Music: Walk
Musician: @iksonmusic
चैत्र महिन्यात गौरी पूजन/चैत्र महिन्यातले हळदीकुंकू साठी प्रसाद म्हणून डाळ कैरी विशेषतः महाराष्ट्रात बनवली जाते.
वैज्ञानिक दृष्ट्या हरभरा डाळ उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असल्या कारणाने या पदार्थाची संस्कृती, परंपरा सोबत सांगड घातली गेली असावी असा अंदाज.
Негізгі бет चटपटीत डाळ कैरी | चैत्र महिना विशेष | CHATPATIT DAAL KAIRI
Пікірлер: 1