कूणाला वाईट कमेंट करून वाईट बोलून तूम्हाला काय समाधान मिळत दूसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानायचा असतो तूम्ही जगा दूसऱ्याला जगवा खरच यामध्ये खूप काही आल ते लोक खूप साधे आहेत त्यांच राहणीमान साध आहे पूनम जून्या घरातून नविन घरात आली तरीही ती पहील्या सारखीच साधी आहे ते कष्ट करतात ते दोन घास सूखाने खातात
@dipakpawar4975
5 ай бұрын
वाईट कमेंट करतील त्याच थोबाड फोडायला पाहिजे
@meenaacharya434
5 ай бұрын
Piya हुशार आहे
@dipakpawar4975
5 ай бұрын
वाईट कमेंट कोणी करू नका
@ashaladkat6000
5 ай бұрын
ताई पोरीना सवयपाक कधी शीकवला गं
@ashaladkat6000
5 ай бұрын
खरच पीऊ जाणती आईला आपण महणतो नको मुलगी पंण तीच उपयोग पडती
@tanujagaikar4093
5 ай бұрын
आपण म्हणत नाही त्या संजय ला च पोरगा हवे होता, पोरासाठी वेडा झाला होता,पुनम ने सरळ केला
@shailagambhire6814
5 ай бұрын
नाकात बोटं
@rohansathe9586
5 ай бұрын
पुनम ताई माझी ननंद तुमचा सारखीच बोलते तशीच दिसते पन
@ashaladkat6000
5 ай бұрын
कलंर एकनंबर
@vidyanarigrekar6192
5 ай бұрын
Pratek muli la tuzya sarakhi aai asau de Ani Malayalam pahije teywha tya muli Pragati karu shakatat
@dipakpawar4975
5 ай бұрын
व्हिडिओ बघायचे असेल तर नीट बगा नाहि तर बगु नका पण चांगल कमेंट करा घान कमेंट कोणी करू नका
Пікірлер: 28