संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजिवनी समाधी घेतली, संपूर्ण विश्वाची माऊली म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना ओळखलं जातं॥
ज्ञानेश्वर महाराजांनी तब्बल 250 वर्षांनंतर वारकऱ्यांना सगुण रूपात दर्शन दिल्याचा रहस्यमय प्रसंग तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला!
आषाढी वारीच्या वेळी पंढरपुरात जाण्यासाठी आळंदी वरून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सुरवातीलाच पालखी प्रस्थानावेळी ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी वरील कळस डोलू लागतो॥
एकंदरीतच माऊलींचा महिमा अगाध आहे तो शब्दात सांगता येणार नाही...
#विठ्ठल
#आषाढीवारी
#पांडुरंगा
#वारकरी
#पंढरीचीवारी
#वारी
#वारीपंढरीची
ज्ञानोबा माऊली तुकाराम... ज्ञानोबा माऊली तुकाराम:
जय जय रामकृष्ण हरी 🙏
भेटला विठ्ठल ॥
Негізгі бет चक्क ज्ञानेश्वर माऊली समाधी मधून बाहेर आले250 वर्षानंतर वारकऱ्यांना प्रत्यक्ष दिसत होते॥
Пікірлер: 2