अंतर्गत वाद विवादामुळे या वेबसिरीज वरच प्रेम कमी झालं आहे. आज मुडच नाही पहायचा प्रत्येक कलाकारांच एक विशिष्ठ काम असत आणि तुम्ही त्यांना डावलून पुढे जाऊच शकत नाही त्यामुळे कृपया सर्व कलाकारांना सोबत घेऊन आपली वाटचाल यशाकडे न्या 🙏🙏🙏🙏🙏
@pramodkale1046
2 жыл бұрын
Barobar ahe bhau
@Vishwanath530
2 жыл бұрын
Hadddd
@kumarlokhande6270
2 жыл бұрын
Kharay aahe
@vinayakshivaji9799
2 жыл бұрын
सहमत
@aryanhonkhambe7362
2 жыл бұрын
Correct 💯
@adv.dhananjayjunnarkar50ks18
2 жыл бұрын
रोशनी ताई चा अनुभव ऐकला खूप वाईट वाटले. खूप जबरदस्त अभिनय करणाऱ्या महिलेला आलेला अनूभव खेद जनक आहे. रामभाऊ, बाळासाहेब सगळ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे हे जाणवत आहे. यश डोक्यात गेले की देवालाही आवडत नाही. ज्या स्पीड ने subscriber वाढले आहेत त्याच्या दुप्पट स्पीड ने कमी होतील. सुधारणा झाली नाही तर अपयश येणार म्हणजे येणार!!!!!!!!
@tukaramkawar4582
2 жыл бұрын
barobar ahe saheb tumche. tya tai cha pn sihacha vata ahe ya vebseries madhe.
@ganeshkhamkar5635
2 жыл бұрын
खर आहे
@jyotikatam7912
2 жыл бұрын
Tumi fakt ekch baju aikal..dusari baju aiklya shivay nishkarsh lavu nka..kahi na kahi karan asel..te pn vede nahit..as karayla.. prekshak ni samjun ghyav..hee level gathayla tya no seatache viss varsh ghalvlet..durga tai atta aalyat..ulat tyanchya mule durga tai..naav milay olakh milaliye..tumala as vatel mi ya lokan hi koni pahune olakhuchi ahe..pn tas kahi nahi..mi sar Anna anolakhich ahe..pn ka kunas thauk as vatat..ki taali eka hatane vajnar nahi.. pratekala jan aapli baju chan mandar asto..
@manthan9689
2 жыл бұрын
दुर्गा ताईना रोल दया......
@hindimovievijay8124
2 жыл бұрын
बाळा साहेब गळ्यात माळ आणि पोटात काळ काय चाललंय हे.
@beinghuman7400
2 жыл бұрын
महिला कलाकारांना या वेब सिरीज मध्ये रोल द्यावा ही विनंती.... रामभाऊची पत्नी, सरपंच यांची पत्नी, सुभाष राव यांची पत्नी, बाळासाहेब यांची पत्नी हे सर्व पात्रे पुन्हा वेब सिरीज मध्ये समाविष्ट करून घ्या ही विनंती
@shivajibhilare6633
2 жыл бұрын
👍
@bharatmane2120
2 жыл бұрын
महिला कलाकार कुठेतरी दिसायला पाहिजे.
@bhausokolape9106
2 жыл бұрын
महिला कलाकार असायला हवेत त्यामुळे वेबसिरीजची रंगत आणखी वाढते
@anilbhavar928
2 жыл бұрын
,
@saadep1089
2 жыл бұрын
ऐकदम बरोबर
@BMKAGROTECH
2 жыл бұрын
खूप छान प्रकारे चाललेली तुमची वेब सिरीज लवकरच वेगळं वळण घेण्याच्या वाटेवर आहे ...तुम्ही तुमच्या उगवत्या काळात साथ दिलेले कलाकार वगळत चालले आहेत..फकत मुख्य कलाकार आणि त्यांच्या जवळचे कलाकार जपत आहात..आमिर,उज्जैन,आणि त्याचप्रमाणे रोषणीताई,सरपंच नेवसे यांच्या पत्नी, रामभाऊ यांच्या पत्नी सर्व महिला कलाकार यांना वगळण्याचे काम चालू आहे..तुमची जी मुख्य पात्र आहेत..त्यांचा अभिनय खरच खूप सुंदर आहे .पण त्या अभिनयाला या इतर सह कलाकार ची साथ असेल तरच तो सुंदर वाटत राहील..त्यांच्याशिवाय तुमच्या सिरीज ला जो वाढता प्रतिसाद आहे तो कधीच मिळणार नाही..तुमच्या सुरवतीच्या काळात ज्या कलाकारांनी तुम्हाला साथ दिली ...त्या कलाकारांना तुम्ही आता दुरावत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे..सुभाषराव यांचा मुलगा छोट्या याचा अभिनय आणि अमीर उज्जैन यांचा अभिनय पहिला तर नक्कीच या दोघांचा अभिनय उत्तम आहे..पण तुम्ही मात्र छोट्यालाच दाखवणार....विचार करा..नाहीतर वेळ हातातून जाईल..
@oldsongs9934
2 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव मी तुमच्या वेबसीरीज सर्व भाग बघीतले आहेत खुप छान आहेत सर्व भाग पण आता तुम्हाला गर्व येत आहे गर्व काय आहे ती रानु मंडल आठवा दुर्गाताईंनी पण वेबसिरीज मध्ये खुप छान काम केले आहे ते विसरू नका नाहीतर लोकांनी तुम्हाला खूप डोक्यावर घेतले आहे ते लोक तुम्हाला...... खाली घ्यायला पण कमी करणार नाहीत मी तुमच्या वेबसीरीज सर्व भाग बघीतले आहेत
@mahavirwadkar517
2 жыл бұрын
पैसा आला की माणसे बदलली जातात हे तुम्ही जगाला दाखवून दिले.... खुप दिवस राहत नाहीत असे दिवस....अती केले की त्याची माती होते हे तुम्ही लक्षात ठेवा.. खूप लोकांना तुम्ही सीरिज मधुन दूर करून मोठी चूक करत आहात.
@vikasbhandare8064
2 жыл бұрын
अगदी बरोबर
@dhandattakulkarni9098
2 жыл бұрын
हे सत्य आहे की पैसा आला की माणसं बदलतात ....जुन्या दिवसांची आठवण राहत नाही त्याना......
@samnikam5246
2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@nileshpatil5908
2 жыл бұрын
मग तु काढ वेब सिरीज...... तुला कोणी विचारलय का कोणाला घ्याव आणि कोणाला नाही ते
@mahavirwadkar517
2 жыл бұрын
@@nileshpatil5908 tula nahi sangitle tu kshyala boltoy etka..Aamhi tya lokancha fan aahe and tya lokancha aadar krto so tyana tyanchi mistake sangt aahe...tu kay tyancha reporter aahe ka....tu ka comments krtoy....Aamhi tya lokancha respect krtoy ...Aamchya sarkhya fan and tya series mdhil sglya acters mule he days aalet tya web series che...so tyanch kote chukat asel tr tyana dakhvun dene he fan ch kam aahe ..so mi tech kele aahe mi kay tya lokana dosh det nahi...so tu ka etka boltoy
@nareshgaikwad646
2 жыл бұрын
दुर्गा ताई ना का काढले याचे उत्तर अजुन ऐका ही कलाकाराने दिले नाही यावरुन कळते तुमचे महिला बद्दल किती आदर आहे ... म्हणजे तुम्हाला यशाची मस्ती जास्तच आलीली दिसते
@ashishjadhav5166
2 жыл бұрын
He kay detil chuk hyanchich ahe manun tar gap ahet
@swapnilnagne3074
2 жыл бұрын
हो खर आहे नरेश सर.. स्वतःला कीर्तनकार म्हणवता आणि महिलांचा असा अपमान करता..रामभाऊ दुर्गा ताईंचा vedio पहिला आहे आम्ही...कलाकार म्हणून त्या कुठेच कमी नाहीत त्या...आणि असाही आता या वेब series मध्ये मजा नाही तेच तेच content nko वाटत. त्या पेक्ष्या koripati production ne मराठवाडा वेब series सारखे असे मुद्दे का नाही घेत तेच तेच नको झालंय आता.
@sachinsudrik1540
2 жыл бұрын
Barobar A
@sachinpingale4918
2 жыл бұрын
Tumhi ka jaltoy
@sunildarkunde3469
2 жыл бұрын
मस्त लय भारी रामभाऊ,सुभाषराव, बाळासाहेब, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील,उजेन,छोट्या,आजच्या भागात खूपच हसवलं राव👍👍👍👍 तुम्ही सर्वांनी मायबाप प्रेक्षक जनता तुम्हाला सर्वांना 🙏🙏जोडून विनंती करतात आपल्या सर्वांच्या बायका मस्त अभिनय करतात त्यांना पुढील भागात दाखवा.🙏🙏🙏🙏
@dingoreketan8880
2 жыл бұрын
6:28 खूप हसलो राव मी...😂😂😂😂😂 10-12 वेळा मागे घेऊन तो सीन बघितला मी😛😛😛😛😂😂😂😂😂😂
@akshaydesai6899
2 жыл бұрын
*बाळासाहेबांच्या M80 वर बसायला पण वाघच काळीज लागत Big Fan छोट्या भाऊ...💥❤️✌️🌎😎*
@vaishalinavghare7032
2 жыл бұрын
रोशनी ताईचा व्हिडिओ बघितला आणि तुमची वेब सिरीज बघण्याची इच्छाच गेली. माणसाला प्रसिद्धी मिळाली की अहंकार आपोआपच वाढतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही तिघेजण....
@surajdare3574
2 жыл бұрын
Ho na yarr 😔
@Sonardipak380
2 жыл бұрын
या सर्व प्रकरणावर बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष राव यांनी उत्तर देणे योग्य ठरेल
@vishnuronge8447
2 жыл бұрын
बरोबर आहे
@maheshantre7794
2 жыл бұрын
खरच
@Pandurang96
2 жыл бұрын
Kay pn,nka bolu tondala yayl,tte
@vaishalinavghare7032
2 жыл бұрын
रोशनी ताई अर्थात( दुर्गाताई )बाळासाहेबांची बायको यांना आपल्या वेब सिरीज मधून का काढले, ते रसिक मायबाप जनतेला सांगा🙏🙏👍
@रमेशनेटके
2 жыл бұрын
बरोबर आहे
@vishnuronge8447
2 жыл бұрын
Barobar ahe
@pankajbhise1367
2 жыл бұрын
Kadhl ka nighun gel he pan janun ghya
@premrajozarkar5329
2 жыл бұрын
ते कलाकार आहेत त्यांना काढायच का ठेवायच ते व्यवस्थापक ठरवतील.... दुर्गा ताई मालक नाही वेबसीरीज च्या...
@sportcricketfact
2 жыл бұрын
@@premrajozarkar5329 अरे हो पण त्यांनी जे स्टेटमेंट दिलंय त्याबद्दल काय
@mahendraranaware7445
2 жыл бұрын
बाळासाहेब ,रामभाऊ , सुभाषराव हे फक्त त्यांच्या घरातल्यांनाच मोठा रोल देतात उज्जैन अमीर चा रोल वाढवा खूप सहकार्य आहे त्यांचं
रामदास, सुभाष, बाळासाहेब ह्या कलाकारांना मस्ती आलीया महीला कलाकार यांच्यावर अन्याय करत्यात.आतपर्यत किती कलाकारांनी सिरियल सोडली आहे.
@keshavpawar2290
2 жыл бұрын
आदी वाद मिटवा जेवढे कलाकार बाहेर पडले तेवढे 4 माणसाला नवे ठेऊन बाहेर पडले याचा अर्थ ते चुकत आहेत अगोदर वाद मिटवा आज बघण्याचा मूड गेला
@sanjaybhole5107
2 жыл бұрын
रोशनी ताईंना परत घ्या सुभाषराव. तंटा मुक्त गाव त्याच अध्यक्ष सुभाषराव. आणि हा ताईंचा विषय तुम्हाला मिटवता येत नाही.. म्हणजे...
@mr.vishalatulshinde
2 жыл бұрын
अाता पर्यंत केलेल्या सर्व भागांचे काम हे खुप कौतुकस्पद आहे, पन उज्जैन, सरपंच, अमीर यांचे रोल कमी केले याबद्दल वाईट वाटते, आनी वेबसिरीज मधिल महिला कलाकार सुध्दा अलिकडिल एपिसोडमध्ये दिसेनात, टीम मधे उजवे डावे असे गट तयार करू नका, व सर्व सहकलाकारांना सोबत घेउन पुन्हा भरारी घ्यावी शी आम्हा चाहत्यांची विनंती...👍
@dnyangangotri4465
2 жыл бұрын
टिम वर्क करणं एंवढं सोप काम नाही अनेक तऱ्हेची माणूसं सांभाळून काम करणं सोपं नाही
@anilgaikwad1845
2 жыл бұрын
टीम मधील वाद मिटवा आणि महिला कलाकारांना पण घ्या सोबत त्यांचा ही वाटा आहे ही वेब सिरीज मोठी होण्या मागे. सर्व वाद मिटवून जोमाने काम करा. 👍
@kantilallashkar8114
2 жыл бұрын
मी 122 भाग न विसरता पाहीले आहेत. पण जर उजन सारख्या होतकरू, गरीब, गरजु कलाकार यांचा रोल कमी करू नका. यामध्ये सर्व लहान थोर कलाकाराचे योगदान आहे. म्हणून हि वेब सिरीज एक नंबर ला आहे. हे विसरू नका. महिलांना संधी देत जावा. दुर्गा ताईंचा विचार करावा, सर्व कलाकारांना विचारात घेऊन चला, अन्यथा शेवटी जनतेच्या हातात आहे......
@maulipahlke3069
2 жыл бұрын
रामभाऊ, सरपंच, आणि पाटील, बाळासाहेब तुम्ही खूप हसवता मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
@riyajmulani2956
2 жыл бұрын
सर्व महिला कलाकारांना टीम मध्ये सामील करून घ्या. अजुन खुप छान एपिसोड बनवायचे आहेत तुम्हाला.
@mooonn..
2 жыл бұрын
दुर्गा ताई का दिसत नाही आणि रामभाऊ च्या पत्नी चा रोल करणाऱ्या ताई पण का दिसत नाही खूप बदल झाला आहे 1 वर्ष पूर्वीच्या एपिसोड मध्ये आणि आताच्या एपिसोड मध्ये🙄
@mr.aniketbankar3436
2 жыл бұрын
Kahi nahi badal zhala उलट आत्ता सगळ्यात भारी एपिसोड तयार होत आहेत 😊✌️
@smartbeast4874
2 жыл бұрын
@@mr.aniketbankar3436 barobar
@dattatrayachavan9171
2 жыл бұрын
काही नाही त्यांना मालकीण होयच होत म्हणून त्या निघाल्या अण् बाहेर जाऊन स्वतःला चांडाळ चौकडी च्या फेम म्हणवून घेत आहेत व सीरिज ची बदनामी करत आहेत
@aryanhonkhambe7362
2 жыл бұрын
💯
@DJakashshinde12
2 жыл бұрын
Hi
@lingrajrupnarcreation1060
2 жыл бұрын
एक एक कलाकारां सोबत असेच वादविवाद सुरू राहिले तर वेबसिरिज कशी काय सुरु राहणार?,आप-आपसातील वाद मिटवून पुन्हा नव्याने सुरुवात करा.
@JajaramDakhore
9 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@pratapsapkal8112
8 ай бұрын
Ajun suru ahe
@ashatainikam9385
7 ай бұрын
की❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जी@@pratapsapkal8112
@BTSARMY-bx3lp
2 жыл бұрын
बाळासाहेब आणि छोट्या ची पाण्यातील जाण्याची ओव्हर अक्टिंग
@rahulkale6269
2 жыл бұрын
दुर्गा ताईना परत घ्या सर्व कलाकार उत्तम काम करीत आहेत म्हणून सर्वना संधी द्या
@afrozpathan1751
2 жыл бұрын
राम भाऊ, बाळा साहेब, सरपंच, संजू शेठ , यांच्या बायका कुठे आहे
@vgj1234
2 жыл бұрын
Ka re ..he sagle actor nai ka
@somasonawane3401
2 жыл бұрын
बाळासाहेब ची बायको काढली
@ranjitnagane1084
2 жыл бұрын
@@user-si2zu9qb8m मला पण आसच वाटतय
@vikaskumbhar8966
2 жыл бұрын
Kadun takl
@ersaggy8791
2 жыл бұрын
Brobr ahe plz answer it
@rahulgaikwad8791
2 жыл бұрын
काही असो आत्ता तुमचे एपिसोड पाहू नाही वाटतं ...महिला गायब केल्यात यांनी खरच हवा शिरलिया यांच्या डोक्यात.....आमच्या गावात बाळासाहेब जवळ जवळ 1 महिना झाले शूटिंग साठी होते ..एकदा पण जाऊ नाही वाटले ....आणि एक वर्ष पूर्वी सायकलिंग करत करत भेटायला जायची इच्छा होती बारामतीला.... असो तुमची वेबसेरीज तुमचे विचार 🙏
@ganeshtamboli8084
2 жыл бұрын
कशाला बगतो मग😂😂😂 काम धंदे कर😂😂
@sagarjadhav8945
2 жыл бұрын
रामभाऊ , बाळासाहेब , सुभाषराव , प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ देऊ नका.. सगळ्यांना घेऊन एपिसोड बनवा.
@aslammulani7808
Жыл бұрын
Tu tuj bg
@tousifpatel623
2 жыл бұрын
आदरनिय कलाकार-बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव विनंती आहे सगळी चांडाळ चौकडी कलाकारांना परत एकतरीत करून अॅपिसोड बनवा तुमचे सह कलाकारांचे खुप योगदान आहे तुमचे आपाप-साथले मतभेद सगळी टीम एकत्रित बसून मिटवा.. आपेक्षा आहे पुढचा अॅपिसोड सगळी टीम एकत्रित करून बनवणार…🙏🙏
@ajayhiwale4174
2 жыл бұрын
भोंग्याच प्रकरण आझून कमी झालं नाही आणि त्यामधे अपला छोट्या भाई शेतात भोंगा घेऊन फिरत आहे. ..😅🤣😁
@dipakkatakar
Жыл бұрын
😂😂😂😂🙏🤔🤔🤔🤔🤔😋😋😋😁😁😁😁
@amoljadhav8712
2 жыл бұрын
पैसा आला म्हणून लय हवेत जाऊ नका, जमिनीवरच रहा .सहकलाकारांला ही मान द्यायला शिका, स्वतःची इज्जत स्वतः घालवू नका !ज्याला मान असतो ,त्यालाच सगळ्यात जास्त अपमान सहन करावा लागतो.🙏🙏
@Mast_marathi
2 жыл бұрын
अगोदर मी रविवारची आतुरतेने वाट पहायचो भाग पाहण्यासाठी कधी 8 वाजतील याची वाट पहायचो पण आता भाग आला असुन सुध्दा पहायची इच्छा होत नाही.( जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ) happy mother's day all 🙏
@justmotivation2310
2 жыл бұрын
बघु नको मग तुला कोण बंदूक लावून बघ mhnty काय
@avinashgadge7067
2 жыл бұрын
सुभाषराव बाकी सर्व कलाकारांना विनंती यशाची हवा जास्त डोक्यात गेल्या सारखी करू नका . सर्व महिलांना बाजूला केलं आज तुम्ही. तुम्ही आज जे आहेत ना त्यांच्या मधी महिला कलाकाराचा खूप मोठ्ठा सहभाग आहे . प्रेक्षक बघत आहे जितका लोकांनी वार घेऊन गेला तितका खाली पण घेऊन येऊ शकतात. त्याचे खूप उधरण आहेत . रणुमंडल. Best example 🙏
@shankarshinde6214
2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना एकदाच साक्षात भेटायचे आहे खूप छान वेबसिरिज आहे मजा येते🙏🥰
@bharathinge2823
2 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव सर्व कलाकार सोबत घेऊन एपिसोड बनवा .कास आहे आपल्या वेब सिरीज ची लोकप्रियता कमी होत आहे .
@rahulnarawade5670
2 жыл бұрын
चांगले कलाकार काढणं,हे चांगलं नाही बाळासाहेब,रामभाऊ, सुभाष राव,अशाने तुम्ही प्रक्षकांच्या मनातून उतरत चाललात....तुमच्यातला वाद मिटवून पुन्हा एकत्र या...
@swapnildada6411
2 жыл бұрын
तात्या, राघ्या, नाग्या,सुतार साहेब,roshni Tai मुळीक, सगळे काढलेले कलाकार असते तर तुमचे आज २ मिलियन subscriber असते
@swapnildada6411
2 жыл бұрын
@@user-dh5fy3yu2m हा बरोबरय
@santoshgodage9330
2 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच नाद करायचा चांडाळचैकडीचा मस्त टाईपास झाला आसच हासवत राहा सर्व टीमचे आभिनंदन
@gorakhchavan55
2 жыл бұрын
आजचा एपिसोड बघून खूपच हसू आले खूप मजा आली आता एपिसोड पाहताना बाळासाहेबांची करामतीने वेगळीच असते तरीपण महिला कलाकारांना सहभाग करून घ्यावे ही सर्वांची विनंती
@yogeshghuge4501
2 жыл бұрын
खुप छान होता दरवेळी सारखा आज चा पण हा संपूर्ण भाग खुप मज्जा आली खुप हसलो बाळासाहेबांनी बरोबर कार्यक्रम लावला सर्वांचा अजून एक म्हणजे महत्वाची गोष्ट ती म्हणजे मजुरांचे पैसे वेळेवर देत जावा त्यांचे त्याच्यावरच पोट असते त्यांनाही बायका मुले बाळे पोसायची असतात 🙏🙏
@rnikambe
2 жыл бұрын
रोशनी ताईचा व्हिडिओ पाहून आता तर सुतार साहेब पण खरे वाटत आहेत
@deepakchaudhari7717
2 жыл бұрын
बरोबर
@akashgade233
2 жыл бұрын
सर्व महिला कलाकार होत्या तेव्हा वेब सीरिज ची मज्जाच वेगळी होती....
@navnathdarade4313
2 жыл бұрын
Agdi barobar
@omks2109
2 жыл бұрын
सर्व महिला कलाकारांना पुन्हा एपिसोड मध्ये घ्यावे ही विनंती.
@gajanangore7011
2 жыл бұрын
वा वा बाळासाहेबांची दमदार acting लय दिवसाला बगायला भेटली, नाद नाही राव 🤣🤣🤣🤣 रामभाऊ आणि बाळासाहेबांची पाळायची style कोना कोणाला आवडली 😄😄🤣🤣
@Ss-ml8zj
2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@shivke_vlogs
2 жыл бұрын
दुर्गा ताई ने जे व्हिडिओ मध्ये बोलले आहे ते क्लिअर करा सक्सेस ची हवा डोक्यात जाऊ देऊ नका.. आम्ही सर्वांनी खूप प्रेम दिले आहे ह्या webseries ला
@ashokmaikar4396
2 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव तुम्हां सर्वांना एक विनंती आहे की सर्व महिला कलाकारा बरोबरचे अंतर्गत मतभेद सलोख्याने सोडवा व त्यांनां परत वेब सिरीज मध्ये कामांची संधी द्या
@yogeshparit6762
2 жыл бұрын
भरत शिंदे रामदास जगताप सुभाष मदने विष्णू भारती सर यांना एकच विनंती आहे की अहंकार पणा करू नका एवढे मोठे झाला आपण यशाच्या शिखरावर पोहोचला पण ज्या पायरी वर चढताना जे माणसं सोबत होती त्यांनाही सोबत घ्या आपली वेब सिरीज कायम चालू रहावी हीच विनंती आहे त्याकरता आपण असा वाद विवाद टाळून पुन्हा आणखी जोमाने चालू ठेवा ही विनंती
@ins.i798
2 жыл бұрын
बरोबर
@riteshdoke3891
Жыл бұрын
Kay nahi
@chakradhardabekar6331
2 жыл бұрын
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की, कोणावर अन्याय करून तुम्हाला वाटत असेल की आपण खूप मोठे झालो तर, तीच माणसे तुमच्यापेक्षा भारी असू शकतात. आपल्या वेब सिरीजला वेगळं वळण लागत आहे असे नाहीका वाटत तुम्हाला.
@ramapawar007
2 жыл бұрын
Barobar aahe
@ajajshaikh6990
2 жыл бұрын
बरोबर आहे
@poojarajan5471
2 жыл бұрын
Kay konavar अन्याय नहीं होत फेमस झाले की सगळ्याना इगो येतो. असे कायमच होत. ज्याला इगो आला तो गेला. ज्याला स्वताची आणि प्रेक्षकांची काळजी आहे ते आहेत ईथे. त्यामुळे आपण पण ह्याची माप काढण्यापेक्षा जे लोक आपली इज्जत करतात दर रविवार कस्ट करून एपिसोड आणतात. त्यांना मान देऊन ते त्या टीम च personal मॅटर आहे. विनाकारण शहाण्या माणसाने शहाणपण शिकवू नये. Vebsiris आपली आहे आपलीच राहणार.
@mytalk296
2 жыл бұрын
दुर्गा ताई ना का काढले याचे उत्तर अजुन ऐका ही कलाकाराने दिले नाही यावरुन कळते तुमचे महिला बद्दल किती आदर आहे ... म्हणजे तुम्हाला यशाची मस्ती जास्तच आलीली दिसते.वेळ आहे सावध व्हा डोक्यात हवा जावू देऊ नका
@veersuryavanshi3926
2 жыл бұрын
या webseries la लवकरच उतरती कळा लागेल वेळीच सावध व्हा v सर्व कलाकार लोकांना योग्य तो मान देऊन पुन्हा सामावून घ्या तसही खूप webseries आहेत KZitem वरती पाहण्यासारखा
@nitinraut2994
2 жыл бұрын
पहिल्यासारखा रामभाऊ, बाळासाहेब, संजू सेठ सरपंच, अध्यक्ष, संगीता ताई या बायका एपिसोड मध्ये दिसत ते असल्याशिवाय एपिसोड बघायला मज्जा आपण त्यांना पण संधी देत चला 🙏🏻
@rohithange2427
2 жыл бұрын
ज्या रसिक मायबापाने तुम्हला डोक्यावर घेतलयं तेच रसिक मायबाप कधी तुम्हाला खाली आणू शकतात हे कोणीही सांगू शकत नाही. कोणावर अन्याय होत असेल तर थांबवा आणि उंच भरारी घ्या...
@bhausahebthorat7336
2 жыл бұрын
मी आता पाहणार नाही सिरिज बायकॉट करणार कलाकारांना दाबणायाच काम चालू केलं हवा गेली वाटत यांना 🙏🙏🙏🙏राम राम
@dineshpore9307
2 жыл бұрын
ग्रामीण भागातील वास्तव दर्शवणारी कथा मस्त बाळासाहेब व छोट्या
@shirishpawar4928
Жыл бұрын
नको बघू शेट्ट काय फरक नाही पडत.. गावाला ये समजेल तुला काय आस्त आणि काय नसतं.. आणि टायपिंग चा क्लास लाव मग बोल ..
@pappumaharnavar6415
2 жыл бұрын
खूप सुंदर अपोझिट होता शेतकऱ्यांवर खूप भाग होते पण आज शेती कामगारावर भाग दाखवल्याबद्दल खूप भारी वाटलं कॉमेडी बी खूप होती खूप एन्जॉय केला येणारा आठवड्याचा भाग छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त असावा चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला विनंती
@swatithorat2904
2 жыл бұрын
नाद नाही करायचा बाळासाहेब आणि बाकी टीमचा हसून हसून डोळ्यातून पाणी आल पुढच्या वाटचीलीस हार्दिक शुभेच्छा सर्वाना
@balasahebpatil3273
2 жыл бұрын
मी पहिल्या भागापासून आजपर्यंत चे सर्व भाग न चुकवता बघितले आहेत.समाज प्रभोधन चे ही चांगले काम करता असे वाटत होते..पण तुम्ही सहकलाकारना सापत्नक वागणूक देता असे समजते..पैसा आणि प्रसिध्दी आली म्हणून बदल झाला का ?दुसऱ्या शिकवी ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण राहू नये..
@mayursatpute8
2 жыл бұрын
यांना महाराष्ट्र नि डोक्यावर घेतलं पण आता यांना पैसे माज आलाय ..जो यांना रोखठोक उतार देतो त्याला हे बाहेर काढतात असच चित्र दिसून येत
@sanjayjagtap6482
2 жыл бұрын
असं काही नाही
@anantpatil9117
2 жыл бұрын
एक तास, 42k view...... लोकप्रियता म्हणतात ती हीच. भोंग्यावर भाग येईल असं वाटलंच होतं, शेवटी भोंगा वापरलाच😍😍
@bharatjadhao3233
2 жыл бұрын
खरंच महिला आणि बालकलाकार यांना सोबत घेऊन पुढील वेबसिरीज चालू द्यावी. नाही तर आम्ही असे समजू की रामभाऊ ,सरपंच, मेंबर, पाटील, हे सगळे वेबसिरीज प्रमाणेच वास्तविक जीवनात सुद्धा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच धन्यता मानतात. अशाने आम्ही तुमची वेबसिरीज बघणे सोडून देऊ आणि इतर वेबसिरीज पण आम्हाला विश्वासपात्र वाटणार नाही.
@sudhakarshendage9864
2 жыл бұрын
विशेषतः प्रेक्षकांच्या मागणीनुसार महिला कलाकारांना संधी दया नाहीतर वेबसिरीज डुबायला फार वेळ लागणार नाही याची नोंद घ्यावी
@rameshbhausable6689
2 жыл бұрын
वाद विवाद नका करु . जनतेने तुम्हाला मोठे केले जनताच लहान पण करेल. वाद विवाद करुन चांगल्या वेबसिरीजच नुकसान करुन घेऊ नका. जय हिंद जय भारत 🙏
@AapkaTraderbhai
2 жыл бұрын
वाद मिटवा आधी कलाकारांचे..."Success come from Team work"...
@jivanghadage6467
2 жыл бұрын
Tula kay karaycha aha re Tula kay bagvat nay aha ka 1 no episode aha ha
@dubangkimasti9105
2 жыл бұрын
@@jivanghadage6467 mag ghari bagh na ... कशाला यूट्यूब वर टाकला आहे ......प्रश्न तर येणारच
@jivanghadage6467
2 жыл бұрын
@@dubangkimasti9105 tumi jalta re sagli hya web series vrr
@dubangkimasti9105
2 жыл бұрын
@@jivanghadage6467 tase kahi nahi baba...pan Marathi webseries बघितल्यावर नक्की कळत की मराठी लोक एकमेकांचे पाय का ओढतात...me डब्ब्यात गेलो तरी चालेल पण शेजाऱ्याला वर येऊ नाही देणार...हीच वृत्ती....जे बोलता तसे वागा नाहीतर भोंदू बाबा आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही राहणार....जसे एक गाव तेरा भानगडी चे झाले...
@keshavmorale7935
2 жыл бұрын
रामभाऊ सुभाषराव मस्ती येवून देऊं नये
@dr.vikramsinhpatil8000
2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसेरीज आत्मा असणारे... मा. श्री रामभाऊ... मा. बाळासाहेब उर्फ भरत शिंदे... आणि मा. सुभाषराव ... प्रथमत: आपणास नमस्कार 🙏🏻 आपली चांडाळ चौकडी च्या करामती ही वेबसेरीज सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या भागापासून ते आजच्या 123 व्या भागापर्यंत सर्व भाग न चुकता आम्ही पाहिलेले आहेत... आज यु ट्यूब वरती अनेक वेबसीरिज सुरू आहेत...त्यातील बर्याचश्या चांगल्याही आहेत... पण आज पर्यंत सर्वात जास्त जी वेबसिरीज आवडली ती तुमची आहे.. कारण या वेबसेरीजसाठी तुम्ही निवडलेले विषय... वापरलेली भाषा.... हरहुन्नरी व दर्जेदार कलाकार... आणि सर्व कलाकारांचा सहज सुंदर अभिनय... पण गेल्या काही दिवसापासून आपल्या कलाकार मंडळींच्या मध्ये काही मतभेद निर्माण झालेले आहेत असे दिसत आहे... त्यामध्ये खरे आणि खोटे काय याचा शोध आम्ही घेत बसणार नाही... पण तुम्ही सर्वांनी मिळून या वेबसिरीजला एका उंचीवर नेले आहे.. आणि उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत जावो अशी आमची इच्छा आहे... त्यामुळे तुमच्यामध्ये जे काही मतभेद असतील ते सर्व बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे पुन्हा नव्या जोमाने एकत्रित येणे खूप गरजेचे आहे... कारण तुमची अल्पावधीतील प्रगती पाहता इतर मंडळींना तुमच्या मध्ये मतभेद निर्माण व्हावेत असं वाटत असेल... पण सर्वांनी मोठ्या मनानं परत एकत्र या.. कारण तुमच्या या वेबसेरीज चे हजारो भाग पूर्ण झालेले आम्हाला पाहावयाचे आहेत... ही वेबसेरीज म्हणजे एक कुटुंब आहे आणि कुटुंबातील एखाद्याची काही चूक झाली असेल तर एकमेकांना मोठ्या मनाने माफ करण आणि एकमेकांना सांभाळून घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे... आणि कोणीही आपल्या कुटुंबातील कुरबुरीची बाहेर चर्चा न करता आपापल्या मध्येच समझोता करून घ्यावा.... लिहिताना काय चूक झाली असेल तर क्षमस्व 🙏🏻
@aneraoshashikant121
2 жыл бұрын
❣️
@pubglovers5551
2 жыл бұрын
रामभाऊ ,सुभाषराव ,बाळासाहेब , प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ देऊ नका , नाहीतर जमिनीवर यायला वेळ लागणार नाही ,सगळ्यांना सोबत घेऊन चला
@sjstudio2278
2 жыл бұрын
आताच्या एपिसोड मधे पहिल्यासारखी मजा राहिली नाही.जुने एपिसोड खूप भारी आहेत. आज सहज म्हणून 40 no. भाग बागितला.अगोदर बघितला आहे तरी आता पण मजा आली राव. सगळ्यांना बरोबर घेऊन चला त्रिमुती. बाकी तुम्ही भारीच.
@ganeshkadam603
2 жыл бұрын
१ बाळासाहेब २ रामभाऊ ३ सुभाषराव असे तिघे मिळून १२३ वा भाग अभिनंदन🎉
@gurushantmalshetty6889
2 жыл бұрын
खरंच खूप छान अभिनय करता तुम्ही पण डोक्यात हवा जाऊ देऊ नका तुमच्यात जे काही वाद आहेत ते मिटवून परत जोमाने काम करा सर्व कलाकारांना संधी उपलब्ध करुन द्या
@datta1994
2 жыл бұрын
कलाकार कमी करून खूप मोठी चूक करत आहात... ज्या गतीने प्रसिद्धी भेटली.... त्यापेक्षा जास्त गतीने ती मातीत मिळेल.... कृपया गैरसमज दूर करून एकत्र यावे.... एक प्रामाणिक प्रेषक 🤞
@Phantom_Boss
2 жыл бұрын
कुणाला कमी केलंय?
@pardipchopade5399
2 жыл бұрын
@@Phantom_Boss 3mm
@mangeshjadhav5778
2 жыл бұрын
🙏🙏
@shrikantbhor4761
2 жыл бұрын
गैरसमज आहे दादा तुमचा जसा विषय तसे कलाकार घ्यावे लागतात
@ranjeetsatpute0709
2 жыл бұрын
Ha kon shahana sangnara
@vikrantkadam10
2 жыл бұрын
नको एवढं आज पर्यंत मी प्रेम केले तुमच्या वेब सिरीज वरती पण भरत सर आजा आदर गमवाल माझ्यातला असा मला वाटते आहे......
@sgorkhe7734
2 жыл бұрын
आज कितीतरी लोकांनी अनेक प्रशन उपस्थित केले आहेत पण एकाचे उत्तर दिले नाही टीमने हे असंच राहिले तर प्रेषक नाराज होतील हे लक्षात असू द्या
@catiger_e
2 жыл бұрын
आपापसातील वाद मिटवा, तुमच्याबद्दल असलेला आदर कमी होत आहे, सादरीकरण कीतीही चांगलं असलं तरी मानसिक पातळीवर प्रेक्षक गोंधळलेले आहेत रोशिनी ताईंचा vedio पाहिला, त्यावरून आपली सहकलाकारांसोबत वागणूक योग्य वाटत नाही, Plz वाद मिटवा आणि सर्व कलाकार एकत्र येऊन काम करा 👍👍
@navnathdarade4313
2 жыл бұрын
Abouslty right
@saurabhbansode8993
2 жыл бұрын
Yes
@akshayhadawale2706
2 жыл бұрын
मराठी कलाकार आहेत हे वैभव टिकलं पाहिजे कृपया मतभेतांमुळे ह्या series वर परिणाम होऊ नये हे लक्षात घ्या
@arunkachare6261
2 жыл бұрын
तुमची वेबसीरीज एकदम छान पण तुम्ही महिलांना मालीकेतुन हळुहळू कमी करुन टाकले हे तुमच्या साठी चांगले नाही
@sanjaypawar8823
2 жыл бұрын
एक नंबर कॉमेडी आहे हसून हसून पोट दुखायला लागले पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा आसस पुढे चालू राहूद्या नव नवीन भाग
@kunalkamble5476
2 жыл бұрын
सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे 🥰❤️🤞😘😍🥳
@kailasrithe4328
2 жыл бұрын
बाळासाहेब यांची बायको दूर्गाताई कुठे आहेत.त्या एपिसोड मध्ये दिसल्या पाहिजेत. एका सुकलेल्या वृक्षाला पाणी घालून मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. तुमचे काही मतभेद असतील तर बाजूला ठेवून वेबसिरीज कशी चांगली होईल.त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
@sunilkamble2987
2 жыл бұрын
सिरीज बगायला चांगली आहे त्यांच्या वाद विवादाच काय करायचय तुमाला आजचा भाग खुप सुदंर आहे 👌
@prathameshphanase4102
2 жыл бұрын
कांबलेश्वर गावामध्ये येवढ्या उन्हाळ्यात सुध्दा भरपूर पाणीसाठा आहे❤️👍😀
@ammarathi
2 жыл бұрын
दुर्गा ताईंना परत वेबसेरीस मध्ये ग्या😔...ही विनंती🙏 पहिल्या वेबसेरिस मध्ये जास्त माझा यायची💎.. आजकाल थोडा फरक पडलाय.जुने डायलॉग परत गया.#बाळासाहेब.
प्रत्येक रविवारी आपण ही बेबसिरीज पाहिल्या शिवाय शेतात जात नव्हतो आज फक्त कमेंट करून शेताकडे प्रस्थान करायच म्हणंजे इथून पुढे पाहायची इच्छा नाही
@vikasgondwal3298
2 жыл бұрын
सर्व कलाकार एकजुटीने काम करा. बाळासाहेब, सुभाषराव,रामभाऊ, सरपंच.. तुम्ही वाद विवाद घालत राहिलात तर एक दिवस आपली वेब सीरिज कोणी पाहणार नाही.. मी आपल्या 1no episode पासून सर्व episode पाहत आहे पण आता वेब सीरिज पहावी वाटत नाही...
@dr.santoshbhale1711
2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व टीमचे वाद मिटवा आणि महिला व बाल कलाकारांना संधी द्या
@ajitmandhare1194
2 жыл бұрын
रोशनी ताईंना परत घ्या. एक उत्कृष्ट👌 महिला कलाकार. त्यांना परत संधी मिळायलाच हवी.
@harshraj6012
2 жыл бұрын
कितीही मोठे झालो तरी आमचे पाय जमिनीवरच राहतील.. हे तुमचे शब्द विसरू नका आणि सर्व सहकलाकार विषेश महिला कलाकार याना सोबत घेऊन अजुन रसिकांचे मनोरंजन करत रहा....
@nitindeshkari3706
2 жыл бұрын
खुप छान आ.रामभाऊ सरांचा उत्कृष्ट अभिनय सर्व भागात हा भाग मला छान वाटला आ.बाळासाहेब बढिया आ.सुभाषराव ईमानदार व्यक्तीमत्व काका पुतण्याच नातं असावं तर गणाभाऊ सारखं पाटिल असावे तर आ.सरांन सारखं तुम्हाला कितीही अडचणी येऊ दया संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे संजू सेठ सरपंच साहेब छान
@ShivbhaktPavanPatil
2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व महिला कलाकारांना पण संधी द्यावी ही नम्र विनंती 🙏❤️
@kailasrithe4328
2 жыл бұрын
रोशनी ताईने जे विचार मांडले त्यावर बोलावस वाटल जे ऐकल ते खूपच गंभीर विषय होता. इतका दर्जेदार उत्तम अभिनय करणाऱ्या रोशनीताई (दुर्गाताई)आणि इतर स्त्रिया खूप चांगला अभिनय करतात. रामभाऊ फक्त तुम्हीच चांगला अभिनय करता.अस नाही. जनताच डोक्यावर घेते.आणि जनताच खाली घेते.
@sandip_gavali_solapurwala
2 жыл бұрын
दुर्गा ताईंचा विडिओ बद्दल तुम्ही बोलत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं खर आहे, आम्ही आजपर्यंत तुम्हाला चांगलं समजत होतो पण ताईंनी खरी परस्थिती समोर आणली. बर झालं लवकर कळल .
@kiranmore5005
2 жыл бұрын
चांडाळ चौकटीच्या कारामतीच्या सर्व टीमला एक प्रेषक वर्गाकडून विनंती सर्व टीमला घेऊन एपिसोड बनवा पहिल्यागत मनोरंजन होत नाही महिला प्रेषक वर्गाची नाराजी होत चालली आहे तरी या गोष्टीचा विचार करावा
@pradippatil1
2 жыл бұрын
सर्व कमेन्टस ला सीरीयस घेऊन निर्णय घ्या इथपर्यंत यायला खूप वेळ लागलाय आपआपसातील वाद मिटवून सुरळीत चालू ठेवा. आता ह्या तुमच्या वादामुळे लाईकस करायला पन बरोबर वाटत नाही.
@Ramrajekadam01
2 жыл бұрын
दुर्गा ताई ला नेक्स एपेसोडे मध्ये घेण्यात यावे .रामभाऊ
@atulbabar7215
2 жыл бұрын
Series विषयी video येत आहेत खरं काय ते सर्वांनी पुढे येऊन सांगावे व असच चालू राहील तर जनतेने खूप प्रेम दिलं आहे व ते कमी व्हायला पण वेळ लागणार नाही
@amolgangurde1334
2 жыл бұрын
सगळा वाद मिटुन सर्व कलाकार एकत्र या असाच वाद चालु राहिला तर वेबसिरीज ज्यादा दिवस नाही चालनार
@nicksant6841
2 жыл бұрын
सर्व महिला कलाकार परत घ्या वेबसिरीज अपुर्ण वाटत आहे रामभाऊचे सासरे गौरीताई दुर्गाताई यांनाही दाखवा
@sagarrandive2139
2 жыл бұрын
सगळ्या स्त्री कलाकार अचानक कुठे गायब झाल्यात
@reshmaghule5675
2 жыл бұрын
हो बरोबर आहे
@kakapable8449
2 жыл бұрын
सर्वच कलाकार गुणसंपन्न आहेत .त्यात एक एक कलाकाराची ऊनिव भासतेयच.सर्वांना विनंती .जशी सुरूवात गुण्यागोविंदाने झाली .तसेच शैवटही आसाच होओ
@poojarajan5471
2 жыл бұрын
मस्तच एपिसोड. Love❤ you बाळासाहेब. सगळी टीम आज मस्तच बेस्ट. कॉमेडी. टाइमिंग एकदम पर्फेक्ट 😊😊😊😊😊
@dattamarathe9025
2 жыл бұрын
❤️❤️🙏🙏🔥🔥
@Appa.Jaygude
2 жыл бұрын
Br
@prashantprakshale5481
2 жыл бұрын
Hi
@poojarajan5471
2 жыл бұрын
😊
@Kohinoormarathimediya
2 жыл бұрын
Hii
@ajayshingate3373
2 жыл бұрын
कोणी असलं नसलं तरी आम्हाला प्रेक्षक म्हणून काही फरक पडत नाही माननीय बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणि पाटील आमचा तुमच्याबरोबर खूप विश्वास आहे. अशी माणसं येत जात राहतात आपण आपलं काम चालू ठेवावं खूप खूप शुभेच्छा.💞💓
@sunny_Jadhav_-fw9pd
2 жыл бұрын
दुर्गा ताईंचे वेब सिरीज मध्ये एकच नंबर काम होते पण तुम्ही उगीच मोकार कारण त्यांना बाहेर काढले त्यांचा रोल एकच नंबर होता आणि ते एकच नंबर एक्टिंग करत होत्या दुर्गा ताई तुम्ही परत या वेब सिरीज मध्ये घ्या आणि तुमचे पुढे देवाच्या कृपेने लय चांगलं होईल
Пікірлер: 2,2 М.