कलम,रोपांच्या विक्री किमती एप्रिल 2022
हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
केशर कलम - 1ते 1.5 फुटी3, 4, ते 5,फूट उंची
100रु150,रु 180
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष- 70,90,110,130 रु
नारळ बुटकी जात
लोटन - 300 ,3 फूट (1 वर्ष)350 4 फुटीउंच
बोना -250 ते 350 रु
ऑरेंज,ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 300 ते 350रु
गंगा बोडम - 300 ते 350रु
हजारी - 300 (3.5 फूट )ते 350 रु (4 फूट)
लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
प्रताप - 300 रु
बाणवली - 150 ते 180रु
सुपारी - मंगल,100रु
सुमंगला 110
विठ्ठल,150रु
मोहितनगर,120रु
बुश पेपर - लहान 1फुटी 180 रु
मोठी 1.5 फुटी 200 रु
मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
दालचिनी - 130रु
लवंग - 150रु
जयफळ - 150 रु व 250रु
ऑलपासेस - 180रु
जांभूळ कोकण बहडोली 180रु
कोकम -मोठे 200 रु
लहान -150 रु
तसेच सोनचाफा 4फूट - 200रु
,चिकू - 150रु
,पेरू,- 150 रु
1kg पेरू 250 रु
लिंबु,साई सारबती- 200 ते,250,रु
निरफणस - 400रु,500रु
फणस (गम कापा) 250 रु
फणस (गमलेस कापा)300रु
ATM - 500 रु
बारामासि - 400 रु
पांढरा चंदन - 120रु
रक्त चंदन 150 रु
केळी, सीताफळ,संत्री,चिंच,बांबू ,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
(जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर
सतीश जाधव पुणे
टाटा आयशर mh014dm 0758
फोन - 8999092601,
9763518532
ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
शेतीविषयक ह्या लिंक पहा
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
चंदन लागवड
• चंदन लागवडी बद्दल महत...
फळबाग लागवड
• Video
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळ काढणी यंत्र (शिडी)
• नारळ काढणी यंत्र (शिडी...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
/ ql-yn6ubhn
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
• नारळ उत्पादन वाढ /रोग,...
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ खत व्यवस्थापन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
नारळ कोळी कीड नियंत्रण
• नारळावरील कोळी कीड निय...
कोकोपीठ चा वापर
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
नारळ कोकोपीठ वापर फायदे
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
बोर्डो मिश्रण
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
जीवामृत तयार करणे
• जीवामृत तयार करणे व उप...
नारळ बागेत मसाला पीक
• नारळ बागेत मसाला पिकां...
माती परीक्षण
• माती परीक्षण /Soil tes...
परसबाग भाजीपाला
• नैसर्गिक परसबाग - भाजी...
काथ्या प्रशिक्षण
• आदुर्ले कुडाळ, येथील म...
नारळ शेती शाळा
• नारळ पीक शेतीशाळा आदुर...
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
• आंबा फळमाशी नियंत्रक क...
रोजगार प्रशिक्षणे
• स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
*पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये -
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी १३ जमिनीतून, तर तीन अन्नद्रव्ये पाणी आणि हवेतून मिळतात. या १३ अन्नद्रव्यांपैकी अधिक प्रमाणात लागणारी तीन, मध्यम प्रमाणात लागणारी तीन व कमी प्रमाणात लागणारी सात मूलद्रव्ये आहेत. त्यांना अनुक्रमे प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात.
*प्रमुख अन्नद्रव्ये - ही नत्र (N2), स्फुरद (P2O5) व पालाश (K+)
दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम (Ca2+), मॅग्नेशियम (Mg2+) व गंधक (SO42)
सूक्ष्म अन्नद्रव्ये - लोह (Fe2+), मँगेनीज (Mn2+), कॉपर (Cu2+), झिंक (Zn2+), बोरॉन (H3BO3), मॉलिब्डेनम (MoO42) आणि क्लोरिन (Cl-), निकेल (Ni2+)
Негізгі бет चंदन लागवडी बद्दल महत्वपूर्ण आणि मूलभूत बाबी / Sandalwood plantation Basic & important imformation
Пікірлер: 79