मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
याआधी आपण चेतना फायबर चा तळाशितला कारखाना पाहिला होता आणि त्यात फायबर बोट कशी बनवली जाते याची माहिती घेतली होती. आज या व्हीडीओमध्ये आपण चेतना फायबर च्या हडी येथील नव्या बोट कारखान्याची माहिती घेणार आहोत आणि काही खास बोटींची माहिती घेणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री संजय गोविंद तारी
94211 45683
चेतना फायबर
हडी, मालवण
बोट पार्टीसाठी संपर्क
कु. सागर संजय तळाशिलकर
+91 9404742848
सागर वॅाटर स्पोर्टस्
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram.....
Негізгі бет चेतना फायबर्सचा नविन फायबर बोट कारखाना | नाईट बोट सफरीसाठी बनवली आकर्षक बोट | Fibre Boat Builder
No video
Пікірлер: 186