चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर, मिरी | मढीच्या आधी कानिफनाथ या ठिकाणी थांबले होते | kanifnath
#kanifnath #mandir #navnath #madhi
🚩ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: 🚩
🚩अलख निरंजन.. आदेश🙏🙏 🚩🚩
हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील,पाथर्डी तालुक्यातील, मिरी या गावात आहे.
Temple location :- Kanhoba Devasthan Trust, Miri.
maps.app.goo.g...
या video मध्ये कानिफनाथ महाराजांचा मढी पर्यंतचा प्रवास व कुठे कुठे थांबले होते याची माहिती दिली आहे. त्यासोबतच श्री क्षेत्र मिरी येथील मंदिराची माहिती दिली आहे.
Video पूर्ण बघा तुम्हाला नाथांविषयी माहिती नसलेली माहिती मिळेल.
तुम्हाला कानिफनाथांची ही माहिती कशी वाटली हे comment मध्ये नक्की सांगा. आदेश 🙏🚩
हा Video बनवायला मिरीतिल गावकर्यांनी मदत केली, त्यात शुभम मोटे यांनी खास सहकार्य केले. तसेच ट्रस्ट चे अध्यक्ष आणी उत्तम मामा यांनी माहिती सापडायला मदत केली, आदिनाथ दाणे यांच देखील सहकार्य लाभले
श्री कानिफनाथ महाराज गड (समाधी ) मंदिर shree kanifnath maharaj samdhi mandir gad
श्री कानिफनाथ उर्फ कान्होबा मंदिर मिरी अहमदनगर | Kanifnath mandir Miri | Kanhoba
कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायाम्बाला का गेले | madhi | kanifnath maharaj
#kanifnath
#madhi
#navnath
#mandir
#machindranath
#kanifnathstatus
#kanifnathitihas
श्री कानिफनाथ महाराज गड (समाधी ) मंदिर
shree kanifnath maharaj samdhi mandir
श्री कानिफनाथ उर्फ कान्होबा मंदिर मिरी अहमदनगर Kanifnath mandir Miri
Kanhoba
Kanifnath maharaj
Chaitanya kanifnath maharaj
कानिफनाथ महाराज
Madhi
मढी
Navnath
Gatha navnathachi
Gatha navnathanchi
Негізгі бет चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर, मिरी | कानिफनाथांचा नाशिकपासून मढीकडे येण्याचा प्रवास | kanifnath
Пікірлер: 126