दादा कोंडके यांची गाणी खूपच छान आहे त परंतु तुमची बडबड सुद्धा एकदम ऐकावेसे वाटते
@मोसंबीनर्सरी
Жыл бұрын
दादा अणखी काही वर्ष रहायला हवे होते.दादाच्या जाण्यने मराठी चित्रपट सृस्टी चे खुपच नुक्सान झाले आहे.
@dnyaandevjadhav3297
Жыл бұрын
दादा चे सर्व सिनेमे युट्युब वर पाहिजे
@karanpotdar4128
Жыл бұрын
दादा कोंडके याची गाणी आजरामर आहेत आणि राहतील रिमेक करून त्या गाण्याची आपमान करत आहेत
@विजयगायकवाड-द2थ
2 жыл бұрын
ताई तुमचा थोडासा चोचरा आवाज फार छान वाटतो तुम्ही जेवढे बोलाल तेवढे ऐकू वाटते धन्यवाद दादा कोंडके ची गाणी मला फार आवडतात
@मोसंबीनर्सरी
Жыл бұрын
माज़्या लहान पनी दादाची गानी लग्नात दिवसभर ऐकतच राहावे वाटत असे.दादा ची गानी पुन्हा होने नाही.
@babubhujbal6369
11 ай бұрын
khupch Chan Bhujbal B.M.
@odj6665
3 жыл бұрын
सानिका, दादांचा जबरदस्त फॅन आहे.५ वय असल्यापासून दादांचे सिनेमा पाहतोय. परत -परत सिनेमा पहावे असे दादांचे सिनेमा.परंतु केबल किंवा t.v.वर त्यांचे सिनेमा लागत नाही. Pay on सिनेमा पहायचे असेल तर काय करायचे ते सानिका fmवर सांग. श्री.जाधव काका रत्नागिरी
@gulabraomohite6257
3 жыл бұрын
Pp
@aniltambe5328
Жыл бұрын
दादा कोंडके यांच्या मराठी गाणी खूप आवडतात आणि बालपणीचे दिवस आठवतात
@hanumantkale6190
Жыл бұрын
जुने दिवस त्या आठवणी सगळं कस वेगळच आणि हवं हवस.खिश्यात पैसे नव्हते पण आनंदाला काही कमी नव्हत.गेले ते दिवस आता फक्त आठवणी.
@sureshmetkar1787
Жыл бұрын
दादा,ग्रेट. मराठी ग्रामीण ढाचा, डबल मीनिंग म्हणजेच चावटपणा दादानी जीवंत ठेवला अन अजरामरही केला. दादांना अभिवादन ❤🌹👍🙏
@ramchandrapatil2705
2 жыл бұрын
दादांचे सिनेमे यू ट्यूब वर दाखवा ना. फार उपकार होतील. दादा इज ग्रेट.
@sanjaygiri4039
2 жыл бұрын
I b b
@prabhakargaikwad6918
Жыл бұрын
दादा कोंडके यांचे गाणे ऐकले म्हणजे एक दम खुष सर्वाचे लाडके हिरो दादा,
@Ashok-iy2ci
Жыл бұрын
दादाचे सगळे सिनेमे सुपर हिट दादाची गाणी /सिनेमे evergreen आहेत
@harisutar9122
2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम धन्यवाद मॅडम खुपच सुंदर आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम गाणी ऐकायला मिळते आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता
@shivajidhumal
3 жыл бұрын
भाग १ दादांचा सिनेमा पुण्यात नेहमी अलका टाँकिज पुणे डेक्कन जिमखाना इथे प्रदर्शित व्हायचा! मी त्या काळात पुण्यात Modern Collage ला होतो. दादांच्या सिनेमा साठी खास लोक बैलगाडी तून भरभरून यायचे गाड्या मुळामुठा नदीच्या किनाऱ्यावर लावत, कात्रज, नरहे, आंबेगाव. हडपसर, कोंडवा, लोहगाव, खराडी इत्यादी अनेक गावातून येत हे स्वता पाहिले आहे. दुसरे साधन म्हणजे एस टी मग कोनीतरी त्या गावातील एकाने ठेफ करुण तिकिटांची व्यवस्था करायची. ज्या पांढरपेशा लोकांनी त्यांना नावे ठेवली तेच लोक जेंव्हा दादांचे लागोपाठ नवू (९) चित्रपट गोल्डन ज्युबली होऊन ग्रिणीच बुकात नोद झाली त्यावेळ सर्वांनी तोंडात बोटे घातली. गायक होते. जयवंत कुलकर्णी नंतर महेंद्र कपूर व उषा मंगेशकर, गीतकार स्वता दादा व जगदीश खेबुडकर संगितकार राम कदम ईत्यादी नी दादांना मोलाची साथ दिली. ग्रामीण भागातील चित्रीकरण ते इंगवली ता भोर या ठिकाणी करत असत तिथे त्यांनी मोठा स्टुडीओ तयार केला १९८५ मध्ये तो संपूर्ण फिरुन पाहिला होता. क्रमशः
@worldofcomedy9280
2 жыл бұрын
Love it
@ganeshbomble1067
9 ай бұрын
The great dada
@wasudeoyergude6740
Жыл бұрын
दादा कोंडके जनता। मराठी एकावर जागरुक दर्जाचा होति
@madhukartonge2486
Жыл бұрын
दादाच्या गीता नाआजही जगात तोड नाही
@rameshbagale2974
Жыл бұрын
Ak dum zakkas Aamchi mati aamchi manse
@dilipwaghmode4071
3 жыл бұрын
दादांचे चित्रपट टीव्हीवर का नाही दाखवत....? नसेल तर मुंबईचा कोणत्याही थेटर मध्ये लावा आजही आम्ही चित्रपट पाहण्यासाठी आतुरलेले आहोत.......! ! एका फटक्यात तुला मी हेरलय ठेव ध्यानात ग, ! तेव्हापासून टकूर फिरलय सांगतो कानात ग, ! मोठ्या हिकमतीने आज धरलय आडरानात ग, जीव लावून अशी मोर जातीस कशी ओवी गातोया म्या धनगरी.......! "आज दादा कुठे ही असतील पण मनापासून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.....! 💐🙏💐🙏💐🙏💐 "Mis u Dada..........! ❣️
@shivajidhumal
3 жыл бұрын
कौटुंबिक भानगडी व काँफिराईट.
@deepakshinde3834
11 ай бұрын
तुमच्या बोलण्यामुळे दादांची वेगवेगळे किस्से आम्हाला समजतात व खूप मनाला छान वाटतं असेच किस्से त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे सांगत रहा त्यामुळे गाणे ऐकायला मजा येते
@prakashbiradar3063
Жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा,कोनडके,
@devkisansangale979
3 жыл бұрын
दादा कोंडके यांचा नंबर वन सर्व सिनेमा मधील बोट लावीन तिथे गुदगुल्या हा आहे
@pramodbhosale5024
2 жыл бұрын
Q
@विजयगायकवाड-द2थ
2 жыл бұрын
दादा कोंडके आणि उषा चव्हाण मस्त जोडी
@sambhajithorat9929
Жыл бұрын
दादांचे.जुने.चित्रपट.दाखवा.युव.टुफवर.फार.बर.होईल
@krishnadorugade1593
Жыл бұрын
हा चित्रपट त्यावेळी आम्ही तिकीटापेक्षा ज्यादा पैसे देऊन बघीतला.
@dharmendragaikwad7747
2 жыл бұрын
दादा कोंडके यांना मराठी माणसांना नेमकं चित्रपटात काय पाहिजे हे अचुक समजले होते .
@mallappadevkute4619
3 жыл бұрын
👍👌दादांच्या सगळ्याच चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरले आहेत क्षणभर जुन्या काळात असल्यावाणी वाटतो👌
@satwashrisagar7035
Жыл бұрын
Ok namskar mi satwa dagdu kshirsagar dharasur kar ta gangakhed dist parbhani tumala maza khup khup asirwad aahe dada tumache gane aikato
@vilasghule600
3 жыл бұрын
दादा म्हणजे एक जबरदस्त आव्हान होते
@dinkarwaghmare495
3 ай бұрын
आसा कला कार होणार नाही
@anjalikapse7636
3 жыл бұрын
दादा कोंडके यांच्या चित्रपटातली गाणी सगळीच छान आहे जूना काळातील एक विस्मरणीय आठवण
@SunilBhangre_i5mb
3 жыл бұрын
अविस्मरणीय आठवणी
@ramdasingle4303
Жыл бұрын
@@SunilBhangre_i5mb😊😊
@vithobatengnale2554
3 жыл бұрын
दादा कोंडके व उषा चव्हाण हि जोडी धमाल होती,दादा म्हणजे नाद खुळा
@vithobatengnale2554
3 жыл бұрын
दादाची हि जी गाणी विडिओ मध्ये दाखवावे
@pandurangmaske8171
2 жыл бұрын
लबाड लांडग ढोंग करतंय
@moreshwarkarve1482
3 жыл бұрын
दादा कोंडके, एक भन्नाट व्यक्तिमत्त्व, दादांसारखे दादाच,असा हरहुन्नरी कलावंत होणे नाही.
अतिशय छान गाणी व अप्रतिम संगीत खरेच उणीव भरून काढण्यास दुसरे कोणी होणे नाही.🙏🙏
@rameshwarsawant3090
Жыл бұрын
दादांची गाणी विवाह समारंभात हमखास ऐकली जायची ,ही गाणी ऐकली की जुने लग्न सोहळे आठवतात.
@Ak00530
Жыл бұрын
अगदी बरोबर
@SanjayMore-zv7xi
Жыл бұрын
R.. 😊
@pushpabarapatre5484
Жыл бұрын
Ho na aghdi khar ashe Manglashtak zale ki lagech dadanchi gani vajaychi lay bhari ❤😊
@nandapurmaruti7298
Жыл бұрын
दादा दादा कोंडके जय महाराष्ट्र
@nnagore3952
2 жыл бұрын
Khop sundar avaj ani chitrpat hi
@suhasdalvi4414
2 жыл бұрын
Great Dada Kondke ji
@umakantmore537
2 жыл бұрын
No 1 Dada
@sudhir270
Жыл бұрын
बोट लावीन तिथं गुदगुल्या हा चित्रपट पाहून तुमच्यापैकी किती जण हे गाणं ऐकायला आलेत?? 😂
@jitendrapoochhwle8150
Жыл бұрын
खूब छान
@shashikantjaganade1493
2 жыл бұрын
Very good song 👍👍👍👍👌👌👌👌
@krishnabangar4995
2 жыл бұрын
I am proud of Mr.Dada kondke
@hikamatthokare6367
Жыл бұрын
छान आहे त गाने
@shortsongs429
Жыл бұрын
चानंगला वाटला
@shalikraowadhai1074
Жыл бұрын
दादा कोंडके यांचा सुंदर समन्वय आणि ताई उशा चव्हाण यांच्या जोडीला सलाम 🎉 😢 ❤
@dilipmahajan4856
Жыл бұрын
दादा पुन्हा होणे नाही😢
@sharadjawale6495
Жыл бұрын
दादांची जागा दुसर्याला कधीच मिळनार नाही. दादा अष्टपैलू कलाकार होते.म्हणून इंडस्ट्रीमध्ये त्यांची कला अजरामर राहील.
@mukundgawade2377
Жыл бұрын
Old is Gold Sumadhur Sangeet forever
@hiralalpenterofficial6096
Жыл бұрын
वाजवू का हा सिनेमा शेवटचा येवुद्या युटुप वर.
@DharmajJadhav
5 ай бұрын
Dadavooi
@purushottambillari4517
3 жыл бұрын
छान गाणी
@bhaukudale5443
3 жыл бұрын
Dadanchya. Ganyala. Tod. Nahi
@dilipbangar4209
Жыл бұрын
Dada is the kohinoor of marathi film industry 🙏no other actor in marathi industry never take place of dada ❤️❤️dada is dada 🌷🌷🙏
@shitalkere3045
Жыл бұрын
❤
@shitalkere3045
Жыл бұрын
❤❤
@shitalkere3045
Жыл бұрын
❤❤❤❤
@shitalkere3045
Жыл бұрын
❤
@bapusonwane1020
Жыл бұрын
@@shitalkere3045iiuuuuu7u8uu89gh
@samadhantaral140
3 жыл бұрын
Old is gold ,balpaniche divas atvtat
@ravsahebhase1307
2 жыл бұрын
Old is gold Dada
@dilipbhangar5304
2 жыл бұрын
Really dada is dada and they had been emperor of the Marathi film industry 💐💐🙏🙏my favourite hero and really remembering childhood days..
@ajaychoudhauri5281
2 жыл бұрын
Sanika nice voicebest
@dnyneshwarmunde2069
2 жыл бұрын
@@ajaychoudhauri5281 ok
@netajishende5818
2 жыл бұрын
@@ajaychoudhauri5281 e
@mayurdalvi8021
Жыл бұрын
Hi gani yelling ki man tention free hot
@avitsalunke3680
2 жыл бұрын
Very nice great dada ji 👍🙏🌹
@uddhaonamdev5125
2 жыл бұрын
No ads मग जाहीरात मधे येते
@devapawar7762
3 жыл бұрын
दादा कोंडके महान आहेत
@jagganathkapadni809
Жыл бұрын
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Maharashtra . Dada kondke And Usha Chavan Both Comedy Devotional Super Star Hero .All Songs Double Meaning ful . All Songs Evergreen Beautyful Best Fine . Both Too Much Famous In Film IndustryAnd Social Life . As Like as Dada Kondke Not Yet Born . Small Life Big Publicity . All Peoples Likes Both Actors . All Types Songs Permnant In Film Industry And All Peoples In Minds .Thanks To Producers Singers Jay Jay Javan Jay Jay Kisan .
@SWARNPUSHPAFILMS
2 жыл бұрын
Real entertainment song
@yasminbenhasanalikhoja3390
3 жыл бұрын
Lay bhari one men show all cerecteers is very good
@sudamgunjal4142
2 жыл бұрын
माझ्या आवडीचे गाणी
@rajeshnangare5923
Жыл бұрын
dada.kondke.is.geret
@bhausahebavhad4895
Жыл бұрын
दादा कोंडके हे एक महान आहे असा कलाकार झाला नाही आणि होणार पण नाही. त्यांचे चित्रपट आणि गाणे अप्रतिम आहे. आव्हाड बी. की.
@suryakantpatilsuryakantpat799
3 жыл бұрын
दादा कोंडके महान होते,
@prabhakarsonune7440
Жыл бұрын
O❤❤
@vishwasmhatre8621
2 жыл бұрын
Mast
@nnagore3952
2 жыл бұрын
Sundar
@dilipkarale120
2 жыл бұрын
Dada punha ya
@raosahebsalve1193
3 жыл бұрын
Khup chan
@dilipbangar4209
Жыл бұрын
Sarva picture u tube var pahije .....
@bajiraokapase1424
2 жыл бұрын
Dada ajun tumhi have hota shahiri gitancha khajina tumhasanga gela
@rajaramkale4552
2 жыл бұрын
Dada is kohinoor of marathi film industry and marathi people we should keep proud about dada.
@dineshwadhai3502
Жыл бұрын
6e6e6xd6ey6 de exeye3y 😂
@aniketghadge5616
Жыл бұрын
😊😊😊😊
@shrirambhujade
6 ай бұрын
Shriram bhujade malegaon
@krishnagadhave3314
2 жыл бұрын
Dada already salam
@bhaudhaygude4926
Жыл бұрын
दादासारखे नट, गीतकार डायरेक्टर हजरजबाबी व्यक्तीमत्व पुन्हा पैदा होने नाही. फक्त कॉंग्रेस विरोधी असल्याकारणाने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार म्हना या दुसरे पुरस्कार मिळाले नाही पण त्यांनी जेवढ लोकांच्या मनावर राज्य केले तेवढं कुठल्याही नटाला आजुन ही जमल नाही.
@anantpotdar8621
3 жыл бұрын
Mazya lahanpanchi galli,chawadi ,ani har eka gawatun esti jatana eku enari gani
@ashokdcruz1700
Жыл бұрын
Really Dada Kondkes personality was great hats off to him 🙏
@RameshKatakar
Жыл бұрын
😂
@GulabJadhav-gz3et
Жыл бұрын
@@RameshKatakar 666
@HINDURAOPATIL-cz2kc
Жыл бұрын
@@GulabJadhav-gz3et२e35
@moditeachannel8383
2 жыл бұрын
Hello 👍🙏🙏👍🌹
@vishalpaikrao5127
3 жыл бұрын
Dada kondke sarancha sasrach dhotar.chandu jamdar he chitrpat aplod Kara sir please tumach chanel khup çhhan aahe
Пікірлер: 175