बदलत्या काळानुसार उद्योगात बदल घडवला तर भरभराट नक्कीच होते आणि त्यासाठीच IndusTill घेऊन आले आहे #The_Gaarwa_Experience cafe
या संकल्पनेत नाविन्यपूर्ण आणि आकर्षक सजावटी सोबतच, आधुनिक मशीन, ५० ते ६० पेयांचे पर्याय आणि १० ते १५ खायचे पर्याय , बर्फ विरहित ताजा आणि स्वछ उसाचा रस मिळण्यासाठी केलेले नियोजन, यामुळे अत्यंत अनोखा आणि बारमाही फायदेशीर व्यवसाय आहे.
चालवायला सोप्पं असे उपकरणे आणि अत्यंत नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे कमी माणसांमध्ये आणि अकुशल कामगारांमध्ये आपला व्यवसाय चालू करू शकता .वाजवी किमती आणि उत्कृष्ट चव हे आपल्या कॅफे चे वैशिष्ट्य आहे .ग्राहकाला अधिकाधिक समाधानी करण्यासाठी आणि आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी आजच संपर्क करा..
अधिक माहितीसाठी, मशीनच्या Demo आणि Booking साठी खालील नंबरवर संपर्क साधा :
9623547296/7809780955 / 9579262298 / 7020964893
तसेच त्वरीत माहिती मिळवण्यासाठी आपले नाव आणि गावाचे नाव 7809780955 या मोबाईल नं. वर WhatsApp ला पाठवा.
gaarwa.industill@gmail.com
Gaarwa 2.0 - More Crushing, More Power
#cafe #business #profit
#Gaarwa2.0
#Gaarwa
#गारवा
#IndusTill_FarmTech_Pvt_Ltd
#IndusTill
गारवा च्या Facebook आणि Instgram page ला Like आणि follow करायला विसरू नका...
Facebook Page -
/ gaarwasugarcane
Instagram Id -
/ gaarwa_sugarcanejuice_...
KZitem Channel ला Subscribe करायला विसरू नका.. व्हिडीओ आवडली असेल तर Like करा आणि आपल्या मित्रांना Share करा..
गारवा- Gaarawa Sugarcane Juice Machine
A Product Of IndusTill FarmTech Private Limited, Pune
Негізгі бет Cafe Business । भरघोस नफा | चालू करा स्वतःचा कॅफे व्यवसाय । चालवायला सोप्पा व्यवसाय। Franchise Model
No video
Пікірлер: 64