आजचा स्वयंपाक खूपच छान झाला. भरीत रोडग आम्हालाही शिकायला मिळालं. शहरात असल्यामुळे आम्ही याचा आस्वाद घेऊ शकत नाही. पण बघूनही समाधान वाटतं. खूप छान जीवन आहे तुमचं आणि मेहनत खूप आहे. सुखी रहा. दादा वहिनीला नमस्कार 🙏 🙏.
@sumitbhojane2650
4 жыл бұрын
खुपच छान रोडगा भरीत
@prakashdeobhankar4705
3 жыл бұрын
खूप छान दिसतोय रोडगा
@lalitgksingh8489
3 жыл бұрын
आरा करून...खासकरून नौसर्गीक रित्या रान-माळरानात वाळलेली आणी विशेष करून गायीच्या पोहाची खांड वापरून केलेला स्वयंपाक लहानपणी खायचो...आठवण आली मन विव्हळले...गेले ते दिन गेले😥😥😥पण खरच खुप सुंदर ..कोरोना कधीच नाही होणार....ऊभयतांना खुप -खुप धन्यवाद 🙏🤗
@anjalilad1163
4 жыл бұрын
खरंय दादा . शहरी जीवन म्हणजे दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवायचे , दगदग करून आजारी व्हायचं आणि कमवलेले पैसे आजारपणात घालवायचे. आपलं गाव ते गाव.
@user-lz4rh8tf3q
4 жыл бұрын
हो बरोबर
@rajendrabhosale6087
4 жыл бұрын
देवा , तुमच्या दर्शनाचा योग कधी येईल ..तुम्ही चांदण्यात भरीत रोडगे खात आहात ..मला झोप येत नाही म्हणून पहाटे ४ वाजता पहातोय ..पण एक दिवस गांवी जाऊन कुटुंबासह हे जेवण करुन तुम्हाला video पाठविल ..धन्यवाद ! देव तुमचे विशेष भले करो !!
@gayatrideshpande3659
4 жыл бұрын
वा वा दादा वहिनी आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच हा पदार्थ बघितला तुम्ही खूप खूप नशिबवान आहात पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले. आमच्या सारख्या मुंबईत राहण्यार्रा लोकांसाठी करोनातून सुटका होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा🙏🙏🙏👌👍✌️
@user-lz4rh8tf3q
4 жыл бұрын
हो नक्कीच धन्यवाद
@rohinidophe7634
4 жыл бұрын
ना डिजाइनर किचन ना फॅन्सी भांडी रॉयल फक्त एकच गोष्ट आहे जेवण...... खूप भारी ताई खूप भारी
@siddheshbirje6050
4 жыл бұрын
Very true..
@sachinmurumkar8180
4 жыл бұрын
really...its vry true
@karanclass7ckavyarodeclass76
4 жыл бұрын
खरंच नशीब लागत हो असे जीवन जगायला. खूप छान.
@kalpanashinee6708
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे रोडगा ह्या शब्दाचा अर्थ कळला.. आता मी नक्कीच बनवून पाहीन 🙏
@prabhachavan6266
4 жыл бұрын
मस्त गावाची आठवण आली आरावरच्या जेवणाची खुपच
@mikuandfriends1406
3 жыл бұрын
दादा मला तुमचे वीडियो खुप आवडतात.... एक तर ते शाकाहरि असते आणि दूसर तुमच प्राणी वर च प्रेम.. त्याना तुम्हि कधि हि हाकलत नाहि... love you म्याउ...
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
धन्यवाद
@shitalkaneriya4726
2 жыл бұрын
@@user-lz4rh8tf3q aamala tumche vidio bghayla khup aavadtat.
रोडगा अशा रीतीने बनवतात हे प्रथमच पाहिले पण खूप च अप्रतीम केला आहे वहिनी बाई सुगरण आहे आणि अन्नपूर्णा ही
@anjalisudrik2331
4 жыл бұрын
दादा वहिनी छानच झाली एकच नंबर सगळे पदार्थ भन्नाट तोङाला पाणी सुटले होते 😋👌🏻👌🏻👌🏻
@utube5584
4 жыл бұрын
गावाकडे असे आजार ही पसरू नये व गावचा हा आनंदात ही भंग पडू नये हीच इच्छा
@kusumparale3279
3 жыл бұрын
Mast
@surajkumbhar03
4 жыл бұрын
आजचा मेनू फार फार छान होता पन जेवायला आई बाबा आसते तर आजून छान वाटलं असत
@nehakulkarni3362
3 жыл бұрын
खुपच छान आज तुमच्या मुळे रोडगा म्हणजे काय ते समजले गाण्यात फक्त ऐकले होते
@sakshimutke8665
4 жыл бұрын
संदीप सर खुप छान रोडगा भरीत मी तर पहिल्यांदाच बघतोय आमच्याकडे करत नाही
@boddhisattva1122
4 жыл бұрын
Thank you for such a wonderful experience. That was indeed a visual treat God Bless Your Family and you and thanks for feeding that dog stay well and stay safe
@sharayusathe6711
4 жыл бұрын
खूप मस्त।बिहार मधे याला लिट्टी चोखा म्हणतात,तो खाल्ला आहे, पण हे आता करून बघीन
@patolesicecream6646
4 жыл бұрын
नमस्कार. एकदम भारी आणि प्रचंड पारंपरिक रेसीपी. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात काहीसा फरकाने बनवला जाणारे पक्वान्न. महाराष्ट्रात विशेषतः जेजुरीच्या खंडोबा देवाचे चंपा षष्टी चा नेवैद्य. आजही जेजुरी येतील जुनी जाणकार मंडळी भंडारा खायला या म्हणजे भरीत आणि रोडगा हा प्रसाद होय हे सांगतात. यू पी बिहार मधला लिटि चोखा हा खूपच वेगळ्या चवीचा आणि कांदा बटाट्याच्या रस्सा, तूप व चटणी सोबत दिला जाणारा पदार्थ आहे. तसेच दाल बाटी हाही खूपच फरक असणारा पदार्थ आहे. जुन्या काळी विस्तव चूल यावरच हे पदार्थ होत असत त्यामुळे बघणार्याला सारखेच दिसतील, पण चव आणि आकार यात मात्र प्रचंड फरक असतो.
@user-lz4rh8tf3q
4 жыл бұрын
अगदी बरोबर धन्यवाद ,समजून सांगितले
@sashaaaaaaa.01
2 жыл бұрын
माझी आई शाकाहारी आहे तीला साध जेवण आवडत मला तिच्या हातच जेवण आवडत, ती खानदेशी असल्या मुळे ती हे पदार्थ नेहमी कऱते, मला तुमच कुटूंब व शेतातील वातावरण खूप आवडत,तुमची साधी राहणी मला व माझ्या आईला खूप आवडते
@surekhaadhav6602
4 жыл бұрын
खरच गावाकडचे जीवन खुप छान आहे 🙏👌तुमच्या रेसिपी खुप छान असतात
@aartinaik1024
4 жыл бұрын
दादा खुप छान दाखवलात पदार्थ. मस्त खरच कोरोणाची भीती नाही. छान वाटल बघुन. आम्हाला गाव नाही. त्यामुळे तुमच गाव बघून आनंद घेतो.
@vinodkamble3494
3 жыл бұрын
Gaavchi aathvan kadhun dili khup khup sundar video aahe so very nice
@manojgadhe1595
4 жыл бұрын
खूपच छान दादा तुमच्या मुळे गावाकडचे वातावरण पाहायला मिळते खूप छान वाटतं तुमची आणि वहिनीची जोडी खूप छान आहे 😍 तुमच्या जेवण बनवायच पद्दत बघून खूप छान वाटतं अगदी तोंडाला पाणी सुटतं खूप छान असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आऊर्वेदिक टिप्स देत रहा धन्यवाद
@sunilayawale3138
4 жыл бұрын
खूप छान! ताईंना मदत करायला कुणीतरी हवे होते
@santoshingle3989
4 жыл бұрын
सध्या सगळ्या जगात तुम्हीच नशीबवान आहात,आम्ही इथे शहराच्या कृत्रिम जगात अडकलोय कोरोना मुळे, धन्यवाद आपल्या विडिओ बद्दल
@ranikamble4214
4 жыл бұрын
U6
@vedantlipare3163
3 жыл бұрын
खुपच छान आहे जेवण
@archanajoshi9991
3 жыл бұрын
किती मस्त आणि त्या माऊली ला किती काम आहे तरी चिडचिड नाही सहज हाताने गरम भांडे उचलून ठेवते रोडग्या ला गरम गरम हातात घेऊन राख झाडते किती सहज सुंदर काम करता तुम्ही वहिनी ना चिडचिड ना वैताग खूप खूप बरं वाटत तुमच्याकडे बघून आमचं पण शेत आहे आम्हीही जातो तिकडे घर आहे आमचं मोट्ठा वाडा आहे पण अजून चुलीवर स्वयंपाक येत नाही थोडा थोडा करते
@shilpaovhal313
4 жыл бұрын
खरच खूप छान वाटलं हा विडिओ पाहून... तुम्ही खूप नशीब वाण आहात.. इतकी सुगरण बायको आहेत तुमची.... आणि रोडगे हा प्रकार मी पहिल्यांदा च पाहिला...
@amolzagade7717
4 жыл бұрын
दादा आमचं नशीब नाही हो सध्या गावाकडचा आस्वाद घेयला. जमीन घर असून पण या रोगामुळे शहरात अडकलोत धन्यवाद आठवण करून दिलीत तुम्ही मातीची
@shalinipatil2371
4 жыл бұрын
बर वाटल की तुम्हाला ते फ़िल झाल की गाँवch चांगल 🙏🙏🙏
गावरान रोड्ग्या सोबत गावरान भाषा आवडली .किती सुखी कुटुंब आहे. ना भीती कोरोना ची तुम्मची तुम्हाल खूप शुभकामना आजचा स्वयंपाक खूपच छान झाला. भरीत रोडग आम्हालाही शिकायला मिळालं. शहरात असल्यामुळे आम्ही याचा आस्वाद घेऊ शकत नाही. पण बघूनही समाधान वाटतं. खूप छान जीवन आहे तुमचं आणि मेहनत खूप आहे. सुखी रहा. दादा वहिनीला नमस्कार
Khup JABARDAST preparation...kharach Tai tumche special koutuk tumhi khup shantpane pan hit recipe karata .. khup mehnti aahat tumhi...tumche kouyak karav tevdh kami...keep it up god bless you n ur FAMILY...tcr
@akshaybobade9400
4 жыл бұрын
गावातील जीवन सर्वात उत्तम..love from Yavatmal
@vidyatayade5262
3 жыл бұрын
अप्रतिम जेवण आहे खूपच छान .. धन्यवाद 🙏
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
🙏
@uttammore1
4 жыл бұрын
Mast bhet....chan recipe aahe!
@shirish_singing
4 жыл бұрын
नमस्कार, तुमची आई आणि तुमच्या सौभाग्यवती ह्या अन्नपूर्णा आहेत...त्यांना नमस्कार... मी परदेशात असतो पण जेव्हा केव्हा भारतात येइल, तुमच्या इथे भेट द्यायला आवडेल....अर्थात तुमची परवानगी असेल तर... धन्यवाद 🙏
@kashitai9192
3 жыл бұрын
In
@pratibhahalloor6349
4 жыл бұрын
God Bless You And Your Family
@rushikeshrane9514
4 жыл бұрын
Tai khup chhan,god bless you every time
@mangalaborkar4908
4 жыл бұрын
दादा ताई तुमच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर आहे आम्हाला तुमचा हेवा वाटायला लागलाय एवढ्या छान वातावरण गावाकडच्या आणि असं सुग्रास जेवण तुम्हाला मिळते त्याचा
@seemagauri
4 жыл бұрын
Wahhh .. lahaanpan chi aathwan zaali😋😋😋
@vilasghagare7562
4 жыл бұрын
अप्रतिम कोणत गाव तुमच आम्हाला पण तुमच्या गावी येऊन जेवणाची चव घ्याविशी वाटते
@vidyachavan3732
4 жыл бұрын
मस्त जेवन आणि गावाकडचे रानातले जीवन...मी अनुभवले आहे..अकलूज जवळ वाघोली गावात.आजोळी....रोज आठवण येते..कुर्डूवाडीला खुप वेळा आले.मामा तिथेच रेल्वेपोलीस होता...आता सगळे शहरात आले..
@Sam_441
3 жыл бұрын
Aatishy sunder mahiti vegali milali ok gavi aamhi karun pahu ok thanks good buy
@shashikantjadhav3956
3 жыл бұрын
अरे भाऊ सर्व काम वहीनिलाच करायला सांगतोस जरा मदत केलीस तर बघातला बर वाटेल कधी ऐखादे वेळेस आई बाबांना पन दाखवना बाकी फार छान जय भारत
@kp0179
3 жыл бұрын
Tyanchi mulgi karat aahe na madat.. ani dada ni madat keli tar video kon kadhnar..
@afroztamanna960
4 жыл бұрын
Wooooooow looking soooooooo beautiful moon night with tasty or delicious dinner 👌👌👌👌👌👌
@shubhampatil-cg6zb
2 жыл бұрын
खुप छान रेसिपी एकदम मजेशीर जेवण.धन्यवाद.
@vidhyashivmore8353
2 жыл бұрын
Khup -khup chan j1 aahe he banvlele phahun aati chan vatle tumhi ani tumchi family hamesha khush raha👌🙏🙏❤❤
@ketanparmar41
4 жыл бұрын
जेवायला येतो आम्ही पण ।।।। तोंडात पाणी आलाय
@meeramore8802
4 жыл бұрын
दादा आपला भरीत रोडगा पाहूनच दाल बाटी बनवली असनार, पण आपल्या रोडग्याची सर नाही त्याला.. 😀
@sp-tj9ye
3 жыл бұрын
दाल बाती प्रसिद्ध झाली पण मराठी माणसाला रोडगा खायलाच लाज वाटते हे आपला दुर्दैव. भाकरी सुद्धा हल्ली डॉक्टर सांगतात म्हणून खातात नाहीतर रुमाली रोटी,नान, कुलचा हे सर्वच बोकाळले आहे. मुंबईत तर रोडगा खायलाच मिळत नाही.
@meeramore8802
3 жыл бұрын
@@vandanajadhav2315 बरोबर आहे दादा
@anjalikurle8576
Жыл бұрын
@@sp-tj9ye ⁹
@priyankas533
4 жыл бұрын
अशी रेसिपी मी पहिल्यांदा बघितली... खूप छान वाटल
@ujwalamhaske9596
3 жыл бұрын
गावाकडची वाट चानल खूप छान आहे,आगदी अस वाटत की आम्ही तूमचया बरोबरच आहे,
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
धन्यवाद
@pattspratik8774
4 жыл бұрын
हेच खरं सुख....शहरात असं उभ्या आयुष्यात नाही मिळणार
@petlovers2860
4 жыл бұрын
Pratam MUKHYA PRANYANA dya nanter tumhi jeva. May God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayantdikshit7455
2 жыл бұрын
छान केला रोडगा व भरीत मस्त मिसेस दिक्षीत
@padmabhatkar8707
4 жыл бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहात. खरं जीवन जगतायं. चांदणी भोजन. पदार्थही खूप छान. कमीत कमी वस्तूंपासून एवढ्या पाककृती. ताईंकडे खूप पेशन्स आहेत. छोटी ताईही छान मदत करते. तिला आणि छोटूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! तुम्हां दोघांनाही शुभेच्छा!
@user-lz4rh8tf3q
4 жыл бұрын
धन्यवाद
@mayuriavishkar1076
4 жыл бұрын
नमस्कार खूपच छान पाककृती पण त्यापेक्षा तुमची जीवनपद्धती आणि positive approach toward life excellent. तुमचे गाव कोणते आणि कुठे आहे
@shantishirke8916
3 жыл бұрын
We can't see this thing's all its only in village i love it 👍
@olambevithal2884
4 жыл бұрын
खर सुख तुम्ही उपभोगताय, सारेजन पैशासाठी धडपडतात आणि आजारपण ओढवून घेतात तुम्ही नशिबवान आहात अस सुंदर जीवन शहरातील माणसांना कधी जगता येईल असे वाटत नाही तुमच गाव व जिल्हा कळवा.
@pratibhameshram6878
4 жыл бұрын
खूपच छान..👌👌अगदी साध्या,पारंपरिक पद्धतीने वहिनींनी केलेले;भरीत, वरण, रोडगे भारीच लागणार..👍शिवाय घरच्यांना चवदार जेवण मिळण्यासाठी हाताला लागणाऱ्या चटक्यांची पर्वा, अस्सल अन्नपूर्णा करीत नाही हे सिद्ध केलंय त्यांनी... 👍💐
@user-lz4rh8tf3q
4 жыл бұрын
धन्यवाद
@swamigharatilswamiseva9099
4 жыл бұрын
God bless you and your family 🎊🎊
@sharadakatke8289
3 жыл бұрын
सुख म्हणजे काय असतं..... वाह खूप सुंदर
@Me...priyanka2512
4 жыл бұрын
Khupch mast sagle padarth....
@arungholap8457
3 ай бұрын
Nice nice nice. vidio aapla vidio aamhala khup aavdla
@user-lz4rh8tf3q
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ritadsouza5689
4 жыл бұрын
We like village life, masquitos are not there,very good dada and good cooking
@Blossoms360
4 жыл бұрын
Your village life is too good during this corona epidemic
@Theplanate
4 жыл бұрын
Not only during this corona epiemic, village life too good for forever..🔥
@archanatambare1714
4 жыл бұрын
Wa mastch recipe 👌🏻👍💐
@hetusawant2770
4 жыл бұрын
Wahhhh khup channn mastac 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@omi77able
4 жыл бұрын
दादा वहिनि खुपच सुगरन आहे तया तकड् बनवत होया पन तोंडाला पानीि ईकडे सुटत होते
@Ganeshraut5263
4 жыл бұрын
1 नंबर संदीप सर
@user-uc3cx6xs9x
3 жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे 👌👌👌👌👍
@vilasrrathod8554
4 жыл бұрын
जेवनाचा बेत खुप छान झाला .एवढी मेहनत घेतली .आपले गाव , तालुक्का . इत्यादी माहीती व्हि.डी.ओ.मध्ये सांगत जा भाऊ .
@patilkajal5113
4 жыл бұрын
खूपच भारी दादा वहिनी खुप मेहनती आहे तुमी नशीबवान आहात
@nirmalashirsath1440
3 жыл бұрын
खूप भाग्यवान आहात तुम्ही नैसर्गिक वातावरणात, चंदरप्रकाशात जेवणाचा आस्वाद घेता...छान👌👌👌
@shalansonawane3019
4 жыл бұрын
गावरान भरीत व रोडगे खूपच छान रोडगे कसे बनवले ते पुन्हा स्पेसिएल दाखवा मला रोडगे फार आवडले मी मामाच्या गावाला गेली की अस चुलीवर रोडगे नक्की भाजनार मला तुमच्या सर्व रेसिपी खुप आवडल्या अन तिकडची भाषा तर खूपच छान वाटली मला वेळ नसतो रेसिपी बघायला पण कोरोना सुट्टीमुळे u ट्यूब चॅनल तरी बघायला मिळाले तुमचे जीवन खूपच छान आहे दादा अन वहिनी खूप रेसिपी दाखवा आम्हला सुठ्या आहेत तोपर्यंत Have a nice day
@samuelalmeida1379
3 жыл бұрын
कोणत्या देवाकडे एवढं भाग्याचं अन् सुखासमाधानाचं नशीब मागीतलंत! तुम्ही जसे जगत आहात, ते आता दुर्मिळ होत चालले आहे. असेच निसर्गासह जगा. सदैव, खुप-खूप..।
@harishbankar3766
4 жыл бұрын
Tumchi मिनि खुप chan aahe,, aani tumchi रेसपि pan
@Nawaz_Ahmad_Raza
4 жыл бұрын
खरंच गावातलं सुख कुठंच नाही
@sandeeppowar4088
4 жыл бұрын
अहो सुंदर जेवण अस्सल... खायला मिळणे हे पण नशीब लागते...... या ताई किती प्रेमाने... जेवण बनवतात... अगदी नीट समजून सांगतात....
@sanjaykarche659
3 жыл бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे आणि तुम्ही गावाकडची भाषा बोलता हे मला आवडलं मी पण गावाकडचा आहे त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ बघतो
@adityamahadik4189
4 жыл бұрын
Perfect location
@madhurikulkarni5294
4 жыл бұрын
भरीत रोडग्याची पार्टी मस्त, असं चांदण्यातलं जेवण शहरात कुठं मिळणार, भाग्यवान आहात
@rajdaine9116
4 жыл бұрын
गावातील नवरदेव बघा कि मग 😂
@srkitchen4456
4 жыл бұрын
खुपच छान तोड़ाला पानी सुटले धन्यवाद
@sp-tj9ye
3 жыл бұрын
तुम्हा सर्वांना हा निर्मळ आनंद कायम मिळो. या माऊलीची साथ तुम्हाला सदैव लाभो आणि तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏...... मुंबईहून शुभेच्छा🙏
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
🙏
@ruparane4513
3 жыл бұрын
Very beautiful.
@bhaktimhapankar7298
4 жыл бұрын
Khup Chaan ahe mehnat Karta 👍👍👌👌🙏
@ashabhosale641
4 жыл бұрын
Mastch navin shikayla milale thanks dada😊😊
@mink7244
3 жыл бұрын
Organic food cooked in organic way 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@suvarnakarande2993
4 жыл бұрын
आमच्या माहेरी satila करतात भरित rodaga मस्त recipe
@kuntibansode591
4 жыл бұрын
Satila nahi champashashti mhantat .
@umasuryavanshi1850
2 жыл бұрын
Khupch chan recipi 💐 khup mast .
@misbahshaikh396
4 жыл бұрын
Nmaskar dada &Vhini bhut accha laga video dekh kar hum ye bana to nhi sakte lekin dekh kar pet bhar gaya Bhagwan aap sab ko sda khush rhake.
@Blossoms360
4 жыл бұрын
Loveddddddd neat and clean we love all background voice your wifes bangles voice she is too neat n cooks tasty food love ur chanel
@dattupakhare3984
2 жыл бұрын
फोडणी त मोहरी टाकली नाही
@sandeeppowar4088
4 жыл бұрын
हे वांग्याचं भरीत.... एवढं भारी झालं असेल ना.... तुम्ही नशीब वाण आहात.... दादा .. आम्हाला तुमच्या कडे जेवायला यायचं आहे.... संदीप... मुंबई. कोल्हापूर
@yogitatrivedi9441
4 жыл бұрын
Khup khup cchan
@harshavardhinijadhav6211
3 жыл бұрын
मस्तच.शब्दच नाहीत. स्वर्गसुख.
@abhishekmestry06
4 жыл бұрын
दादा माझी फार इच्छा आहे वहिनी च्या हातचं जेवाईच आशा छान शेतांत खूपच छान वहिनी सुगरण आहेत
@user-ws5go8tm2u
3 жыл бұрын
आपकी बीवी नही बनाती क्या वेसे तो खेतमे बनाया हुआ खाना बहोत टेस्टिंग लगा ता हे भाई
@anandkumar-jh2eq
4 жыл бұрын
सर हमारे उत्तरप्रदेश में इसी तरीके से लिटी चोखा बनाते है , कभी आइयेगा तो जरूर आप को खिलाएंगे 🙏
@Crimin4L313
4 жыл бұрын
आपके यहां लिट्टी चोखा है, एमपी में डाल बाटी है जो मेहमान के लिए खास बनती है, राजस्थान में भी वही है, यहां कुछ फर्क से रोड़गा है। फर्क उसके साथ परोसे जाने वाले व्यंजन है जो अलग अलग होते है। 🙋🏼♂️
@user-fg6go9lv1y
3 жыл бұрын
तुमच्या रेसीपी खुप छान असतात मस्त
@sarikakumbhar5991
4 жыл бұрын
छान रेसिपी झाली तोंडाला पाणी सुटले मस्त दादा 😋😋😋👌👌
Пікірлер: 1 М.