सदरच्या व्हिडिओमध्ये चालक पोलीस शिपाई पदाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे... जे विद्यार्थी चालक पोलीस शिपाई या पदाबद्दल तयारी करत आहेत त्यांना या व्हिडिओमध्ये कोणती पुस्तकं वाचली पाहिजे ग्राउंड कसे होते पेपर कसा होतो त्यामध्ये चालक चे कोणते प्रश्न येतात चालक ची टेस्ट मध्ये कोणते कोणते इव्हेंट होतात ड्युटी कशी असते ट्रेनिंग कशी असते या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे
🚨👮पोलीस भरतीच्या अपडेट साठी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता पोलीस भरतीची अपडेट आणि अभ्यासाचे बरेचसे साहित्य प्रश्नपत्रिका प्रश्न आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या टेलिग्राम चैनल वरती अपडेट करत असतो त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल करू शकतात...👇
telegram.openinapp.co/gu5ck
तुमच्या मनातील असलेले शंका विचारण्यासाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम चैनल वरती फॉलो करू शकता...
insta.openinapp.co/7xglu
Негізгі бет चालक पोलीस शिपाई पदाबद्दल संपूर्ण माहिती | police constable driver full information | police bhariti
Пікірлер: 85