अशेच तुझ्यासारखे प्रकाश महाराष्ट्राला लाभले तर शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हायला वेळ लागणार नाही.अपेक्षा एवढीच की कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांच्या झाशात येवून आपल्याच बांधवांचे नुकसान होऊ नये . पुढील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा. कॉर्पोरेट kshetrasobat जुळण्यापेक्षा काही सुशिक्षित बेरोजगारांना सोबत घेवून त्यांच्याही जीवनाचा प्रकाश हो. तुझ्या या यशाबद्दल शताशहा अभिनंदन
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या प्रतिक्रिया ने डोळ्यात पाणी आले....😢 प्रकाश पवार हा युवक अतिशय ध्येयवादी आहे आणि खास करून त्यांचे आई-वडील तर अतिशय सामान्य आणि साधे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची जाण त्यांना खूप आहे .... किमान आज तरी ते कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाहीत असं चित्र आहे आणि मी स्वतः ते अनुभवला आहे. आपल्यासारखे पाठीराखे आणि मार्गदर्शक जर सोबत असतील तर निश्चित या सृष्टीतील कोणती ही ताकद त्यांच्या आसपास भटकणार नाही अशी शाश्वती वाटते ....धन्यवाद सर 🙏
@akashpatil9853
Жыл бұрын
अभिनंदन...! पवार साहेब मी तर असे म्हणेल खरे जलदुत आपणचं आहात.... भावी हरीत क्रांतीचे प्रणेते म्हणले तर वावगे ठरणार नाही....
@shodhvarta
Жыл бұрын
खरंच सर, पवार सरांनी जे संशोधन केले आहे आज रोजी तरी ती एक क्रांतीच आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही असेच काहीतरी दिसत आहे...👍
@dhanrajpawar6354
Жыл бұрын
शेतकरी देवदूत....
@YuvrajToke-qf6hs
Жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन प्रकाश पवार , शेतकऱ्यांसाठी कमी किंमतीत आपला फॉर्म्युला देण्याची तयारी आहे , ही खूप कौतुकास्पद बाब आहे.
@shodhvarta
Жыл бұрын
सामान्यतः सामान्य शेतकऱ्याने सुद्धा या संशोधनाचा वापर केला पाहिजे हा हेतू या संशोधकाचा आहे म्हणून या कृतीचा अभिमान आणि कौतुक करावं वाटतं
@raghunathmalwar8966
Жыл бұрын
प्रकाश पवार भाऊ तुमच्या संशोधनाला तुमच्या उदार मनाला साक्षात दंडवत
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@rajmalpatil3923
Жыл бұрын
शोधवार्ता टीम आणि प्रकाश भाऊ आपले अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉
@shodhvarta
Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देत राहतील
@shridharghatole2135
Жыл бұрын
आपण गरीब शेतकरी साठी केलेला त्यागा बद्दल परमेश्वर आपल्या पाठीशी राहो व आपले हार्दिक अभिनंदन
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@wasudeoyergude6740
9 ай бұрын
प्रकाशदादा तुमच्या संशोधनाने शेतकरी सुखी होईल धन्यवाद
@anantkolse9092
Ай бұрын
खुप खुप अभिनंदन पवार सर.🎉🎉🎉🎉🎉 तुम्ही जे शेतीसाठी वरदान ठरणारे संशोधन केले आहे त्याची नोंद महाराष्ट्र राज्य नाही,भारत देश नाही तर संपूर्ण जगात घेतली जाईल.भारताच्या या नवीन महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञांचे खुप खुप अभिनंदन अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sujitpotduke484
Жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी अप्रतीम संशोधन खूप खूप आभार
@shodhvarta
Жыл бұрын
नक्कीच, हा प्रयोग जर सर्व शेतकऱ्यांपसर्यंत पोहोचला तर कृषी क्रांती ठरावी असच काही तरीआहे
@WIZARD_74
5 ай бұрын
❤ तुमचे मनपुरवक आभारखुप छान🎉फारमुलाचोरला जावु नये दुसरयादेशाने दक्षराहा ही विनंती🎉🎉
@dnyaneshwarwaghamare1605
Жыл бұрын
लवकरच शेतकर्यांपर्यंत पोहचवा... Super..... Mind blowing
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
@sirimusicstudio2052
Жыл бұрын
जास्त पाऊस झाला तर जास्तीचे पाणी स्टोअर होऊन नुकसान होईल का
@शिवराजजगताप-ब6द
Жыл бұрын
आपलै खुप खुप अभिनंदन आपण केलेले कार्य बघुन अभिमान वाटतो एक शेतकरी पुत्र शेतकर्याचा विचार करत आहेत❤❤
@shodhvarta
Жыл бұрын
खरंच प्रकाश पवार साहेबांनी एक अभिमानास्पद गोष्ट केली आहे जे की प्रत्येक शेतकऱ्याला अभिमानास्पद वाटते
@progameplay3809
Жыл бұрын
Thanks प्रकाशसर तूम्ही शेतकरी बांधवान साठी खूप छान फार्मूला काढला आहे त्याबध्दल आपले अभीनंदन !!
@narendradeore188
Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश आणनार संशोधन आहे हे 👌👍
@dilipade9052
Жыл бұрын
संशोधना बद्दल अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद प्रकाश सर 🌹🌹👌👌🙏🙏
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा प्रकाश भाऊ बरोबर अशाच कायम राहू द्या
@bharatbapuraonaik2856
3 ай бұрын
प्रकाशसाहेब आपण 26:16 26:18 शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी क्रांती घडऊन आणणारा आहे. आपण अशीच प्रगती करत शेतकऱ्यांना सुलभतेने जगण्यात मदत करीत महाराष्ट्राचा व देशाचा मान वाढवाल. धन्यवाद congratulations.
@vilasgumbade7690
Жыл бұрын
मा. पवार साहेब....अभिनंदन.जगातल्या कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे संशोधन. पावसाच्या देवा नंतर यापुढे. आम्हाला शेतकऱ्यांचा पावसाचा देव आपण आहात.....!
@gangaramgadkar5629
Жыл бұрын
भाउ खरी क्रांती ठरनार आहे हे शेतकर्याची सलाम या तुमच्या संशोधनाला.
@shodhvarta
Жыл бұрын
नक्कीच, महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन संजीवनी ठरेल व अशीच काहीतरी आज तरी परिस्थिती आहे. आपल्या सर्वांचे पाठबळ नक्कीच प्रकाश पवार सरांना बळ आणि प्रोत्साहन देतील....👍
@yuvrajpatil2202
Жыл бұрын
प्रकाश पवार सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व हे तुमच्या कडून शिकले पाहिजे नाहीतर आजच्या पिढीला स्वाता शिवाय काही दिसत नाही प्रकाश पवार सर मन पुर्वक अभिनंदन
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
@govindraokshirsagar4243
Жыл бұрын
पवार सर आपले खुप खुप अभिनंदन. गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
@shubashalate1900
Жыл бұрын
खूप छान प्रोडक्शन आहे आम्ही शेतकरी प्रकाश सरांच्या पाठिशी आहे
@jitendrabagale5910
Жыл бұрын
सर आपलं ईश्वरीय अभिनंदन, सर आपल्या संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळेल कृपया मार्गदर्शन करा
@shodhvarta
11 ай бұрын
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे.... इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈 वरील नंबरवर संपर्क साधा... आपलाच संशोधक - प्रकाश पवार
@charanjadhao1959
Жыл бұрын
प्रकाश सर नी जे संशोधन केल हेच शेतकरीवर्ग साठी फार फायदेशीर ठरणार आहेत जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@shodhvarta
Жыл бұрын
प्रकाश भाऊ पवार यांनी केलेले संशोधन नक्कीच महाराष्ट्रातीलच नाही भारतातील शेतकऱ्यांना एक वरदान ठराव
@anandbhoyar-od2pg
Жыл бұрын
खरोखर अभिनंदन भाऊ. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भारत
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
@sandiprajput4913
Жыл бұрын
Really ग्रेट प्रकाश भाऊ amhala आपला अभिमान आहे congratulations dear
@shodhvarta
Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@umeshpatil9733
Жыл бұрын
खूप अभिनंदन दादा तुमच्या या क्रांती ला पूर्ण देशाचा विकास सात आपल्या गरीब शेतकऱ्यास रामबाण उपाय आहे
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@valmikpatil5236
Жыл бұрын
Very good
@KishorPatil-do1ej
Жыл бұрын
जय जवान जय किसान अभिनंदन पवार सर तुम्ही आविष्कार केल्याबद्दल अभिनंदन
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा कायम अशाच प्रकाश भाऊ बरोबर राहू द्या जेणेकरून या शेतकऱ्याच्या पोराला बळ आणि प्रोत्साहन मिळेल
@nitingaikwad9723
Жыл бұрын
Congratulations Prakash. Salute to your intentions on public interest at this young age. Feel proud about your decisions.
@chandrakantgaware3632
Жыл бұрын
अभिनंदन पवारसाहेब पुढील वाटचालीस शुभेच्छां
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
@shivramshinde8643
Жыл бұрын
@@shodhvarta Abhinandan
@bahelulmansoori8458
Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन प्रकाश सर. डबघाईस आलेल्या शेतकऱ्याला आपल्या संशोधनाचा नक्कीच फायदा होईल. हा विश्वास आणि शुभेच्छा. अपेक्षा मात्र एक यामध्ये राजकारणी किंवा स्वार्थी उद्योजकांचा हस्तक्षेप होऊ नये.
@shodhvarta
Жыл бұрын
नक्कीच सर, आपल्या बोलण्यामध्ये वास्तवता आहे आणि तसं सुद्धा घडत आहे. बाहेर देशातील कृषी क्षेत्रामधील मातब्बर कंपन्या किंवा राजकीय पुढारी हस्तक्षेप करत आहेत.... परंतु प्रकाश पवार यांना आपल्यासारखे मार्गदर्शक आहेत त्यामुळे आज तरी प्रकाश पवार त्यांना बळी ठरणार नाहीत असेच काहीतरी चित्र आहे...👍
@sachidanandkokani358
Жыл бұрын
अभिनंदन सर शेतकरी करीता संकट मोचक आहेत
@laxmanuttamraomagar935
Жыл бұрын
संशोधन केल्याबद्दल अभिनंदन खूप खूप धन्यवाद प्रकाश पवार सर 🌹💐👌👑
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही बातमी पोचली पाहिजे त्याकरिता आपल्याकडे असलेल्या सर्व व्हाट्सअप ग्रुपला ही लिंक पाठवावी विनंती
@maharudramaske
Жыл бұрын
खूपचं सुंदर संकल्पना.. असे संशोधन पुढे गेले पाहिजे 😊
@shodhvarta
Жыл бұрын
नक्कीच जाईल सर, महारुद्र सरकारचा कृषी विभाग याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे...धन्यवाद सर🙏
@JanardhanBiradar-gw9nc
11 ай бұрын
मन पूर्वक अभिनंदन सरला
@chandrakantpardhi7074
Жыл бұрын
अभिनंदन प्रकाश सर खुपच छान फार्मुला शोधलं आपण.पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏💐🪔 शोध वार्ता टिमचे फार फार अभिनंदन 💐
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपल्यासारख्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे जर असतील तर नक्कीच आम्हाला पुढील काम करण्यास सुद्धा बळ मिळेल
@monugaikawad1915
Жыл бұрын
शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. धन्यवाद प्रकाश दादा🙏💐
@shodhvarta
Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@prabhakarraut4316
Жыл бұрын
हा फॉर्म्युला भेंडी साठी चालेल का?
@prabhakarraut4316
Жыл бұрын
हाफार्मुला कोणत्या नावने बाजारात येणार
@vishnupote2336
Жыл бұрын
छान दादा. तुम्हाला. आमच्या. सुभेच्या आम्ही. पन. शेतकरी. आहे. ईमान दारीने. काम. करनारा. एक शेतकरी पूञ. तूमचा आभीमान आहे. धन्यवाद.
@shodhvarta
Жыл бұрын
महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आज प्रकाश पवार साहेबांना प्रोत्साहन देत आहेत त्याचा आनंद वाटतो...👍
@rahimhawaldar8945
Жыл бұрын
मनापासून खूप खूप अभिनंदन.
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर असाच प्रकाश सरांना पाठिंबा द्या
@MarutiAmbare
8 ай бұрын
शेतकरयासाठी चांगली गोष्ट आहे
@AshrubaGhuge-dp5tk
Жыл бұрын
जगात अप्रतिम कार्य केलं तुम्ही प्रकाश दादा
@shodhvarta
Жыл бұрын
खूपच मोठ संशोधन आहे फक्त भविष्यामध्ये आज जी परिस्थिती आहे ती राहावी एवढीच अपेक्षा आहे
@dagadulonkar8616
Жыл бұрын
शेतकरी पुत्राने आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांचे जीवन सावरण्यासाठी संशोधनासाठी केला हाच खरा अभिमानास्पद प्रामाणिक कृतज्ञ शेतकरी पुत्र
@shodhvarta
Жыл бұрын
खरं सांगू आम्ही दोन दिवसांपूर्वी जेव्हा शूट करण्यासाठी गेलो तेव्हा प्रकाश पवार यांचे आई वडील त्यांचे चुलते त्यांची चुलती अतिशय सामान्य माणस आहेत आणि सामान्य शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा तळमळीने एखादं काम करतो तेव्हा आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे
@yogeshshinde1554
Жыл бұрын
अभिनंदन दादा साहेब 💐👌🙏🙏
@shodhvarta
Жыл бұрын
मनस्वी आभार दादासाहेब
@90.anandsakpal35
Жыл бұрын
फार फार आभार प्रकाश सर
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपले सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश भाऊंना नक्की बळ आणि प्रोत्साहन देईल
@pujarishivnathvishnupantbh1861
9 ай бұрын
आई तुळजाभवानी आपणास अशीच शक्ती देवो हीच आई चरणी प्रार्थना....आपल्या हातून सर्व शेतकरीवर्गाचे कल्याण होवो.... धन्यवाद.
@bhagwatabdal4084
Жыл бұрын
हे फक्त शेतकर्यांचे मुलेच करु शकतात खरच खूप खूप अभिनंदन. भाऊ
@shodhvarta
Жыл бұрын
खरंच सर एका शेतकऱ्याचं पोरगं काय विक्रम करू शकतं हे प्रकाश भाऊ पवार यांनी दाखवून दिलेला आहे आणि सर्वात कौतुकाची बाब म्हणजे आपल्यासारखे मार्गदर्शक पाठीराखे त्यांच्या पाठीशी आहेत याचं खरंच कौतुक वाटतं
@ramkrushnapatil7791
Жыл бұрын
👌🌹🌹🌹🌹प्रकाश पवार गरीब परिवार चा तरी इतकं मोठे यश मिळवलं तरी शेतकरी प्रति चांगला विचार मनात 👍👍👍👍👍 मी रामकृष्ण अभिमन पाटील. पवार. सरपंच तळवाडे ता. अंमळनेर
@shodhvarta
Жыл бұрын
सरपंच धन्यवाद, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@krushnatrangolkar2176
Жыл бұрын
खरेच खूप शुभेच्छा,शेती साठी हे जगातील आठवे आश्चर्य म्हटले पाहिजे.
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@madhukardeshmukh7826
6 ай бұрын
प्रकाश दादा खुप अभिनंदन दादा 1ऐकर ला खर्च कीती येतोय
@jaywantvani1323
Жыл бұрын
चांगल काम करीत आहात प्रकाशराव .. आमच्या हार्दिक शुभेच्छा ..
@shodhvarta
Жыл бұрын
होय, हा पोरगा इतिहास करू शकतो...👍
@ravindraborse5196
Жыл бұрын
मा. प्रकाश अभिनंदन. सेल्यूट. यांचे प्राॅडक्शन , पेटेंट सुरक्षीत ठेवा. पेटेंट मधे सर्व सत्य देउ नका. याची प्राॅडक्शन इंडस्ट्री तुम्हीच टाकायची. खूपखूप हार्दिक शुभेच्छा.
@EknathVidhate
11 ай бұрын
अभिनंदन प्रकाशभाऊ.शेतकर्यासाठीकेलेलं तमच तप फळाला आलं.म्हणून तूमचे.मनापासून अभिनंदन.तूम्ही शेतकर्यांसाठी देवदूत आहात परंतू हेराज्यकर्तेयाचा फायदा शेतकर्यांना होऊं देणार नाही . शेतीमालाचे भाव कमी करतील.उत्पादन दूप्पट तर भाव निंपटकरतील.असा आहे कृषिप्रधान देश.
@shodhvarta
11 ай бұрын
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे.... इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈 वरील नंबरवर संपर्क साधा... आपलाच संशोधक - प्रकाश पवार
@dattudevhare5057
Жыл бұрын
अनमोल अस,कार्य, खूप खूप धन्यवाद
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@dadajagtap2249
Жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 18:42
@shodhvarta
Жыл бұрын
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश भाऊंना नक्कीच पाठबळ आणि यश देण्यासाठी पुरेसे ठरतील याच अपेक्षा बाळगू यात
@trymbakchambhare427
Жыл бұрын
Abhinandan sir
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@mathsgeniusonline.pathansi9333
10 ай бұрын
You are really a great son of nation. God bless you. ….Pathan Sir Pune
@dagadulonkar8616
Жыл бұрын
दैनिये अवस्थेची अंधाऱ्या खाईत गटांगळ्या खात असलेल्या महराष्ट्रातील कोरडवाहू शेती आणि शेतकरी जीवनात खरोखर आशेचा *प्रकाश* किरण ठरेल प्रकाश चा हा फॉर्मुला आणि ह्याच नाव सुद्धा *प्रकाश* च असावे ही इच्छा
@shodhvarta
Жыл бұрын
नक्कीच एवढ्या कमी वयात प्रकाश भाऊंनी केलेलं संशोधन जर आज रोजी आपण गृहीत धरलं त्या पद्धतीत भविष्यात जर यशस्वी झालं तर मला तरी वाटतं महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या कृषी जगतात ही सर्वात मोठी क्रांती असेल आणि त्यासाठी संशोधक प्रकाश पवार आणि त्यांच्या आई-वडिलांचे व सहकाऱ्यांचे आपण मनातून कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे
@dilippatil1928
Жыл бұрын
धंन्यवाद सर अशी माहीती दिली तर शेतकरी साठी आपन भगवंत अवतरले या प्रुथवी तलावर भगवान च आले नंदुरबार हुन दिलीप पटेल
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, तो माणूस मागच्या कित्येक दिवसापासून एवढे कष्ट घेतोय की विचारू नका.... तुम्ही जर प्रत्यक्षात भेटाल तर अगदी त्या माणसाचं 50 किलो वजन झालेल आहे एवढं माणूस ते काम करत आहे...
@dattakute295
Жыл бұрын
Thank you so much
@trymbakchambhare427
Жыл бұрын
Farmula kasa tayar kela tyabadal mahiti milel ka sir
@shodhvarta
Жыл бұрын
त्याबद्दल जगातील कुठलाही संशोधक तुम्हाला माहिती देणार नाही तरीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये त्यांना तो प्रश्न विचारला होता की यामध्ये काही केमिकल आहेत का तर प्रकाशभाऊ पवार यांच्या माहितीप्रमाणे कुठलंही केमिकल नाही हा फॉर्मुला तुम्ही जनावरांना सुद्धा खाऊ घालू शकता तरी सुद्धा काही होणार नाही असं प्रकाश भाऊ पवार यांचे म्हणणं आहे
@uttampatil5758
Жыл бұрын
अभिनंदन साहेब शेतकरी म्हणून अभिमान आहे भावी वाटचालीस शुभेच्छा
@shodhvarta
Жыл бұрын
खरंच सर तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला या पोराचा अभिमान आहे
प्रकाश, गर्व आ हे तुझा आम्हाला. कधी आणि कुठे मिळेल हे सर्व साधारण शेतकरी बांधवांना.🙏
@shodhvarta
Жыл бұрын
प्रथम धन्यवाद सर महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागासोबत त्यांची बैठक चालू आहे त्यानुसार ते धोरण ठरवतील किमान आज तरी आपल्याला मिळणं कठीण आहे
@gayakdangelasina156
11 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद
@shodhvarta
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@pradipkhandare1991
Жыл бұрын
सबंध शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त, आशादायी संशोधन 👍👍
@shodhvarta
Жыл бұрын
आज रोजी आम्ही जेव्हा प्लॉटवर पाहण्यासाठी गेलो तर शूटिंग दरम्यान आम्ही बऱ्याच विषयावर अगदी सखोल चर्चा केली त्यामधून किमान आज तरी हे संशोधन यशस्वी होत असल्याचे चित्र आहे भविष्यात पाहूया
@pradipkhandare1991
Жыл бұрын
@@shodhvarta 👍
@parashramsonwane2374
Жыл бұрын
Thank you very much sir
@RameshPatil-yl8sf
Жыл бұрын
प्रकाश सर शेतकरयांसाठी एक वरदान ठरणार आहे तुमचा फारमु्युला.
@shodhvarta
Жыл бұрын
अगदी बरोबर सर, कालच कृषी विभागाच्या वरिष्ठ आधिकऱ्यांबरोबर बैठक झाली आहे...
@parththetablaboy8303
Жыл бұрын
खूपच छान उपक्रम आहे खरोखर शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत आपण आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे
@shodhvarta
Жыл бұрын
आपल्यासारख्या शेतकरी पुत्रांचा जर प्रकाश पवार सरांना असाच पाठिंबा राहिला तर नक्कीच हा पोरगा महाराष्ट्रातीलच नाही तर भारत देशातील शेतकऱ्यांना एक चांगली संजीवनी देईल
@ravidasgavit4927
Жыл бұрын
प्रकाश दादा प्रथम अभिनंदन कडरवाहू शेतकऱ्यांना फायदा होईल 🌾🍀
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@gopaljadhav5211
Жыл бұрын
अभिनंदन प्रकाश भाऊ
@pravinrajputcool123
Жыл бұрын
खूप गरज आहे शेतकऱ्यांना अश्या संशोधना ची छान शुभेच्छा प्रकाश ला 🙏💐
@shodhvarta
Жыл бұрын
नक्कीच सरजी या संशोधनामध्ये इतका दम आहे जे आम्ही पाहिला आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांना ही संजीवनी ठरणार आहे पाहूया पुढे काय काय होईल ते...👍
@suklaljadhav5492
Жыл бұрын
@@shodhvarta भाऊ मी पण अशाच एक खत कारखान्यात काम कृपया अक्षरशः शेतकऱ्यांना खताच्या नावाखाली माती विकतात खरेच प्रामाणिक राहून शेतकऱ्यांसाठी काम कराल हीच खरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल
@dautshaikh2790
Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन प्रकाश सर 26:19
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@jayantgondane2171
Жыл бұрын
अभिनंदन पवार साहेब!
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@sahadeounone6367
Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन प्रकाश राव तसेच मुलाखत घेतली भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद करतो 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏
@shodhvarta
Жыл бұрын
धन्यवाद सरजी शोध वार्ता टीमचा कायम हाच उद्देश राहिलेला आहे, की तळागाळातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रासमोर आणणे व त्यांची कला व त्यांचे योगदान देशासाठी व मातीसाठी किती आहे हे दाखवून देणे .... आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देईल 🙏
बेस्ट सर खूप चांगला फरमुला आहे त्याच्या गरज आहे सर
@shodhvarta
Жыл бұрын
नक्की सर अशाच पद्धतीत आपण सर्वजण मिळून या शेतकऱ्याच्या पोराला पाठबळ देऊ जेणेकरून महाराष्ट्रातील सामान्यातला सामान्य शेतकरी याचा लाभ घेऊ शकेल
@spskadam
15 күн бұрын
अभिनंदन
@dattuthakare4788
Жыл бұрын
सर आपले हार्दिक स्वागत आहेत आणि हाफारमुला आम्ही वापरनय साठी खुप ऊसाची आहे
@shodhvarta
Жыл бұрын
महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाबरोबर त्यांचं बोलणं चालू आहे आणि ते अंतिम टप्प्यात सुद्धा आहे पाहूया पुढे काय दिशा ठरवतात ते त्यानुसार आपल्याला उपलब्ध होण्याची शक्यता आहे
@ankushningule8036
Жыл бұрын
शेतकऱ्यांवर मोठा उपकार होणार आहे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
@shodhvarta
Жыл бұрын
या कृतीसाठी संशोधक पवार साहेब उपकार कधीच मानत नाहीत हा शेतकऱ्याचा पोरगा अतिशय सामान्य वाटला आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी धडपड करताना दिसला
@rohiniboraste2360
Жыл бұрын
खुप च छान असं च नवनवीन शोध लावला की जे शेतकरी बांधवांना वरदान ठरणार आहे
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
@arjunkakde689
Жыл бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@gopalmahajan8965
Жыл бұрын
Dhanyavad prakash sar
@shivajikednurkar9565
Жыл бұрын
प्रकाश सर अभिनंदन आपल्या बहुमूल्य संशोधनाबद्दल🎉🎉 आणि एक shetkryacha मनाचा मुजरा तुमच्या विचारसरणीला , उज्ज्वल भविशयासाठी हार्दिक शुभेच्छा
@bhausahebkarle8412
11 ай бұрын
पण काश्मीर तुमचा
@shodhvarta
11 ай бұрын
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे.... इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈 वरील नंबरवर संपर्क साधा... आपलाच संशोधक - प्रकाश पवार
@RameshPatil-ro7vl
8 ай бұрын
आपलामोनबरपाहीजेभाऊ
@RameshPatil-ro7vl
8 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@rangraorathod99
Жыл бұрын
हे तंत्रज्ञानशंशोधन सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचले पाहिजे आम्ही त्याकरिता आमच्या परीने शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करु. शंभर तोफांची सलामी तुमच्या कार्याला. प्रत्यक्ष भेटण्यासाठी आम्हाला कोठे यावे लागले.
@shodhvarta
Жыл бұрын
नक्कीच सर आपण सर्व शेतकरी बांधव आहोत आणि प्रकाश पवार साहेबांचे संशोधन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचले पाहिजे किंबहुना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यापर्यंत त्यामुळे आपल्याकडे जेवढे व्हाट्सअप ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपला व्हिडिओची लिंक शेअर करावी ही विनंती
@ramprasadchavan231
Жыл бұрын
आभिनंदन प्रकाश भाऊ
@prabhakarraut1807
Жыл бұрын
खूप अभिनंदन पवार sir शेतकऱ्यांना अतिशय उप युक्त संशोधन केले आहे
@shodhvarta
Жыл бұрын
निश्चित सर महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि कृषी विभाग यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे पाहूयात दोघे मिळून काय निर्णय घेता येते आणि निश्चित आशावाद आहे की शेतकऱ्यांना फायद्याचं ठरेल
@bhagwattadas3718
Жыл бұрын
सर खूप छान संशोधन केलं धन्यवाद
@shodhvarta
Жыл бұрын
खूप मोठं संशोधन आहे आणि विशेष करून एका खेड्यात केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल
@shivakanyav237
Жыл бұрын
अभिनंदन माऊली पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
@vasantdeshmukh743
Жыл бұрын
Abhinandan
@shodhvarta
Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@JalindarSolat-ry3io
Жыл бұрын
दोघांचेही मनापासून आभार
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेले पाठबळ आम्हाला पुढच्या कामासाठी नक्कीच संजीवनी ठरेल
@valmikshelke5622
Жыл бұрын
अभिनंदन पवार.
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण सर्वजण मिळून असेच पवार सरांच्या पाठीशी राहू जेणेकरून पवार सरांना पाठबळ मिळेल
@RushiThosare
7 ай бұрын
Very good Prakash sir
@Marathimajha7972
Жыл бұрын
Shetkryanchya hitach sanshodhan ahe he...abhinandan prakash sir
@shodhvarta
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
@ranjitsingrajput4888
11 ай бұрын
अभिनंदन !🌹
@trymbakchambhare427
Жыл бұрын
Konte ghatak mix kelet
@shodhvarta
Жыл бұрын
आता या घटकाबद्दल संशोधक आपल्याला कशी माहिती देतील तरीसुद्धा आपण प्रकाश भाऊ पवार यांच्याशी संपर्क साधा त्यांनी जर त्यांचं कंटेंट तुम्हाला डिस्क्लोज केलं तर तुम्हाला शुभेच्छा
@darshanamanjrekar7833
Жыл бұрын
Wow dhakhal patra abhinandan shura
@laxmanguhade2400
Жыл бұрын
खूपच छान संशोधन केले सर
@shodhvarta
Жыл бұрын
प्रकाश भाऊ चव्हाण यांचे कौतुक केलं पाहिजे की आपल्या शिक्षणाचा फायदा हा शेतकरी वर्गांनाच हवा म्हणून हे संशोधन केलं आणि त्यामागचा उद्देश सुद्धा सुंदर आहे
Пікірлер: 791