संपूर्ण तलाठी भरती स्पेशल बॅच- 2022
Link :- या लिंक द्वारे तुम्हाला 32% पर्यंत डिस्काउंट भेटेल. वनरक्षक, भूमिअभिलेख, आरोग्यसेवक, सर्व सरळसेवा ची तयारी करण्यासाठी आजच जॉईन व्हा
ynraf.courses....
♦️ बॅच स्टार्ट - 2 June पासून
♦️ तलाठी भरती ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बॅच
♦️ Digital Board द्वारे शिकवले जाईल
♦️अंकगणित- बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी या घटकाच्या 75 प्रश्न पैकी 70+ चे टार्गेटेड अभ्यास वर विशेष लक्ष
♦️सामान्यज्ञान या घटकांचा नकाशे, संकल्पना तसेच शॉर्टट्रिक्स ने अभ्यास
♦️ Pdf नोट्स आणि बदललेल्या पद्धतीनुसार अभ्यासक्रम
♦️ पवन देशपांडे सर स्वतः सर्व विषयाच्या अभ्यासक्रम वर लक्ष ठेवून अभ्यास करून घेणार
♦️ अनुभवी शिक्षक.
Exam oriented अभ्यासक्रम
♦️ Live + रेकॉर्ड लेक्चर कितीही वेळेस पाहून अभ्यास करता येईल. कालावधी - 6 महिने
गणित या विषायासारखाच बुद्धिमत्ता हा विषय पण अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण बुद्धिमत्ता मधिल अतिशय महत्त्वाचा topic दिनदर्शीका म्हणजेच calendar हा अभ्यसणार आहोत. केवळ 5 ते 10 सेकंदात उत्तरा पर्यंत पोहचायचे कसे हे आपण यात पहाणार आहे. पोलिस भरती, तलाठी भरती, स्टेनो भरती, जिल्हा परिषद मधिल विविध पदाच्या भरती तसेच PSI STI ASO आणि MPSC मधे सतत या topic वर प्रश्न विचारलेले आपण पाहत आहोत. त्याची सर्व तयारी या video मध्ये करुन घेतली आहे.
Негізгі бет Calendar full chapter tricks | दिनदर्शिका | Calendar | Short tricks कैलेंडर |
No video
Пікірлер: 1 М.