आज आपण चक्कर येणे या लक्षणाबद्दल माहिती घेणार आहोत. चक्कर येणे म्हणजे भोवळ येणे, फिरल्यासारखे वाटणे, अंधारी येणे या पैकी काही असू शकते. यातील महत्वाचं जे लक्षण आहे ते फिरल्यासारखे वाटणे. फिरल्यासारखे वाटणे याच कारण म्हणजे BPPO . या आजारादुसरं कारण असते कि स्ट्रोक यामध्ये पण चक्कर येऊ शकते. मध्ये तुम्ही बेसिकली पोझिशन चेंज केल्यामुळे फिरल्यासारखे वाटते. एका अंगावरून दुसऱ्या अंगावरून झाल्यावर किंवा झोपेतून उठल्यावर फिरल्यासारखं वाटते. हे फक्त साधारणतः एका मिनिटासाठी असत. झोपेतून उठल्यावर चक्कर राहते. जशी पोझिशन स्टेबल होईल चक्कर निघून जाते. चक्कर मध्ये पेशंट ला उलट्या होणे, तोल जाणे शुद्ध जाणे, असे प्रकार होऊ शकतात. तिसरा प्रकार म्हणजे व्हेस्टिब्युलार नुरोनायटिस .
यामध्ये काय होते जी काही नस आहे ऐकण्याची आणि बॅलन्स कंट्रोल करण्याची तिला सूज येते. ती सूज व्हायरल इन्फेकशन मुले येऊ शकते. कधी कधी आपल्याया त्याच कारण माहित नसते. यामुळे जी चक्कर येते ती काँटिनीअस असते. जो पर्यंत तुम्ही सूज कमी करण्याचे औषध देत नाही तोपर्यंत ती सूज कायम राहते. काही पेशंट ला व्हेस्टिब्युलार मायग्रेन चा आजार असतो. यामध्ये काही दिवसांनी चक्कर यायला लागते. यामध्ये चक्कर चा कालावधी जास्त असू शकतो. अशा पेशंट ला मायग्रेन ची हिस्ट्री असते किंवा पूर्वीपासून काही त्रास असू शकतो.आता अशा लक्षणांसाठी इन्वेस्टींकशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी MRI करावा. स्ट्रोक हि सिरिअस कंडिशन आहे ज्यामध्ये आपल्याया MRI करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन प्रकारची ट्रीटमेंट असते. लक्षणात्मक उपचार आणि विशिष्ट उपचार. यामध्ये जाही औषधे देऊन आपण चक्कर येण्याचं प्रमाण कमी करू शकत. यातील स्टोक हि सगळ्यात जास्त गंभीर आहे. याची योग्य ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे.
About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that its doors are always open to one and all.
This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care, and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice for those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, most affordable & Compassionate medical care.
VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - www.vishwarajhospital.com/
Facebook: / vishwarajhospitalloni
LinkedIn: / vishwaraj-hospital
Негізгі бет चक्कर येणे म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार | Dr. Vilas Shingare | VishwaRaj Hospital
Пікірлер: 52