मामा लय हुशार माणूस आहे फुकट पाचवा हिसा घेवून गेला😅😅
@sumitdakhore722
Ай бұрын
वरतून 21 हजार पण
@santoshambhore7568
Ай бұрын
शांताराम भाऊ म्हणजे आपला इंडिया टीमचा बुमराह आहे😅😅😅😂
@Suraj-vi2pi
Ай бұрын
झूमर मुळे विषय वाढला आता सर्वांनाच भरावे लागते😂 शिवलाल ला पैसे भेटले नाही पाहिजे गुरुजी😂😂
@ShubhamBadarkhe-my4bf
Ай бұрын
सकाळ पासून ते आतापर्यंत विडिओचि वाट बघत होते गुरुजी 😂😂😂चकवा आला म्हणजे खुप मजा येनार आणि त्याच्यात मामाचि एंट्री 😂😂
@yashthokal36
Ай бұрын
No other work, or workless.
@sonubhusnar937
Ай бұрын
सर तुम्ही तुमच्या विडिओ च्या माध्यमातून खुप मनोरंजन करतात ❤
@NandaArun-op3cx
Ай бұрын
सर आजचा वीडियो एकच नंबर 😂😂😂 मारोतराव वर येऊ देऊ नका ऊलट शिवल्या बत्ती मिळालीच पाहीजे
@mama_37
Ай бұрын
मास्तर 👉🏻 "अंधश्रद्धा निर्मूलन" बद्दल खुप मोठ प्रबोधनच कार्य केल आहे तुम्ही आज , तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻🎉🫂❤️🌹💐💐💐
@ajaysawang4290
Ай бұрын
मामा चा मंत्र मस्त आहे 😅😅😅😅😅
@chetanpakhali1588
Ай бұрын
शांताराम ❌ गेम चेंजर ✅
@shardapandit9589
Ай бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन करणे आपल्या समाजात खूप कठीण कार्य आहे आजही आपल्या समाजात अशा परंपरा कायम आहेत सर तुम्ही खूप विचार करू हा विषय समाजासमोर मांडला आणि खूप चांगल्या प्रकारे शिकवण दिली
@JIVANTAYWADE-bz8ni
Ай бұрын
बापरे शांताराम भाऊ न मामा ले घेरल शांताराम भाऊ सुपर
@ashishpakhare7642
Ай бұрын
हे कोणते कोणते मन्त्र होते रे बावा😂😂 निल पॉइंट टपलु😂😂 मारोत राव जमली एक्टिंग😂😂
@dipakpatil1928
Ай бұрын
राऊत सर तुम्ही कथानक अतिशय छान बनविता, सिनेमाला सुध्दा माघे टाकते. तुमचे खूप अभिनंदन सर 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💐💐💐💐👍👍👍❤❤❤
@pandharkawdaustavyavatmal6951
Ай бұрын
शिवलाल फिटला पाहिजे 😂😂😅😅 शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
@rahulkale2979
Ай бұрын
सर्व गुण संपन्न मामा लुटेरे😂😂
@vaibhavhatole185
Ай бұрын
झुमऱ्या मुळे विषय वाढला😂😂
@TechnologyWing
Ай бұрын
झाबरू दादा फक्त शिवलाल ला पैसे मिळवून देण्या पेक्षा शिवल्या नी केलेल्या कांडा बद्दल पण investigate कर म्हणा. कस शिवलाल ट्रेडर्स उदयास आलं आणि माऊली आणि घनश्याम भाऊ ला कसा झोडपा दिला शिवल्या न. चकवा नी नाही तर रामपूर वाल्यानीच शिवल्या ले बत्ती द्या म्हणा. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@clauds006
Ай бұрын
होणा हे सर्व विसरले वाटते राऊत गुरुजी
@sachinshirsat1994
Ай бұрын
हो खरच उद्या च एपिसोड शिवलाल ने केलेलं कांड कडे लक्श द्या..... ते 6 लाख मेहनत करून नाहीं आणले...
@rohitmahalle2695
Ай бұрын
या वर लक्ष्य द्या सर तुम्ही
@spokenenglishclassesbykaja1553
Ай бұрын
हो सर शिवलाल ले पुन्हा एकदा बत्ती द्या बा...
@suchitachandore5770
Ай бұрын
🤣🤣🤣 मामा लुटेरे अन मारुती च संभाषण ऐकून उलट पडून पडून हसलो बा आज त... खूपच मजा आली...
@jaydevchavhan3274
Ай бұрын
शिवलाल ले बती रामपुरला मुक्ती😂😂😂❤ गुरुजी मारोत राव ला काई झाल नहीं पहजे 😂😂
@Rutujapardhi-en6tx
Ай бұрын
आतुरता मामाच्या आगमनाची.......
@dinanandtajane358
Ай бұрын
वाहत्या गंगेत घ्या हात धुऊन चकव्या च्या नावानं मामासगट 😅😅😅
@manoharpokale3275
Ай бұрын
चकवा प्रकरणात शांताराम भाऊच्या अन् मारोती च्या डोकशाले लयच ताप झाला पण मामा मात्र मालामाल झाला फुकटचा 😀😀👌👌🙏🙏
@abhimanyumhasal225
Ай бұрын
गुरुजी मामा ला एपिसोड मध्ये दाखवल्या बद्दल धन्यवाद .. मामा नी दोन्ही कडून पैसे उपसले 😂😂😂 खलनायक...💪🏻.... मामा 😅😅😅😂
@bhojajimaharajbuildingmate9528
Ай бұрын
झाब्रू लावणार शोध आणि जाणे पैसे घेतले त्याणला ते भरून द्याचं लागेल ❤
@vijaykogade7690
Ай бұрын
घनश्याम ला त्याचे ट्रेडर्स परत कसे मिळाले ते लक्षात नाही आले आणि शिवलाल ला परत मनीर भांडेवाला वाला बनवा😅
@nitinpatilkirkate5604
Ай бұрын
शेवटी शांताराम भाऊ ची एन्ट्री महत्त्वाची एक दणका दोन तुकडे
@rushikeshchavhan6987
Ай бұрын
आतुरता टीचर टकाटक पाहण्याची ❤😊5 वाजाची वाट बगत होतो जय गुरुदेव
@tukarannarwade3510
Ай бұрын
चकवा लय भारी ❤
@komalrathod9778
Ай бұрын
सर कादील आबाजी 25000हजार रुपये दिले तेव्हा काही वाटला नाही आणि 500रुपयाचा पंप वरेवा आबाजी
@JIVANTAYWADE-bz8ni
Ай бұрын
शांताराम भाऊ आहे टेंशन नाही रामपुर चे चाणक्य आहे शांताराम जी
@chaitanyadhole2997
Ай бұрын
तुमच्या बुद्धिमत्तेला खरचं सलाम हाय बा सर❤😅
@PrafulGawande-bm3rd
Ай бұрын
चकव्या ले पाणी गिनी पाजा बावा 😂😂 नाहीं तर मरण चकवा 😂😂 लग्नाच्या आधीच 🤣🤣 काय बावा लय मजा आली बावा आज कंदील बुद्यानच चकवा आणला अन त्याचाच आंगवर बसला 😂 त्याचाच त्याले पंपाची लय कायजी बावा cid पेक्षा तर चकव्या वाले महराज खत्रा आहे बावा झट मंगणी पट विवाह 😂😂 आन फोन पे कर पेमेंट आताच 🤣🤣 एक नंबर गुरुजी
@prafulingle7702
Ай бұрын
झब्रु ले असं काहीतरी कर म्हणा शिवलाल पूर्ण 6.50 रुपयाने फिटला पाहिजे मारोती ले काही झालं नाही पाहिजे शिवलाल चा डाव शिवलाल वर उलटला पाहिजे
@seemababar1157
Ай бұрын
मारूती भाऊ ची जोडीदार भारी 😅😅😅😅आहे 😂😅
@user-sauravAgame07
Ай бұрын
शिवलाल आणि बबन्या ला थोंदी मागालावा गुरुजी 😂😊😅
@raviburale7112
Ай бұрын
आता चकव्याची खरी मजा येणार आहे. डिटेक्टिव झाब्रू कोंडा आल्यावर😂 मामा सापडणार आता😅
@gopalraut2149
Ай бұрын
शांताराम भाऊचा दिमाग लय भारी आहे 🎉🎉🎉❤❤❤❤😮😮😮
@pravinchaudhari4909
Ай бұрын
काहो राऊत सर,महिलांना १५००/ रुपये ,मासिक हप्ता हे चकवा,खरा हाय का! मग😂😂
@chetanzoting602
Ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
@Mirajeevankande897
Ай бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन चांगल्या प्रकारे सांगितले सर तुम्ही धन्यवाद त्याबद्दल❤❤❤😊😊
@gopalvanve
Ай бұрын
शिवलाल ले बर्टी रामपुर रे मुक्ति💯
@mangeshmeske704
Ай бұрын
शांताराम भाऊची आता हुशारी पाहाच😂😂
@nitingangole1148
Ай бұрын
झाल गुरूजी एक प्रकरण नील आता रायल झाबरू च ते पण असच नील झाल पाहिजे शिवलाल ले पैसे परत भेटले नाही पाहिजे
@ramdaswagh6794
Ай бұрын
मामा का खतरनाक दिमाग .......
@ShaymGhate
Ай бұрын
गुरुजी शिवलाला पैसे मिळायला नाही पाहिजे नाही तर शांताराम च कथिल उघड पडले गुरुजी
@gajananpote5286
Ай бұрын
शिवलाल भाऊचा पैसा कष्टाचा नाही म्हणून त्यांना तो मिळू हीच आमची इच्छा आहे सर
@SureshYadav-zb7it
Ай бұрын
Mama is 💜 heart of teacher takatak channels
@royalenfieldlover0076
Ай бұрын
सर मारुतीला बत्ती नका देऊ बरका 😅
@parmeshwarsojal707
Ай бұрын
हो सर
@user-ts7kv2bn8w
Ай бұрын
Maroti Aata vatte very good video Raut sir
@bharatgayke7889
Ай бұрын
सर आज फार फार हसलो😂 चकवा😅 अंगात घालण्या मुळे
@gopalgore5590
Ай бұрын
Khup mast video sir
@SURAJKADU2948
Ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@mohansawalakhe6346
Ай бұрын
मारोती सापडला नाही पाहिजे
@rjadhao4992
Ай бұрын
🤣🤣🤣...kay episode aahe ba.... Salute sir ji....
@legendaryshort1138
Ай бұрын
शांताराम ❎गेम चेंजर ✅
@gopalyedatkar600
Ай бұрын
सर भूषण चे 5 लाख भेटले पाहिजे
@user-zo5yr2st3k
Ай бұрын
शिवलाल सोबतच मामा लुटेरे ले बत्ती देया कारन मामा पण आता बीगड ले आहे 😂
@TARKESHWARSHENDE-nr4ds
Ай бұрын
प्रथम सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक आयुष्याच्या शुभेच्छा जबरदस्त एपिसोड चालू आहे बावा गुरुजी चकवा चे
@shreeram9182
Ай бұрын
😂😂😂...sir ajj pahilyanada maza snr la dakhwala video...khup hasale
@dhirajagrawal6821
Ай бұрын
मारोतरावं चकवा पण शिवलाल महा चकवा 😂😂❤❤
@shubhangijanjal8278
Ай бұрын
Lay bhari. Sir. Khup chan video 😂😂😂😂😂 . Payshe gupitach rahayla. Have ...😅😅😅😅😅...
@RupeshKalokar
Ай бұрын
मामाचा फायदा झाला😂
@sandipgajbhare6014
Ай бұрын
My favourite character.. मामा लुटेरे ❤
@akshaypatil3223
Ай бұрын
पैशांची थैली करते घोर उद्या 😂😂😂
@ankulfutane2996
Ай бұрын
टाकलाच बावा शेवटी मामान हिस्सा 😅
@nikitashamkar9
Ай бұрын
Mothe baba la dakhva kandil Dany srv trimurti 😂 please video
@synemastudios007
Ай бұрын
मामा ऐक नंबर😅
@Nileshtayade4516
Ай бұрын
किती झाल तरी मामा एवड कॅरेक्टर भारी कोणतच नाही 😎😊 लावा ताकत 💪💪
@krishnaingle2929
Ай бұрын
Mama फक्त आयत्या पितवर रेगा वळेते रे बा😊
@satishingale2350
Ай бұрын
आज मजा येणार आहे ❤
@mahadeomore9854
Ай бұрын
मामा लय भारी मानुस आहे 🎉🎉
@ankitmeshram2389
Ай бұрын
Mama khup mast video ❤
@gauravmhasne5496
Ай бұрын
काही झालं त चालते,पण शिवल्या ले पैसे नाही भेटले पाहिजे सर
@SangitaKhadke
27 күн бұрын
शिवलाल हात धूऊन मागे लागला आहे . आधीच दुसऱ्याचे पैसे . पागल बनून जे पैसे खाल्ले ते शिवल्याकडून पूर्ण वसूल करा......
@mohanbodkhe5131
Ай бұрын
अंधश्रद्धा निर्मुलन बद्दल अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं धन्यवाद सर खरोखर काळाची गरज आहे राऊत सर बाकी एपिसोड 1 नं कंदील आबाजी 500 च्या पंपा साठी 25 हजार मोजले वारे कंदील आबा...
@Ravisontakke91
Ай бұрын
मामा जिंदाबाद आहे 😂😅
@rajubhakde7197
Ай бұрын
अद्यापही खेड्यापाड्यात अशा धारणा आहेत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@seemababar1157
Ай бұрын
मामा जादुगर 😅😅😂😅😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌
@avinashthakre2385
Ай бұрын
गुंफाबाईच्या नाताचा गोप चोरी प्रकरणाचा तपास लावायचा राहिला सर आणखी।
@sandipksandipk7613
Ай бұрын
झाबरू चा ६ वा हिस्सा😂😂😂😂
@user-up9cy9yb9r
Ай бұрын
काहीस नाही झाल पाहिजे गुरुजी शिवल्याले एक रुपया पन भेट्टा कामा नाही
@sudhakardambare6496
Ай бұрын
मामा एक नंबर👌
@rushikeshchavhan6987
Ай бұрын
जय गुरुदेव ❤😊
@user-bk1xf3oe5b
Ай бұрын
Shivlal che paise nahi sapde pahije sr ❤😅
@kiranbhagat1145
Ай бұрын
Osmmm 😅😅
@akshaybharsakale8222
Ай бұрын
खुप छान सर
@sachinshirsat1994
Ай бұрын
शिवलाल ने केलेले कांड झाब्रु कडून उगडीस आना सर... लोकांचे पैसे गडप करताना काहीच नाही वाटत शिवलाल ला आता ते 6 लाख गेले t कसा करत आहे ते सहा लाख पण शिवलाल कडून वसूल करा सर 😅
@saipestcontrolservices6294
Ай бұрын
शांताराम भाऊ ले मामा पण घाबरते
@akshaywakode8124
Ай бұрын
अंधश्रद्धा ही गावाकडेच नाही शहरी भागामध्ये पण पाहायला मिळते.मस्त एपिसोड होता कितीही पहा मन भरतच नाही.
@indianfarmer76
Ай бұрын
Nice video sar 😊😂😊
@PradipMahorkar
Ай бұрын
आज लवकर पाहतो व्हिडिओ
@rohitingole4451
Ай бұрын
Sir aaj cha episode mazya sathi khup khas ahe aani ha jo number 1137 ha mazya life cha lucky number ahe sir mi tumche subscriber pn vadhvto mazya kadhun jevdhe zale tevdhe love you suresh sir 🎉❤🎉
@kiranbhagat1145
Ай бұрын
😅😅😅😂woww 😅😅
@AjayPatel-nc2vl
Ай бұрын
मामा लुटेरे फॅन 👉🏻
@shubhamingle9709
Ай бұрын
Shantaram bhau mnje chanakya ahe 🙏🙏
@user-tm5hm6iw5e
Ай бұрын
Shupar video ❤
@user-tm5hm6iw5e
Ай бұрын
Mast video ❤
@gsstudy6435
Ай бұрын
सर शिवलाल ले पैसे दिऊ नका😂😂😂😂
@ankitgawhande7132
Ай бұрын
मारती 😂 शाम शाम शाम शाम 😂😂😂😂
@JIVANTAYWADE-bz8ni
Ай бұрын
मारती भाऊ वर आफत नाही आली पाहिजे गुरुजी वाच वा मारती भाऊ ला
Пікірлер: 318