Follow the आपला युवा 🔥🖊️ channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaIH...
.
@aplayuva या चॅनल वरती घेतलेल्या सर्व मुलाखती ह्या सरकारी अधिकाऱ्यांकडून अचूक माहिती मिळवण्यासाठी घेण्यात येतात .
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडीक जमीनि आहेत पण त्याचा वापर होत नाही आहे .
त्यासाठीच अनेक लोकाना चंदन लागवडीतून फायदा होऊ शकतो आणि वन प्रजातीना जास्त पाणी लागत नाही त्यामुळे नक्कीच ह्या योजनेतून लागवड करून अनेक लोक भविष्यात प्रॉफिट कामाऊ शकतात .
.
नक्कीच या योजनेचा फायदा अनेक लोकानी घ्यावा .
आणि या यूट्यूब चॅनल ला नक्की subscribe करा .
. . .
..
.
आणि या योजनेसाठी आणि अशाच सामाजिक वनीकरण विभागाच्या योजणांसाठी
www.mahaforest.gov.in या संकेत स्थळाला भेट नक्की भेट द्या .
#आपला युवा #@aplayuva #चंदन लागवड
#sandalwood #pushpa #alluarjun #raktchandan
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль चंदनाची शेती करण्यासाठी १००% subsidy | या योजनेबद्दल खूप कमी लोकाना आहे माहिती (forestry)
Пікірлер: 50