आमची पिढी नशिबवान आहे . आम्हांला ही गाणी ऐकायला मिळाली .👌👍🙏
@Shaurya-creation2014
2 жыл бұрын
शब्द,भावना आणि सूर या त्रिवेणी संगमाचे आम्ही साक्षीदार या संगमावर अनेक गीतातून आमची पिढी आंघोळ करून गेली..पाडगावकर दाते आणि यशवंत देव किवा खळे असे अढळ त्रिकुट भाव तीरावर कितीतरी काळ अधिराज्य गाजवून गेले आमचे जीवन सुरेल आणि आनंदी केल्याबद्दल या सर्वांचे आभार...
@drbhghatge
5 ай бұрын
Really it's true,I don't have any doubt about it . good comments.😊🎉❤
@sureshpawar9274
5 ай бұрын
@@drbhghatge😅😅😅😅😅😊😅😊😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😅😊😅😅😊😅😅
@shailendrachikte8515
Жыл бұрын
पाडगावकरांची गाणी ऐकली की माझं लहानपण माझ्या डोळयांपुढे उभं राहतं. माझे आई बाबा ही भावगीतं ऐकायची आणि मिही त्यांच्यासोबत ऐकायचो. सगळे जुने दिवस डोळ्यसमोर उभे राहतात. असं वाटतं परत त्याच दिवसात जाऊन तिथेच राहावं. आई आणि बाबांच्या सानिध्यात.
@VishvajeetNigade
Жыл бұрын
Very nice coments
@sunitadeshbhratar5453
4 ай бұрын
1❤@@VishvajeetNigade
@AshokPatil-kj2cm
Жыл бұрын
मंगेश पाडगांवकर खरे आनंदयात्री होते की ज्यांनी गीतरूपी शब्दांतून तुम्हां आम्हां सर्वांना संगीत शारदेच्या दरबाराची अनुभूती मिळवून दिली.......🎊💐🎉🙏
@umadeshpande5813
9 ай бұрын
सुंदर गीत.... संगीत.... आणि गायककलाकार......❤❤❤❤❤❤😊
@krushnakumardesh
2 жыл бұрын
आदरणीय सर्वांचे लाडके पाडगावकर सरांच्या अप्रतिम अशी रचना अजरामर झाल्या त्या केवळ त्याच्या कलेची साधना आहे. कसं जगावं ते सांगतात.
@user-qu7fq9fy8t
3 ай бұрын
माननीय कवी यांची अवीट गोडी च्या आणि भावनिक प्रेम गीत मनाला मोहून टाकतात त्यांना आमचा मानाचा मुजरा.
@harishdeo5578
2 жыл бұрын
मराठी पद्य विभाग समृद्ध करण्याबरोबरच त्या वेळच्या तरुणाई ला बहरायला मा.कविवर्य पाडगावकरांचा मोलाचा सहभाग होता हे निश्चीत. रम्य ते दिवस व रम्य तो साहित्य सहवास.🙏🌷🙏
@himangiraut
2 жыл бұрын
दरवेळी ऐकताना तितकेच बरे वाटते ही खासियत आहे पाडगावकरांची
@indraneelvarunkar1240
2 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम निव्वळ अप्रतिम पाडगावकरांची हि गोड गाणी पुन्हा होणार नाहीत.
@geetadeshpande3342
2 жыл бұрын
🌹🙏🌹आयुष्य,जीवनाचा आनंदोत्सव म्हणजे मंगेश-पाडगावकर🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
@anilsingare9734
Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण. सानिका, तुझा आवाज खुपच गोड आहे. कवी पाडगावकर यांच्यापेक्षा तुलाच ऐकत राहावे, असे वाटते.
@drbhghatge
5 ай бұрын
sanika good presentation but kavi Mangesh Padgaonkar GREAT & APRATIM ❤🎉😊
@user-kl7jf9xx1m
Ай бұрын
कविवर्य मंगेश पाडगावकर........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rohidasingulkar7585
2 жыл бұрын
मंगेश पाडगावकर याचे भावगीत मनावर ठसा उमटवत रहाणार च अप्रतिम
@prakashbarge7948
20 күн бұрын
जुनं ते सोनं हेच खरे
@narhevijay9646
2 жыл бұрын
मंगेश पाडगावकर सरांची गाणी अप्रतीम सुंदर व मनाला मंत्र मुग्ध आहे मराठी पाऊल पडते पुढे
@mansingmohite4963
Ай бұрын
जीवन जेव्हा नकोसे वाटते तेव्हा मंगेश पांडगावकरांचे गीत म्हाञे गीताच ज्ञानेश्वरच ऐकू वते
@mahendraraut473
2 жыл бұрын
यालाच म्हणतात मराठी संगीत संस्कृती चा खजिना.
@prashantnande5592
Жыл бұрын
या जन्मावर या गीतांवर शतदा प्रेम करावे. मंगेश पाडगावकर यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळाली हे आपले भाग्य
@prakashkhandekarretiredeng2440
Жыл бұрын
खुप छान व माधुर्य असलेली मराठी भावगीते. कितीही ऐका अजिबात कंटाळा येणार नाही.
@archanawasule9384
2 жыл бұрын
यालाच म्हणतात मराठी गाणी अप्रतिम सर्व गाणी आहेत
@geetadeshpande3342
2 жыл бұрын
🌹🙏🌹👌हळुवार,संवेदना जागृत करणारे गर्भरेशमी शब्द🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
@nileshr5826
2 жыл бұрын
काय काव्याची ताकद आहे... हो... एकेक गाणं म्हणजे एक विचार आहेच पण जीवनातील तत्वज्ञान ही आहे...याला चढवलेला चालीनंचा साज म्हणजे याचे अलंकार आहेत...
@nehadeshmukh8863
16 күн бұрын
Old is gold 👌 Memorable songs
@bhagyashriphadke7912
2 жыл бұрын
अवीट गोडी आहे सर्व गाण्यांची. ही गाणी म्हणजे मराठी भाव संगीताचा अलौकिक ठेवा आहे. अजून अनेक कलाकारांची गाणी आणावीत.
@anoopvalunjkar5407
2 жыл бұрын
Khoop masta kashich sampu nayet ase track ahet he saglae. Ekahi gana fast forward karave ase vatale nahi aaiktana
@MS-rk3ho
Жыл бұрын
@@anoopvalunjkar5407 l0
@kamalpatil6200
Жыл бұрын
गोड,मधुर जुनी गाणी ऐकण्यासाठी धन्यवाद खुप छान वाटत अशीच गाणी ऐकवत रहा
@sbk3814
2 жыл бұрын
काय दिव्य माणसं होती यार ही
@ajayraut1478
5 ай бұрын
असे पाडगावकर पुन्हा या जन्मी न येणे
@rekhasorte557
2 ай бұрын
❤❤❤
@mandarkajarekar8618
Ай бұрын
हो ना ! जबऱ्या माणसं होती ही
@rldeshmukh
2 жыл бұрын
आमची पिढी भाग्यवान आहे ज्यांना मंगेश पाडगावकर सारख्या महान प्रतिभाशाली कवी च्या काव्याचा आस्वाद घेता आला. माझा आदरपूर्वक प्रणाम पाडगांवकर यांना.
@mohanshrikhande403
2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गीते. ख-या अर्थाने प्रेम कसे करावे आणि टिकवावे ते शिकवणारी गीतं. अशी गाणी व असं संगीत भविष्यात ऐकायला दुर्मीळ , नव्हे अशक्यच. कै मंगेश पाडगावकर याना विनम्र अभिवादन!🙏🏻🌹
@aaryangamer7572
2 жыл бұрын
News18
@shenobhas
Жыл бұрын
Pl pl 😂
@prakashkhandekarretiredeng2440
Жыл бұрын
कालच एका महिला कीर्तनकार भगिनींचा व्हिडिओ बघितला. एका राजकीय व्यक्तीने केलेल्या विधानाचे खंडन करतांना त्यांनी जी भाषा वापरली आहे, ती पाहता मूळ व्हिडीओत असलेली भाषा सौम्य वाटेल अशी भाषा आहे
@jayashreemulay3381
Жыл бұрын
? ...
@vaibhavidamle7587
2 жыл бұрын
पाडगांवकरां ची सगळी च भावगीत अप्रतिम होती.त्यानीं मराठी भावविश्व ला समृद्ध केलं.जुन्या आठवणी ना आनंद देणारा उजाळा दिला. 👌👐
@umeshsayali
2 жыл бұрын
खूप छान...
@Live.offical
2 жыл бұрын
खुप छान आहे मी लहानपणापासून ऐकत आहे मला आवडतात.
@pramodkhadilkar8583
2 жыл бұрын
Pp
@sunitasawant722
Жыл бұрын
@@umeshsayali good ❤ ❤ good morning good night love you
@sunitasawant722
Жыл бұрын
@@umeshsayali Aaw❤-
@chandrakantmungekar4263
2 жыл бұрын
अप्रतीम असा हा जुन्या गितांचा खजाना ऐकताना कधी रिकामा होऊच नये असेच वाटत असते. 'भातुकलीच्या... भेट तुझी ही स्मरते..दिवस तुझे हे फुलायचे...मनातल्या मोर पिसांची शपथ तुला.. इ. सर्व गाणी ऐकताना मन स्वरांच्या मोर पंखावर बसून रिमझिणाऱ्या पावसात झोपाळ्यावर कधी स्वार होते समजतच नाही. शेवटी 'अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती'.. हेच खरे म्हणायचे.
@chhayarane9330
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद हि गाणी परत ऐकायला मिळत आहे मनापासून नमस्कार थोर गायक स॑गित मनाला नवचैतन्य देते आहे.
@rameshphadkule9171
Жыл бұрын
खूप खूप छान
@chhayarane9330
Жыл бұрын
धन्यवाद ताई
@pravinkulkarni6427
2 жыл бұрын
सहज आणि आनंदी जीवन जगण्याची उमेद देणारे महान व्यक्तीमत्वला मनपूर्वक नमस्कार 🌹
@sheetalrathod7427
Ай бұрын
कविवर्य पाडगावकर यांविषयी काय बोलावं, त्यांच्या प्रत्येक कविता, भावगीतं जणू अमृत .... अगदी लहनपणापासूनच एकत मोठे झालो ,आपण सारे खरच भाग्यवान आहोत, इतके दिग्गज कलाकार लाभले, ज्यांनी किती सुंदरपणे, सहजपणे जगण्याचा सार सांगितलं, प्रत्येकवेळी ऐकताना मन भारावत, डोळे पाणावतात. मनापासून आभार ,
@chandrakantpimpalkar2611
2 жыл бұрын
हा जन्म पुन्हा मीळणार नाही ,पण हा जन्म पाडगावकरां सारख्या अनेक जीवांची समृद्ध केला आहे .यांना लक्ष लक्ष धन्यवाद !
@rajanpatole3318
Жыл бұрын
ह्या गाण्यांचे जेव्हां प्रकाशन झाले ! तेव्हां वेगळीच स्वन्पे होती .
@dhanashreehande3350
Жыл бұрын
K mani
@dhanashreehande3350
Жыл бұрын
@@rajanpatole3318 a
@travelwithtannu28
Жыл бұрын
Fulani ghyal karychye..
@vilaspharande7085
Жыл бұрын
@@rajanpatole3318000
@suresharekar9062
2 жыл бұрын
सगळी गाणी अप्रतिम आहेत ही गाणी ऐकायला मिळाल्यामुले सानिकाला धन्यवाद..
@raghunathbane8500
2 жыл бұрын
Sanika Tuhi Ga Na Tujha Aawaj Bhasha Khup Chhan Aahe Yekada Tula Pahayache Hote Take Care God Bless You 🌹🙏
@manoharnatu5932
2 жыл бұрын
खूप प्रसन्न वाटलं, धन्यवाद..🙏🏻
@pradeepshinde2825
2 жыл бұрын
एका छान जगाची सफर केल्याचा आनंद मिळतो.
@subhashkode2851
Жыл бұрын
अतिशय सुंदर गाणी..असे पुन्हा होणे नाही...सुंदर..
@anujamandavkar514
2 жыл бұрын
खूपच सुंदर गाणी. कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही. ही सर्व गाणी म्हणजे एक अप्रतिम ठेवा आहे त्याची लज्जत काही औरच आहे. खूप खूप धन्यवाद कारवाँ ला यासाठी..तसेच सानिकाला पण धन्यवाद 🙏👌👍
@ajitsadrekar4510
2 жыл бұрын
अप्रतिम भावपूर्ण गाणी,गाण्याचा आवाज,संगितही सारें कसे धुंद करणारे🌹🙏🏼
@prabhakarpatil4217
2 жыл бұрын
Mymusic
@rekhagokhale
Жыл бұрын
मंगेश पाडगांवकराची गाणी अजरामर आहे अरूण दाते यांनी गायलेली गाणी अजरामर आहे
@rekhagokhale
Жыл бұрын
मंगेश पाडगांवकराची गाणी अजरामर आहे अरूण दाते यांनी गायलेली गाणी अजरामर आहे
@kiransawant6523
2 жыл бұрын
छानच. तुझं निवेदनही छान
@pratibhaadarkar960
Ай бұрын
Sanika, kan trupt keles. Khup khup dhanyavad
@manikgumte3155
Жыл бұрын
अप्रतिम..कवि पाडगावकर,अरूण दाते, श्रीनिवास खळे यांनी अजरामर करून ठेवलाय हा अतुल्य संगीत ठेवा.सारीका ताईंचे सुंदर निवेदन कार्यक्रमास खुप पोषक.
@SanikaMahesh
7 ай бұрын
तुमचे खूप खूप आभार!🙏🏻😊
@ajjoshi2638
2 жыл бұрын
मंगेश पाडगांवकर यांची गाणी खुपचं छान असतात सारखीच एकाविशी वाटतात बेस्ट ऑफ पाडगांवकर सर
@sanjivanijadhav2539
2 жыл бұрын
Khup varshe yeikt aali gani,aajhi yeikushi vatat,itki god gani n aavaj pn 🙏🙏🙏🙏
@shrikrishnapathrikar2097
2 жыл бұрын
अप्रतिम खजिना मराठी संगीताचा. शब्दप्रभूच आहेत पाडगांवकरजी.
Sundar We generation have missed live performances of Vinda ,mangesh padgaonkar n vasant bapat Dhanyawad
@eknathpuri4527
2 жыл бұрын
अप्रतिम आणि अतिशय सुंदर सुमधूर गाणी ऐकत च राहावो
@anilkamble3602
Жыл бұрын
शब्दांच्या अफाट जगात, कविताच्या अफाट जगात, गीतांच्या अफाट जगात, स्वछंद जगावे, जीवनाला संगीत बनवावे आणि संगीताला जीवन बनवावे... महान कवी महाराष्ट्र भूषण आदरणीय मंगेश पाडगावकर यांच्या कवितेवर आधारित या शो मध्ये सादर केलीली सर्व गिते अप्रतिम आहेत. ज्या महान संगीतकार यांनी कवी मंगेशकर यांच्या कवितांना चाली दिल्या, गीतांना चाली दिल्यात आणि ज्या गायक गायकांनी ही गिते गायली त्यांना सलाम. कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धा सुमन अर्पित. आर जे सानिका सुंदर शब्दांकन आणि प्रस्तुती, धन्यवाद 👍🌹🙏AN ई L.
@rajendrajadhav6837
7 ай бұрын
खूपच सुंदर
@govardhanjoshi9766
Жыл бұрын
किती फरक आहे पुर्वीच्या व आताच्या गाण्यांमध्ये. अजरामर गाणी धन्यवाद मंगेश पाडगांवकराना .
@vijaybongale740
8 ай бұрын
Atishay Sundar..gani
@vrushaliupadhye4561
2 жыл бұрын
सुमधुर, अवीट गाण्यांचा खजिना!
@bansilalbhaskare9598
Жыл бұрын
स्वर्गिय सुख, आनंद म्हणजे काय ते अनुभवता येते 😇💐🙏💐
@geetadeshpande3342
4 ай бұрын
🌹👌🌹🙏श्वासात चांदणे भरायचे”किती शीतल!!वा!!फुलांनी जखमी करायचे”कल्पने पलीकडले!!जबरदस्त!!❤⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️❤️🌼❤️🌼❤️🌼❤️🌼
@anandaparit2794
6 ай бұрын
मंगेश पाडगांवकर यांची गीते ऐकताना त्या गीतांचे भाव चित्र समोर येते 👌👌🌺🌺🌹🌹📀📀
@jaimalas8507
Жыл бұрын
व्वा.........निशब्द काय म्हणावे स्वर्ग सुख फक्त एवढेच कोटी कोटी प्रणाम खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@raghunathbane8500
2 жыл бұрын
Carvan Classic Dhanyawad 🌹🙏
@vilashnathu7797
5 ай бұрын
या एकर MYADAM NA व मगेश काकाना पायावर नाक घासून नम्र SASNEHA SAPREM MANAPASUN NAMASKAR RAM OM SHAPAT 😢❤
@vwarlikar1
2 жыл бұрын
असे कवी असे संगीतकार पुन्हा होणे नाही. शब्दांचा खजिना असलेली गाणी आहेत. 👍
@naturewonders6240
Жыл бұрын
Irreplaceable 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😞😞
@vitthalpanchal2877
2 жыл бұрын
दिवस तुझे फुलायचे. अप्रतिम रचना😍
@ravidhole8994
Жыл бұрын
Shukratara 🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌🌹🌹
@swatishidhaye719
6 ай бұрын
अप्रतिम गाणी, मराठी संगीतात अजरामर स्थान👌👌👌
@hiralalgatkhane5233
Жыл бұрын
अप्रतिम 🎉
@nisha6488
2 жыл бұрын
👍 🙏त्यावेळचे कवी आणि कविता दोन्ही दमदार होते
@latikaram6642
2 жыл бұрын
अप्रतिम शब्दात भरला अर्थ त्याला सुरांचा आज आनंदाची पर्वणी👍🙏🏽
@mangalhirvebudhaisgreatnam5596
2 жыл бұрын
Arun दाते ची गाणी अप्रतिम मी लहानपणी पासून येऊकते
@shashidasurkar1977
7 ай бұрын
शब्दगंध सुगंधीत दरवळ
@kalpanaanand3293
Жыл бұрын
दिलखुष हुवा... आपले निवेदन ही सुंदर...
@user-qe2nw6mt6d
2 жыл бұрын
अप्रतिम...शब्द नाहीत दुसरे...ही भावगीते दुपारच्या वेळी किंवा दिवाळीला किवा मराठी सणांदिवशी ऐकावीत... अप्रतिम अनुभव.......रात्रीच्या चंद्रप्रकाशात ऐकल्यावर तर अविस्मरणीयच
@babaadc
7 күн бұрын
भव्यदिव्य
@vaishalivaze5672
Жыл бұрын
पाडगावकर यांच्या सारखे तेच स्वप्नातले खरे जगायला शिकवणारे भरपुर आठवणित आम्ही गेलो
@meenaagwekar3981
2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर श्रवणीय संगीत सुरेल गीतं पाडगांवकर सर शतशः धन्यवाद
@anjali4571
8 ай бұрын
अतिशय. सुदर
@rajendradeole8764
2 жыл бұрын
काव्यप्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार.... मंगेश पाडगावकरांची काव्यप्रतिभा म्हणजे अप्रतिम.... हे तर खरंच शब्दवैभवाचे कैलास लेणे....!!!
@raghunathbane8500
10 ай бұрын
Sanika Tula Happy Diwali 🎇 Baryacha Diwasani Aawaj Aikala Ase Watate Tu Ashi Jawali Raha ! Take Care Of Your Family ❣️
@somasundarkadur1779
4 ай бұрын
My mother Tongue is Kannada, having worked in Maharashtra for more than 15 years, I learnt Marathi and developed in its literature. In Karnatka, we have similar Prem Kavi K. Narasimha Swamy, he has many Poems in Kannada. I am lucky enough to enjoy Kavita in Kannada & Marathi. I encourage people to learn more Indian Languages.
@vinayaknarvekar5915
Жыл бұрын
भारलेल्या ह्या स्वरांनी, भारलेल्या जन्म हा ! .. पाडगावकर special
@santoshdevkar6873
2 жыл бұрын
मंत्रमुग्ध पाडगावकर
@urmilashambharkar4730
Жыл бұрын
Khup chan
@shankarmkokatekokate6289
2 жыл бұрын
मनाला भावनारे गित आहे धन्यवाद पाडगावकर सर
@pralhadgadhave3401
2 жыл бұрын
र्हदय श्पषिय
@dilipchoudhari213
Жыл бұрын
अप्रतिम गाणी ......
@raghunathbane8500
2 жыл бұрын
Sanika Tujha Aawajahi Daivi Aahe Kiti Chhan Aawaj Dhanyawad Kunachihi Drusta Na Lago ! 🌹🙏
@divyasawant5596
2 жыл бұрын
अप्रतिम आणि मंत्रमुग्ध संगीत 👌👌
@purvasankhe7344
Жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे सुमधुर संगीत व गाणं, धन्यवाद
@sachinbhopalepatil5098
2 жыл бұрын
पहिल्या काळी रेडिओ वर ही गाणी लागत होती छान वाटायचे कुठे गेले ते दिवस ☹️
@sagarm7363
Жыл бұрын
सध्या देखील रेडिओ वर ही गाणे चालूच आहेत..
@kamalgharat3460
2 жыл бұрын
आठवणी जाग्या होतात सूरेल आवाज ***बेस्ट ऑफ लक मंगेश पाडगावकर 🌹🌹🌹🙏🙏👍
@chandrakantmali2446
2 жыл бұрын
खूपचं आनंददायी
@pratikdadwe3038
9 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swatikulkarani8178
Жыл бұрын
स्वर्गीय गंधर्व
@pramodgupte3768
6 ай бұрын
Nice bhaavgeet Great !
@neetapatil8298
Жыл бұрын
अप्रतिम गीते
@sanjaypalnitkar9533
Жыл бұрын
फारच छान,अप्रतिम, पाडगावकरांची सगळीच गाणी नितांत सुंदर आहेत.
@vrushalic3389
11 ай бұрын
सगळ्या काॅमेणस वाचलया आपलया सगळ्याचया भावना एकच आहेत आपले आई वडिल बहीण भाऊ आणी आपले बालपण ते शाळेतले दिवस सगळे आठवले आज आई वडील नाहीत का कळत नाही पण मराठी गाणयात इतके काही आहे कि आपले डोळे पाणावतात.आपले परीजन जे आता हया जगात नाहीत फवत आठवणीच आठवणी . ❤
@prajtiwade688
8 ай бұрын
Magash ji na vinmra vandan..khup manala bhaun janara ganni ahy.thx and miss you sir.
@drbhghatge
5 ай бұрын
true 🎉❤
@anjali4571
8 ай бұрын
खुप सुंदर
@MadhukarDhuri
Жыл бұрын
पाडगावकर माझा सर्वात आवडता कवी.
@anilaparadh8296
2 жыл бұрын
अप्रतिमच खूप अजरामर गीते
@ratnakantkamble771
Жыл бұрын
पाडगावकरांच्या गाण्यातील गोडवा एका स्वप्नात घेऊन जातो.
@loksena
2 жыл бұрын
Great. I love his songs a lot.. Rajeev Thatte
@MilindMahadik-ig3iz
5 ай бұрын
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
@vivekkaryakarte7628
Жыл бұрын
Padgaonkar, shreeniwas khale, Arun date excellent 🙏🙏🙏
Пікірлер: 353