कसलंही व्यसन नसताना दारू पिणाऱ्याची भूमिका करणे खूप अवघड आहे बाळासाहेबा सारखी भूमिका कोणीच करू शकत नाही 👌👌 एक नंबर ऍक्टर आहेत बाळासाहेब भूमिकेला सलाम आहे तुमच्या
@allabakshkazi2315
3 күн бұрын
❤
@vikrantharak5475
3 күн бұрын
कोण कोण जेवण करताना चांडाळ चौकडीच्या करामती ही मराठी वेब सिरीज बघतात 😅😅
पाटिल तब्येत जपा....❤अभिनंदन पुन्हा आम्हास हसवण्यास आल्याबद्दल ❤
@vikasshinde8297
3 күн бұрын
रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव आणि पाटोळे वायरमन एक नंबर अभिनय 🎉🎉👍👍👌👌
@Satish-iw9kx
2 күн бұрын
😂
@ramharijagtap5468
3 күн бұрын
लय भारी खतरनाक पाटील वयामानाने तुम्ही किती प्रचंड एनर्जी खर्च करून आमच्या सारखे तुरुनाला लाजवेल येवढी मेहनत करताय खरच मानलं पाहिजे राव पाटील तुम्हाला तुम्ही परत कधी येणार आहे याची प्रतेक प्रक्षेक वाटत बघत होता खरच नाद खुळा पाटील
@mahdevbhoite7536
3 күн бұрын
पाटील साहेब आल्यामुळं वेब सिरीज एक नंबर वाटली बघायला. किती दिवसापासून त्यांची वेब सिरीज मध्ये आम्ही वाट बघत होतो. पाटील साहेब असले की वेब सिरीज भरल्यासारखी वाटते. आजचा एपिसोड नाद होता नाद 👌👌❤️👌👌❤️🥰
@sachinpawale6981
3 күн бұрын
चांडाळ चौकटी करामती बघितला वर रविवार च दिवस मस्त निघून जातो शुभ सकाळ ❤❤
@sanjaybabar8829
3 күн бұрын
पाटील आल्यामुळं कस भरभरून वाटतंय तुम्ही असच प्रगतीपथावर पोहचावे हीच आमच्या पंढरीच्या पांडुरंगला साकडं.... अन तुम्ही सर्वजण पंडुरंगला या ❤
@jakir768
3 күн бұрын
ठसकेबाज पाटिल साहेबांचे पुन्हा आगमन आणि नवीन लुक खतरनाकच
@piyushgurav8999
3 күн бұрын
पाटलांसाठी एक लाईक तो बनता है लव यु टू बलभीम पाटील नाद करायचा नाय ❤❤
@AshuKelakar
3 күн бұрын
पाटील साहेबान साठी एक लाईक 👍👍👍
@vishalpote1034
3 күн бұрын
Hiii❤
@pravinraskar6061
3 күн бұрын
Hi ashu
@AshuKelakar
3 күн бұрын
@@pravinraskar6061 hello
@kiranvagare2405
3 күн бұрын
Hii
@SudamIlag-m9w
3 күн бұрын
Hi..
@SurajRasal-tf1iy
3 күн бұрын
पाटलांन साठी ❤👍liek झाली पाहिजे
@krushnagavali12
3 күн бұрын
मटकीला मोड नाही चांडाळ चौकडीच्या करामती ला तोडच नाही बलभीम पाटील यांच्यासाठी एक लाईक झालीच पाहिजे नाद करा पण बाळासाहेबांचा कुठे ❤❤❤❤
@dattamore575
3 күн бұрын
पाटील सर यांच्या साठी एक लाईक
@ShivrajJagtap-wx4uu
3 күн бұрын
पाटील आल्यामुळं कसं भरभरुन वाटतंय तुम्ही असंच प्रतिपथावर पोहचावे हीच पांडुरंग गाला साकडं 🎉🎉
@हारवालेफुलवालेदिलवाले
3 күн бұрын
बलभीम पाटला साठी एक लाईक होऊन जाऊ द्या👍👍❤
@yogeshdidul7918
3 күн бұрын
पाटील आता कसं पाटील म्हणत्यात तसं ❤
@SanketKhatkale-vw8hb
3 күн бұрын
जगात दोनच पाटील फेमस आहेत. एक चांढाल चौकडीचे पाटील आणि दुसरे संघर्ष योद्धा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩
@pralhadjadhav236
3 күн бұрын
पाटील साहेब अगदी बरोबर बोललात बचहि केली पाहिजे नमस्कार माऊली
@navanathfarate6133
3 күн бұрын
चांडाळ चौकटी करामती बघितला वर रविवार च दिवस मस्त निघून जातो
@user-th9mc3wp6g
3 күн бұрын
वायरमेनसाठी पण लाईक
@sharvnishruti
3 күн бұрын
बाळासाहेब एक नंबर माणूस आहे बाळासाहेबांच्या डोक्यासाठी एक एक लाईक करा
@vidyadharjintikar7017
2 күн бұрын
बलभीम पाटील यांच्या मुळे आता मजा आली. प्रत्येक भाग असा सादर करा कि, तुम्ही सगळेच जण त्यात दिसले पाहिजेत.
@anmolkadam94
3 күн бұрын
पाटिल आले खूप आनंद झाला.. पाटलांचे सहर्ष स्वागत. पाटील काळजी घ्यावी तब्येतीची..
@sandipdeokar390
3 күн бұрын
🚩👏 गणपती बाप्पा मोरया सर्व टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Patil means tiger is come back. Very nice comedian.
@SumitBansode-jt8nf
3 күн бұрын
6 दिवस बागितल्या शिवाय राहुच वाटत नाय 😢2 दिवसाला भाग आला पाहिजे ❤😊
@onlysk7702
3 күн бұрын
व्हिडिओ पाहण्याआधी कोण कोण लाईक करत❤❤❤🎉🎉🎉
@mahadevtalwar7121
3 күн бұрын
अभिनंदन पाटील साहेब
@vishwanathgavali8332
3 күн бұрын
पाटलांच सहर्ष स्वागत पाटील पन केस मिशी पांढरी केली राव वेगळेच दिसतात पाटील काळी मिशी करा पाटील लय उटाळून दिसताय पन आलाय ही चांगली गोष्ट आहे चांडाळ चौकडी च्या करामती टीमला हार्दिक अभिवादन 🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
@vishwanathgavali8332
3 күн бұрын
पाटील घोड्यावर बसल्यावर आनांनी ढगात गोळी फायरींग करायची होती 😆😆😆😆😆 मजा आली असती पाटलाची
@ramkrushnapawar9636
3 күн бұрын
पाटील पुन्हा आलात खूप आनंद झाला🎉🎉
@PravinPrakshale-zt3pr
3 күн бұрын
पाटलांना पाहून आनंद झाला❤❤❤❤❤
@kiranpisal4385
3 күн бұрын
चांडाळ चौकडी चा ढाण्या वाघ आला... पाटील इस बॅक फ्रॉम हाँगकाँग ❤ तोच रुबाब, तीच दहशत, तोच उत्साह.. तुमच्या जिद्दीला सलाम
@karan-ed4hw
3 күн бұрын
सुपरहिट फिल्म लय भारी स्टोरी पाटील एकच नंबर पाटील तुमचा अभिनय अप्रतिम होता तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व टीमला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामभाऊ यांचा खराखुरा इंटरनॅशनल पुढारी फिल्म बनवा
@kishorsutar8551
3 күн бұрын
खूप छान भाग सादर केला पाटलाच्या आगमन वायरमन पाटोळे त्यामुळे भाग खूपच छान झाला खूप मज्जा आली भाग पाहण्यास सर्वांचे आभार
@chetanfulare7497
3 күн бұрын
खरं आहे पटलांच सध्याच्या काळात पैसा हा खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. पैशाशिवाय जगणं खूपच कठीण झालं आहे जिथं पैशाची गरज आहे तिथं खर्च केलाच पाहिजे . पण येवढं पण काटकसर नव्हत करायचं पाटील 8 दिवसापासून एकच सुपारी खात होते 😂😂😂😂😂
@vikramjagtap1391
3 күн бұрын
रविवार चा आनंद दुप्पट करनारा कार्यक्रम, ❤❤❤❤ खाता का सुपारी.
@paragchaware1458
3 күн бұрын
खरंच खुप छान एपिसोड दाखविला आहे😊 लोकांनी काटकसर ही करावी परंतु जिथे आवश्यक खर्च आहे तिथे जरुर करावा😮 पोलीस पाटील यांना पाहून खुप छान वाटले😊 पोलीस पाटील यांचे एक लाख रुपये गेले आणि घोडा पण गेला😮 ते परत मिळाले नाहीत त्यामुळे हा भाग अर्धवट झाला आहे😢 त्यामुळे पाटील यांचे एक लाख रुपये तरी परत मिळावे नाही तर घोडा तरी परत आणुन दुसरा भाग पुर्ण करावा ही आपल्या टीमकडे इच्छा व्यक्त करतो❤
@ganeshdesai4912
3 күн бұрын
हा पाटील खुपचं ओव्हर ॲक्टिंग करत पाटील हून अधिक चांगल काम अण्णा आणि वायर मन भारी काम करतात त्यानं जास्त रोल देतात.
@santoshkhade-xz9fk
3 күн бұрын
Khar hy
@tukarampawar1080
3 күн бұрын
जे आहॆ ते बर् आहॆ
@tukarampawar1080
3 күн бұрын
पण आपुन जस्त्त विचार करू नये
@akashdamdade670
3 күн бұрын
हाँग काँग रिठ्न पाठलाचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत
@sangrampawar9153
3 күн бұрын
एक no चांगला संदेश देता अभिनंदन टीम चे
@SunilKharat-te2zz
3 күн бұрын
विष्णू भारती सर प्रथम या मंचावर तुमचं स्वागत नेहमी प्रमाणे खुप छान झाला एपिसोड सर्व कलाकार खूप छान काम करतात
@SunilKadam-j5y
3 күн бұрын
पटिल वा ❤
@rushibagal6908
3 күн бұрын
रामभाऊ चा अमेरिकेवर एक भाग झाला पाहिजे किती जणांना वाटते 💯
@ajay.gunjal
3 күн бұрын
पाटलांचा विषय लय हार्ड ये...❤
@hanmantmalimali7307
3 күн бұрын
पाटील सर आल्यामुळे चांडाळ चौकडी करामती खरी मझ्या आली ❤❤❤❤❤❤ सुभाष सर भरत सर रामभाऊ सर. I love you ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ चांडाळ चौकडी करामती टीम❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@satishvelhal9319
3 күн бұрын
पाटील आपण आल्या मुळे घर 🏡 भरल्यासारखे वाटते . आम्हाला एक नंबरच वाटत ❤❤ आजचा हा एपिसोड अप्रतिम होता.हसून हसून डोळ्यात पाणी आले ❤ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏💐💐🚩🚩🚩 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐 सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏💐💐
@rameshshinde3123
3 күн бұрын
खूप छान भाग पाटलांचे आगमन एकच नंबर आणि काटकसर छलांग छू 😂😂😂😂🎉😂😂
@VishnuChavan-ju2xp
3 күн бұрын
चांडाळ चौकडी चे सर्व भाग कुणी कुणी पाहिले♥️
@pappumaharnavar6415
3 күн бұрын
खूप छान एपिसोड होता आणि पाटलांना बघून तर खूप आनंद झाला सर्व तांदळाच्या पुढे टीमचे मनापासून आभार
@HiramanChavan-fc8sf
3 күн бұрын
मनोरंजनाचा खरं नाव म्हणजे चांडाळ चौकडी च्या करामती खरोखरच पाटील तुम्ही या वयात म्हणजे अभिनव केलाय ते खरोखरच कौतुकास तुम्ही पात्र आहात चांडाळ चौकडी ची टीम असंच सर्वांचे मनोरंजन करत राहील हीच अपेक्षा❤❤
@tanajidhawale5862
3 күн бұрын
पाटील यांच्या येण्याने चांडाळ चौकडी करामतीला चार चांद लागले.खूप खूप शुभेच्छा.
@mahavirhegade8014
3 күн бұрын
पाटलीणीचे हॉगकाँग आमच्या निंबवडेत होत
@sandipmane7064
3 күн бұрын
पाटील आले आणि चांडाळ चौकटी भरून आली पाटील नादखुळे कलाकार
@sanjaykelshikar7832
3 күн бұрын
पाटीलांचा नवीन लुक लयभारी आणि बाळासाहेब एकच नंबर अप्रतिम ऍपिसोड 👍👍🙏🙏
@RushikeshJagtap-u6q
3 күн бұрын
आज खूप दिवसांनी पहिला लाईक करायला मिळाला😊🎉
@SanjayNikam-e4o
3 күн бұрын
पाटलांचा आवाज ऐकुन दिल गार्डन गार्डन हो गया❤❤❤❤❤
@balajighuge5885
3 күн бұрын
😮😂 खूप हसलो आणि पाटलांना बघून आनंद बंद झाला पाटील म्हणजे आपल्या कॉमेडी धमाल चे मेन माणूस🎉🎉❤
@balasahebdhamale4424
3 күн бұрын
Va खूपच छान पाटील... एकच नुबर..बाळासाहेब,सुभाष,रामभाऊ...नाद खुळा.. 100 मार्क
@KhanduBhagat-i5q
3 күн бұрын
जस पाटला शिवाय गावाला शोभा नाय तशिच पाटला शिवाय शोभा नाय चांडाळ चौकडी च्या करामतीला🎉🎉🎉🎉🎉🎉
@shrikantjangam5101
3 күн бұрын
वा पाटील काय अभिनय हाय...❤निशब्द..वर्जीनल.. 😮😅...नतमस्तक😊
@bhaskarkute7892
3 күн бұрын
एक गोष्टनाही समजली पाटलाच पोरग अमेरिकेला व पोरग लग्नात घोड नाचवत .......
@poojarajan5471
Күн бұрын
पाटलांना 2 पोर असेल 😂😂😂
@ravikantkoli9756
3 күн бұрын
पाटील सर परत आल्या मुळे आज . कॉमेडी चा कळसच झाला राव. चप्पल झिझेल म्हणून पाटील सर अनवाणी चालले. 😂 फुलटू कॉमेडीची मेजवाणी झाली आज😂😂😂😂❤
@rajkumarsaragar2473
3 күн бұрын
रामभाऊ उद्या आपले कटफळ ❤मध्ये सहर्ष स्वागत
@AmolLashkar-x9e
3 күн бұрын
पाटील आल्यामुळे एपिसोड ला खूप मज्जा येणार आहे आता या वयात सुद्धा एवढं चपळ पणा
@samadhansavane4697
3 күн бұрын
पाटील तुमचा पहिला च लूक भारी वाटतोय ❤❤
@PGGamer777-o8n
3 күн бұрын
खूप चांगले व्हिडिओ टाकता तुम्ही चांडाळ चौकटी बेस्ट ऑफ लक असेच का नाही आबा आणि दोन मिलियन लवकर करा
@arungaikawad6912
3 күн бұрын
पाटील सर आगमानचे स्वागत.
@JotiramJadhav-x4r
3 күн бұрын
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव, कथानकाचा दर्जा ढासळत चालला आहे, मान्य आहे विनोदी कथानक आहे जास्त लॉजिक लावायचं नसतं तरीपण लॉजिक चा मागमूस नसणार कथानक नसावं तुमचा एक चांगला फॅन म्हणून एक प्रतिक्रिया देत आहे कृपया राग मानू नये
@ganeshjadhav-yb1fu
3 күн бұрын
पाटील हे उपस्थित राहणार आहेत आज
@kiranshelar2234
3 күн бұрын
ही सिरीयल तारख मेहता का उल्टा चश्मा सारखी चालेल ही ईश्वर चरणी प्रार्थना, जय महाराष्ट्र ,आम्ही ता,इगतपुरी जि , नाशिक खुप आवडीने संपुर्ण परिवार एकत्र बसुन ही सिरीयल बघत असतो सरवांच खूप छान काम आहे धन्यवाद 🙏🚩
@sagargund6239
3 күн бұрын
तरण्या बांड पाटलाचा नवीन लूक खतरनाक दिसतो आज 😂
@akashmore9391
3 күн бұрын
पाटील :- आर ही सुपारी 8 दिवस झालं खातोय ,मी 😃😃😂😂
@AmolSarnikar
3 күн бұрын
Welcome Patil sir and thanks for all team
@sachinravindranikam4290
3 күн бұрын
❤ बलभीम पाटील यांचं मनापासून स्वागत ❤
@satishkorde-oo1kr
3 күн бұрын
पाटील. णा हार्दिक शुभेच्छा
@avdhutpawar4415
3 күн бұрын
Ek number web series ❤❤
@sawant3611
3 күн бұрын
पाटलांसाठी एक लाईक ❤❤❤❤
@sitaramingawale7673
3 күн бұрын
पडेल साहेब आलेल्या छान संदेश एपिसोड घेऊन आलात❤❤
@shivajinalawade4996
3 күн бұрын
बलभीम पाटलांचा पहिलाच लुक चांगला होता
@UttamNamade
3 күн бұрын
पाटिल1नंबर ❤❤❤❤
@SujitLakde-fm8zx
3 күн бұрын
गणा अमीर छोटया उजन पपया ची कॉमेडी मस्त असते 🎉🎉🎉
@pradippatil8381
3 күн бұрын
शेवटी ❤ पाटलाच 😂 आगमन झाले😊
@KausarPathan-pq7mc
3 күн бұрын
Thanks!
@pandurangborad4241
3 күн бұрын
पाटलांच्या आगमनाने या भागांला खूप रंगत आली पाटलांचे मनापासून अभिनंदन
@nitindeshkari3706
3 күн бұрын
पाटील अभिनंदन
@user-dy5ht6pc1s
3 күн бұрын
चांडाळ चौकटी च्या करामती च्या सर्व टीमला गणेश उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा पाटलांचा अभिनय खूपच छान आहे पाटलान सारख्या ज्येष्ठ कलावंतांना मानाचा मुजरा खूपच छान अभिनय करतात पाटील त्यांचा अभिनय पाहून श्रीराम लागूंची आठवण येते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या ज्या कलाकार आहेत त्यांचा अभिनय खूप छान आहे ❤❤❤❤
@GaneshGawade-f2c
3 күн бұрын
सर्व कलाकार एकच नंबर आज तर पाटील एक नंबर दिसतात ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
@pandurangbochare2564
3 күн бұрын
खुपच छान सर्व आपल्या आगमनाची वाट असतात 😂😂😂😂😅
@nitinkadam9366
3 күн бұрын
पाटील साहेब मनापासून अभिनंदन 💐
@TravelGiri
3 күн бұрын
पाटील काय जबरदस्त अभिनय करतात वा 👌👌👌
@RanjanaSalunke-b3q
3 күн бұрын
पाटील गावावरुन आल्यामुले पाटलाचा आंगात आल ❤❤❤❤
@sandiplokare9826
3 күн бұрын
Apratim webseries aahe sarv kalakar 1 number aahet...keep it up team...
@rameshkasar830
3 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🚩🚩खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद पुढिल वाटचालीला मनापासून खूप खूप शुभेच्छा 🙏👌👌👌👌👍👍👍
@VikasTilekar-g3d
3 күн бұрын
पाटील आले परत मजा येनार ऐकच नंबर
@MeenaGund-f2c
3 күн бұрын
Patil ale khup majja ali😂
@SunnyMore-fx5nf
3 күн бұрын
Patil is back❤❤❤❤
@RamWarkad-y3y
3 күн бұрын
सर्व प्रथम सर्व चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पाटलांचे आगमन झाले खुप भारी वाटले 😊🎉🎉🎉❤
Пікірлер: 1,1 М.