जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्याकडे आपलं लक्षही जात नाही. अशा पानांची रास दिसली तर ती जाळून टाकण्याकडे लोकांचा कल असतो. पण या सुक्या पानांपासून उत्कृष्ट दर्जाचं खत निर्माण होऊ शकतं, हे ओळखलं अदिती देवधर यांनी. शिवाय हा पालापाचोळा नजरेसमोरही नको असणारे आणि याच पानांच्या शोधात असणारे, आणि अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना एकत्र आणलं, तर तर पाने जाळून होणारं प्रदूषण वाचतं. कसं ते पाहूया "चाकोरी बाहेरील चारचौघी" या कार्यक्रमात रविवार दिनांक ९ जून रोजी.
Most of us don't even pay attention to the dry leaves lying on the ground. People tend to burn such leaves if they see them. But Aditi Deodhar recognised that these dry leaves can produce very good quality fertilizer. Moreover, if you bring together people who don't want these leaves and others who are looking for the same dried leaves, then the possible pollution caused by burning these leaves, is avoided. Let's take a look at how Aditi achieved this, in the episode of 'Chakori Baheril Charchowghi', on Sun, June 9, on KZitem.
#MedhaJambotkar
#MarathiWomen
#Inspiration
#AditiDeodhar
#BrownLeaf
Негізгі бет चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 42 Ft. Aditi Deodhar
Пікірлер: 19