#sahyadrisafar #wandering #wanderinginsahyadri #junglesafar #safar #kokankartejesh #katurdi #katurdivillage #katurdikond #kokan #kokanheaven #kokankar #
नमस्कार मंडळी कोकणकर तेजेश या माझ्या मराठी यू ट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत...आणि मंडळी व्हिडिओ बघताय ना मंडळी बघायलाच पाहिजे म्हणून मंडळी आज घेऊन आलोय तुमच्यासाठी ही नवीन व्हिडिओ.तर मंडळी आज मी आणि माझ्या गावातील मित्र मिळून चाललो आहे सह्याद्री मध्ये सहज अशी भटकंती करत चाललो आहे आणि म्हटलं तिकडे आवल्यांची झाडे सुध्दा आहेत तर आवळे सुद्धा मिळतील ..तर मंडळी आज या व्हिडिओ मधून आपल्याला एक सह्याद्री सफर पाहायला मिळणार आहे तर मंडळी ही व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा ..आवडल्यास व्हिडिओ ला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि जर तूम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल ना तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
🙏🙏🙏
Негізгі бет चला जाऊया सह्याद्रीत फिरायला आणि आवळे काढायला || wandering in Sahyadri || गाव:कातुर्डी, संगमेश्वर.
Пікірлер: 8