कोकण म्हणजे स्वर्ग कोकणातील शिमगोत्सव हा अतिशय आनंद उत्साहिमय वातावरण, चाकरमानी वाट बघत असतात ते या मार्च महिन्याची सगळ्या चाकरमान्यांचे डोळे लागतात ते कोकणच्या वाटेकडे, संपूर्ण कोकणात उत्साही आनंदी वातावरणात वर्षभराचा थकवा, दुःख या शिमगोत्सवात विसरून जातात.
हा व्हिडिओ शेवटपर्यत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आनंद देखील होईल
धन्यवाद.
Негізгі бет चोरवणे गावची ग्रामदैवत श्री आई जुगा देवीचा शिमगोत्सव (रत्नागिरी) || २०२४
Пікірлер