbhar256
4 жыл бұрын
पहिल्यांदा हसला कोणत दुःख घेऊन जगता जीव द्या
@rrrtttefgh
4 жыл бұрын
Hahahaha.....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣शेट्ट उपट्या कोणतं दुःख घेऊन जगत होतास मग आत्ता पर्यंत
@babasahebgathade3298
4 жыл бұрын
काय बोलायच हसून जीव जायची वेळ अली रामभाऊ मानलं तुम्हाला.मराठी फिल्म इंडस्ट्री मधील महान अभिनेते श्री अशोक सराफ मामा यांच्याही तुलना करण्या इतका श्रेष्ठ अभिनय तुमचा
@ghodkevitthal4424
4 жыл бұрын
सर्वात भारी सामान्य माणसाच्या अडचणी अश्या पद्धतीने दाखवून दिलात तुम्ही सर्वांनी त्या बद्दल चांडाळ चौकडीच्या करामतीचे धन्यवाद 👏👏👏👏👏
@vijaykumarsutar9817
4 жыл бұрын
खरी परिस्थिती आहे बाळासाहेब.... गावागावात अशी लबाड पूढारी असतात... 👍👍👍
@SAMRUDDHI954
Жыл бұрын
आता पर्यंत पाहिलेल्या भागापेक्षा 10नंबर भाग अप्रतिम 👌👌👍👍मी माज्या कुटुंबातील सर्व जण अतिशय आनंदाने पाहतो.
@sagarbokade7615
Жыл бұрын
👌👌
@sushantg182
4 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर काम खूप आवडला हा EP 👌👌👌
@onlynana3047
4 жыл бұрын
Balasheb one man sho......1 no.👍
@imcvishwawaldwaghire5234
4 жыл бұрын
9 भागामध्ये आजचा एक नबंर EP होता. कॉमेडी, ड्रामा, ज्वलंत उदाहरण, तीन तासाचे मनोरंजन होणार नाही एवढे पोट दूघे पर्यंत हसलो. आज का एपिसोड बाळासाहेब के नाम 👍👌💪🌷🌹🌸🌲🙏
@surajcharoskar3619
4 жыл бұрын
जब पैसा बोलता है,,तो बलभीम पाटील डोलता है,,,कडक dialogue
@ranjeetgondukuppe7492
4 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात god bless you नवीन नवीन विषय घेत जा असे
@amolrevadkar1536
4 жыл бұрын
बाळासाहेब. रामभाऊ .सुभाष राव .सरपंच पाटील .सुतार हि चांडाळ चौकडी कधीच बंद करूनका सगळे महाराष्ट्र तुमच्या वर खुषय आम्हाला तुम्ही पोटात दुखे परेंत हासवता मि आयुष्य भर हि चांडाळ चौकडी विसरणार नाही आजच्या भागात लय हासलो लय आम्ही रविवार चिच वाट पाहत आसतो
प्रबोधनात्मक अतिशय सुंदर विनोदी कार्यक्रम आहे, आठवड्यातून एकदाच असल्याने त्याची गोडी टिकून आहे आणि आमच्या मनात त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.👌 तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.👍💐
@parshurambhise3808
4 жыл бұрын
खुपच छान आहे शो शक्तिमान बघत होतो त्यावेळेस रविवारची आतुरता असायची.आता "चांडाळ चौकडीच्या करामती " पाहण्याची आतुरता असते. खुपच हसलो सर्व कलाकार खुपच छान काम करतात.
@namdevhasabe389
4 жыл бұрын
अप्रतीम सादरीकरण नाद खुळा संपुर्ण टिम वीस मिनिटाचा रिचार्ज एक आठवडा चालतो कडक बाळासाहेब
@रमेशगायकवाड-ग7भ
4 жыл бұрын
Mast balasaheb
@shivnsh7080
3 жыл бұрын
वर्ष झाल हा येपिसोड मी टोटल 23 वेळा बगितला 1.NO🤣😅👍
@pruthvirajdhumal9580
Жыл бұрын
98 Vela pahila
@sandeeppatil3531
10 ай бұрын
महाराष्ट्र शासनाकडून तुमचा याथोचित सत्कार झाला पाहिजे.
@AkshayB-ih6ry
5 ай бұрын
खर आहे भाऊ मला बोर झालं की मे कोणता पण भाग पाहतो.. mood nusar 😊
@gopaldhabade2355
4 жыл бұрын
लय हसलो राव आज, बाळासाहेब नाद करायचा नाय तुमचा, रामभाऊ तुम्ही तर कहरच केलात
@sagarbhogam137
4 жыл бұрын
बाळासाहेब हुकमी एक्का. नाद खुळा हसून हसून पोट त दुखालय . इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन्ना नंतर आता एवढा उशीर हसलो.
@dilipwalimbe1432
4 жыл бұрын
दारू न पिणारा माणूस दारुडयाची अक्टिंग करतो म्हणजे खरंच कौतुक आहे. बाळासाहेब पळत जायची स्टाईल सुधा खूप छान आहे. भविष्यासाठी शुभेच्छा.
रामभाऊ सूभाषराव पाटील सरपंच बाळासाहेब काय करताय तुम्ही लोक मरतील हसून हसून रामभाऊ राग असावा तुमच्या सारखा आई शप्पथ नाद खुळा
@umeshfunde3658
4 жыл бұрын
पाह्यला सुरवात केल्यापासून खूप हसलो.... Thanks..... all teem...👌👌👌👍
@chandrakantchavan9853
4 жыл бұрын
बाळा साहेब खरच गावातील नेते काय करतात त्याचे खर प्रदर्शन आहे मस्त
@_lifetimes7011
2 жыл бұрын
Grampanchyayatiche sarv sadasya Gavane Gavacya Vikasathi Nivdun dilele Aasatat, Pan Sadasya He swatacha Vikas Hach Gavacha Vikas tya var kelela ha 10 paiki 10 Markancha 10 Number Cha Episode. Thank you!
@tanajidhawale5862
4 жыл бұрын
एक विनंती कि तुम्ही हे भाग एक तासाचा करा व दोन दिवस अर्धा अर्धा दाखवून आमची उतसुका वाढवा आणि एकदा तरी झीमराठी वर चला हवा येऊ द्या मधे या आम्ही तुम्हाला तिथे बघायला आवडेल
लय भारी बाळासाहेब आणि टीम ,खूप करमणूक केली तुम्ही, छान आहे आपला कार्यक्रम,आवडला आहे..👌👌👌👌👌
@bapumohite7595
4 жыл бұрын
सगळ्यात भारी हा ऐपिसोड झाला चांडाळ चौकडीच्या करामतीचा आभार सगळ्याचं कलाकारांच 👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏
@ashrubanagtilak8654
4 жыл бұрын
खूपच छान भाग गावपातळीवरील वास्तव मांडले आहे बाळासाहेब यांनी जो ह्या मध्ये पात्र केले आहे ते पात्र जर गावा गावा मध्ये वाढत गेले तर स्वयंघोषित पुढाऱ्यांची दुकाने बंद पडतील.... आपण सर्व कलाकार खूप छान प्रबोधन करता आपणाला प्रबोधन करायला बळ मिळो हीच निसर्ग चरणी प्रार्थना. 🙏🙏
@sandy05530
3 жыл бұрын
ठोका आनी ठोकतच रहा,,like, आपली मानस आपला परिवार,,,,,,,आता TV. serial बगन्या ची गरज च भासत नाही 👏👏👏👏
खूप वर्षांनी अशी कोमेडी पहायला मिळाली... सगळा डेटा फुकीन पन बाळासाहेबाची कोमेडी पाहीन....😀😀😀😀😀😀😀
@shivajishrikhende570
4 жыл бұрын
😄😄😄
@Patelnaren100
4 жыл бұрын
@@shivajishrikhende570 Thanks
@sachinbhise503
3 жыл бұрын
Mast joka
@ravibeloshe8520
3 жыл бұрын
X @@Patelnaren100
@popatkarkud8888
2 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏👍
@shankarphadtare9538
4 жыл бұрын
छान होता भाग👌 खुप हासवले राव कित्ती मेहनत घेऊन आमचे मनोरंजन करता तुम्ही धन्यवाद चांडाळ चौकडीच्या सगळ्या ठीमला धन्यवाद🙏🏻
@krishnanathpawal2941
4 жыл бұрын
Nakkich Director la 51 tofaanch isalami
@54padalkarvivek61
3 жыл бұрын
ज्याप्रमाणे गरीब मनसाचा आवाज मंत्र्या पर्यन्त पोहोचत नाही व त्या मांनसाच्या डोल्यात पाणी येत , तसच बालासाहेब यांच्या acting मदे जानवल 🔥21:02
@rushikeshkadam9808
4 жыл бұрын
पट्टीतल्या कलाकारांना सुद्धा लाजवेल अशी acting केली बाळासाहेबांनी 🤩🤩🤩🤩
@सुरेशघोडके-ङ5ध
4 жыл бұрын
बाळू च खर आहे
@vdpenlightenment.9811
3 жыл бұрын
Yana sandhi nahi milat tyamule he mage aahet
@madhukargunjal8742
3 жыл бұрын
@@vdpenlightenment.9811 pĹ
@manikbargule7538
3 жыл бұрын
पट्टीचे च आहेत
@nitinshinde9410
3 жыл бұрын
Kharay👌
@rupakgadhave383
4 жыл бұрын
भरत महाराज 1 नंबर 👌👌👌
@mulepatil3242
3 жыл бұрын
खरच खूप मनाला समाधान वाटलं तुमची व्हिडीओ पाहून आणि रोज हसून हसून बेजार होतो आहेत नवीन नवीन शिकायला भेटते तुमच्याकडून
@avirajmhetre7479
4 жыл бұрын
अतिशय सुंदर बाळासाहेब आमदारापुढे चांगला मुद्दा मांडला सगळीकडे असच चालू आहे ......चांगला संदेश दिला आज 🙏🙏🙏👌
@pandharinathghongade2168
4 жыл бұрын
बाळासाहेबाच काम खरोखरच न.१ हा ऐपिसोड मला खूपच आवडला .मनोरंजन करण्यात बाळासाहेबाला महाराष्ट्रात जोड नाही .ऐकतर बाळासाहेब माणूस माळकरी संत वारकरी आणि बेवडयाच आति ऊतम केल.या बदल बाळासाहेबाचे मनापासून आभिनंदन .
@arunsurgade3792
2 жыл бұрын
ल लय भारी राम भाऊ. ट्नेन्पो मधला विडियो राम भाऊ चा .पायवर बकारी सु करते. पन ते कल्पनिक पन लय भरी. लय हसलो.
@sureshjadhav5214
4 жыл бұрын
सत्य घटणेवर आधारीत हा अँपिसोड आहे खुपच छान खुप आवडला
@appasomali2533
4 жыл бұрын
बाळासाहेब बराबर आहे
@geetagaikwad7216
4 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर आणि रामभाऊ
@nanasahebdethe8079
4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही संगळ्यांची जिरवली हा आदर्श आहे सध्याच्या पुढार्यांना
@प्रियांका-ढ8ल
Жыл бұрын
छान 👌👌
@kishorahiwale5425
4 жыл бұрын
लय भारी बाळासाहेब आज जीरवली सगळयांची आम्हाला खुप हसवलं तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@vaibhavsatpute2161
4 жыл бұрын
jas tumhala sodun te ale hote taech tumhi sodun ala
@samanthapawar4869
4 жыл бұрын
0
@tanajidhawale5862
4 жыл бұрын
चला हवा येऊ द्या नंतर चाडांलीचया करामतीचीच हवा व भाऊ कदम नंतर बाळासाहेब च मी 6 ते7वेळा हाभाग पाहिला
@AH_P45
3 жыл бұрын
Ekach number...khup haslo ani enjoy kela video.
@TJ-wk2vb
4 жыл бұрын
संडे फनडे म्हणतो आपण ,, पण बाळासाहेब ,रामभाऊ आणि तुमच्या सगळ्यांमुळे खरंच संडे फन डे होतोय।।। 😍😍 आज संगीत लई भारी👍👍
@suhaskakde5512
4 жыл бұрын
बाळासाहेब अकटिंग खरंच खुप छान आहे एखाद्या बेवड्यला लाजवेल आणि मी तुमचे सर्व एपिसोड पाहतो. त्यातून शिकण्यासारखंही आहे. आम्ही सर्व कुटुंब तुमचे कार्यक्रम पहातो. तसेच रामभाऊचि पण आणि तुमची सर्व टीम पण खूप छान काम करते. धन्यवाद
@maheshgaikwad4083
9 ай бұрын
बाळासाहेब खरच खुप चांगला ऐपिसोड एक नंबर पण दारू पिणाराच्या नादी लागू नये हे खरे 😆😆😆😆😅👍👌👌👌👌👌
@nileshinfotech68
4 жыл бұрын
गाव पुढाऱ्यांची खरी परिस्थिती तुम्ही समोर आणली...
@vijaysakhare2303
4 жыл бұрын
शेळी पण घाबरत नाही प्रतिष्ठित माणसाला 😂😂😂रामभाऊ 1 नंबर बाळासाहेब काय राव तुम्ही😂😂😂😂😂
@rutujayenpatle1261
3 жыл бұрын
No. 1 marathi channel.. ch aword bhetla pahije ya channel la.. ❤️👍👍
@rahuldharashivkar8926
4 жыл бұрын
ग्रामीण भागातील अष्टपैलू कलाकार म्हणजे भरत महाराज शिंदे उर्फ़ बाळासाहेब पडद्यावर झळकनार लवकर
@rahulsanas1876
4 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ शब्द नाहीत बोलायला पाटील तर काय बोलु अप्रतिम सुभाषराव तुमचा अभिनय तर खुप छान असेच सर्वांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करत रहा
वडडडडड बाळासाहेब....नादच.. आजकालच्या तरूण पिढीने आवर्जून बघावा हा व्हिडीओ..कार्यकर्त्यांच्या जोरावर ए.सी त राहणारे अस्सल माजलेले पुढारीच...
@dineshrandave489
4 жыл бұрын
आमचं मनोरंजन केल्याबद्दल सर्व टिमचे आभार मानतो एकच नंबर
@vinaykhot2476
3 жыл бұрын
ये खाली बघघ .... डोळेच काढीन.....🤣 बाळासाहेब फैन क्लब🔥👍
@sagarshrikhande2594
4 жыл бұрын
कडक राडा 💐💐 बदला घेतला बाळासाहेब तुमि आणि subscribe करायला सांगायची गरज नाही पूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब आणि रामभाऊ चा फॅन आहे 💐💐💐💐💐💐🍫🍫
@shashankjoshi1454
4 жыл бұрын
बाळासाहेबांनी खुपचं छान राजकीय खेळी खेळली आहे
@vaishaligharage5239
3 жыл бұрын
एक नंबर
@avikhandagle7630
4 жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब , मि तुमचा मोठा फँन आहे कायकम खूप छान आहे 💐👍👍👍👍👍👍💐💐💐💐10000000000 like and suskayrabar
@Jayshriram12321
4 жыл бұрын
Quality बाळासाहेब 😘😘💕💕❤️❤️
@babasahebsuryawanshi1914
3 жыл бұрын
बाळासाहेब आपल अभिनंदन ः।मतलबी ना चांगला सबक दिला।।फार मनोरंजन झाले।मी दररोज आपल्या या चांडाळ ला देउन पहातो।।
@pandurangjetnavare4520
4 жыл бұрын
रामभाऊ म्हटलं होतं न राव.... बाळासाहेब चा नाद करू नका😍😆😂 सर्व टीम ला लातूरकरांचं प्रेम मिळते आहे।।। लोक सामुहिक पणे Hotel, chawk मध्ये episode बघत आहेत 🙏
रामभाऊ सारख्या बिलंदर माणसाची चांगलीच जिरवली. यातून प्रत्येक गावात अशी मानस असतात हे लक्षात आले. मनोरंजनातून खरी वस्तुस्थिती मांडली. बाळासाहेबांचे पात्र खूपच भावले. प्रत्येक एपिसोड काहीतरी वेगळं शिकवून जातो . सर्व कलाकारांचे अभिनंदन.👍👍👍
@nandakishorbhutekar711
4 жыл бұрын
हा भागा एक हाकीगत आहे मझ्या तरफे हजार तोफेची सलामी एका शेतकर्या तर्फे
@prasad_shitole96
3 жыл бұрын
Kontya gavat zala hota ha kissa
@bhagvatlande8253
3 жыл бұрын
@@prasad_shitole96 kambleshwar
@saudagarjadhav6090
2 жыл бұрын
राम भाऊ
@आपाकुसेकरकुसेकर
3 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर
@siddhantshelke281
4 жыл бұрын
बाळासाहेब, मी तुमचा फॅन होतोच पण आता तुमच्यावरचं प्रेम अधिक वाढलंय...
Пікірлер: 3,3 М.