#BolBhidu #HarmanChahawala #चहा
शाळा, कॉलेज , प्रेमप्रकरण ते ऑफिस...सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे चहाची टपरी.आयुष्यात काहीही नाही जमलं तर चहाची टपरी टाकू अस आपण सहज म्हणतो.
पण याच चहाच्या टपरीचा जेव्हा अख्ख्या ब्रॅंड तयार होतो, सगळीकडे त्याच कौतुक होत तेव्हा त्यांची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवी. आज बोलभिडू चर्चामध्ये हर्मन चहावाला ब्रॅंडचे संस्थापक हरिभाऊ कुलकर्णी यांची दिलखुलास मुलाखत पाहा..स्टार्टअप कस सक्सेसफुल करायचं इथपासून ते गावाकडच्या गप्पा..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет चहाच्या टपरीवर कप धुण्यापासून ते Harman Chahawala ब्रॅंड उभारण्यापर्यंतचा प्रवास | BolBhidu |
Пікірлер: 81