मित्रानो ह्या विडिओ मध्ये मी तुम्हाला ५ योगासने करून दाखवली आहे ज्यांना तुम्ही रोज करू शकता आणि तुमचं आरोग्य व फ्लेक्सिबिलिटी सुधारू शकता. ही पाच ही योगासने इतकी सोपी आहेत करायला कि जरी तुम्ही ह्या आधी कधी योगा केला नसेल तरी तुम्हाला ही आसने करायला अवघड जाणार नाहीत.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share, Comment आणि Subscribe नक्की करा !
फॉलो करा :
Instagram : / sachinsamelfitness
*Images & videos licensed under Creative Commons:
*Music licensed under Creative Commons:
1. "Music: www.bensound.com/royalty-free...
______________________________
D I S C L A I M E R
ही माझी स्वतःची वैयक्तिक कसरत आहे आणि कदाचित ती तुमच्यासाठी योग्य नसेल. कोणत्याही व्यायामाचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची जोरदार शिफारस केली जाते. या व्यायामामध्ये किंवा व्यायामाच्या कार्यक्रमात गुंतून आपण सहमत आहात की आपण आपल्या जोखमीवर असे करता.
This is my own personal workout and may not be suited for you. It is strongly recommend that you consult with your physician before beginning any exercise program. By engaging in this exercise or exercise program, you agree that you do so at your own risk.
______________________________
धन्यवाद !!!
सचिन समेळ
#yoga #marathi
Негізгі бет चांगल्या आरोग्यासाठी ५ सोपी योगासने | योगा मराठी | Yogasana Marathi | SACHIN SAMEL
No video
Пікірлер: 153