चाळ्यालाही आदेश देणारे श्री मानसीश्वर देवस्थान विंगुर्ला | अतिशय कडक आणि जागृत देवस्थान #Kokan विंगुर्ल्या वरून अगदी १० मिनिटांवर असलेल हे कडक आणि जागृत देवस्थान चाळ्यालाही आदेश देणारे हे खुप जुने देवस्थान आहे भक्तांचा अनुभव शेअर केला आहे या देवस्थानाला आल्यावर कोणीही रिक्त हाताने जात नाही यात कुबल काका या देवस्थानाचे पुजारी ( गुरव ) यांचा मोबाईल नंबर दिला आहे
नंदकुमार कुबल काका मो :- 9004176296
यावर संपर्क करा व संपुर्ण महिती व महती जाणून घ्या व या देवस्थानाला नक्की भेट दया.....
हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद........
Негізгі бет चाळ्यालाही आदेश देणारे 🔥श्री मानसीश्वर देवस्थान 🔥 विंगुर्ला | अतिशय कडक आणि जागृत देवस्थान 🔥
Пікірлер: 74