#BolBhidu #CPRadhakrishnan #MaharashtraGovernor
२७ जुलैला रात्री उशिरा महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलीये. महाराष्ट्रासह इतर ९ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. सी पी राधाकृष्णन याआधी झारखंडचे राज्यपाल होते. त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपालपदाची देखील जबाबदारी होती. त्यांच्या महाराष्ट्रात येण्याने गेल्या पाच वर्षात राज्याला तिसरा राज्यपाल मिळाला आहे. याआधी राज्यात कोश्यारी चांगलेच वादग्रस्त राज्यपाल ठरले होते. वादग्रस्त वक्तव्य आणि भाजपधार्जीण्या भुमिका यामुळे कोश्यारी हे नेहमी वादाच्या फेऱ्यात अडकायचे.
कोश्यारींप्रमाणेच राधाकृष्णन यांच्यावरही झारखंडचंच्या राज्यपालपदी असताना भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे राज्यपाल म्हणून आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झाल्याने कुठेतरी यामागे भाजपचीच स्ट्रॅटेजी असल्याचे आरोप सध्या विरोधक करताना दिसतायेत. मात्र खरच राधाकृष्णन यांच्यामुळे भाजपला राज्यात काही फायदा होवू शकतो का? झालाच तर काय फायदा होऊ शकतो? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет C.P.Radhakrishnan महाराष्ट्राचे नवीन Governor, विधानसभा निवडणुकांआधीच नियुक्तीमागे BJPची रणनिती काय?
Пікірлер: 142