सालबर्डी हे ठिकाण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येते. अमरावती जिल्ह्याच्या उत्तर दिशेला ५५ किलोमीटर मोर्शी आणि तेथून १० किलोमीटर सालबर्डी.
सालबर्डी हे ठिकाण सातपुड्याच्या कुशीत वसलेले असून नैसर्गिक सौंदर्याने फुलून ऊठलं आहे.
धन्यवाद!
follow me on Instagram
@Bipin_Mahore
Негізгі бет चला सालबर्डी | vlog#13 |
Пікірлер: 439