अप्रतिम,सुंदर सहज मनावर ताबा मिळवणारी मनमोहक मराठी गाणी नव्हे तर अमृताचा ठेवा. अशी गाणी पुन्हा होणे नाहीत
@ravivanjari7253
2 жыл бұрын
Good sarika
@shivajiraodubal1932
2 жыл бұрын
@@ravivanjari7253 9999
@YJSK
2 жыл бұрын
खूप छान साधी माणसं आता राहिली नाही पण त्यांच्या आठवणी कायम राहील सदाबहार गीत आहेत जुन्या आठवणी गावाकडच्या ताज्या होतात आता गावा कडे न माणसं राहिली ना ते घर राहिले काही ठिकाणी आहेत घरे आणि मातीच्या चुली कमी आहेत तो एक इतिहास आहेत आपला
@sachwagh7829
Жыл бұрын
Pan tyach aatvanit ramaychi ichcha hote ,sutti asli ki mi khed shodhto
@chandrashekharkude1405
2 жыл бұрын
लता दितींचे संगीत अद्भुत!! आनंदघन नावाने दिलेले संगीत अप्रतिम.
@nilimamhatre8911
2 жыл бұрын
Khupchyan
@akhtarpirjade8685
2 жыл бұрын
निवेदन खूप आणि खूपच छान केले आहे...ऐकतच रहावे असे वाटत होते...त्या ऐकण्यात च ..सांगितल्या प्रमाणे आधी सारेगमा.. सबस्क्राईब केले, जगदीश खेबुडकरांची सर्वच गाणी खूप छान आहेत...लता मंगेशकर नी ठिणगी ठिणगी ची सुचविलेली कल्पना अगदीच योग्य....
@pravinpawar949
2 жыл бұрын
Good
@rajannagawadeinagawade7376
2 жыл бұрын
या सिनेमातील सर्वच गाणी मला खूप आवडतात सिनेमा ही खूप सुंदर आहे 😍 जयश्री गडकर खूपच गोड दिसल्या आहेत यात 😍😍
@rajujagtap1895
2 жыл бұрын
खूप छान मस्त
@shrinivaspandit5525
2 жыл бұрын
मी त्यावेळी लहान असताना ४-५vela हा cinema chitreekaranasahe पाहिलाय.
@avdhutzeple3294
2 жыл бұрын
मला मराठी चित्रपट खूप अभिमान वाटतो साधी माणसं हा प्रदेश दाखल आणि केंद्रीय 9 आणि गाणी खूप छान वाटत 1965हा आलं तो काळा होतं खुप छान
@saraswatitelang3692
2 жыл бұрын
खुप सुंदर ताई आपणही खुप साध्या पध्दतीने या साधी माणस चिञपटाची पडद्यामागची अत्यंत साध्या पध्दतीने व सोप्या भापेत सांगितलात आपले धन्यवाद
@laxmangarde7871
2 жыл бұрын
जुनं ते सोनं जणू अमृताचा ठेवा यालाच म्हणतात अनमोल जपली पाहिजे त सलाम त्यांना
@vijayshirgurkar2900
2 жыл бұрын
हा उपक्रम खूपच आवडला. अजूनही अनेक मराठी सिनमांसाठी असेच अभ्यास पूर्ण आणि गाण्याची सांगड घालत एपिसोड केले तर उदंड लाईक्स मिळतील.....
@rameshchavan4955
2 жыл бұрын
शंभर वर्ष नंतर ऐका गोडवा तसाच असणारी मधुर गाणी
@sonalkadam9308
2 жыл бұрын
निवेदन फारच सुंदर .. गाणी तर अप्रतिम आहेतच ...आज च्या धावपळीच्या जगात साधेपणा हरवला आहे हे अगदी खरं आहे.. पण खरं तर हाच साधेपणा जगण्यातला खरा आनंद आणि समाधान देतो🌹
@raginisalekar4963
2 жыл бұрын
अगदी खरं
@ushahiremath3016
2 жыл бұрын
Excellent movie. Unforgettable.
@seemashirake7258
Жыл бұрын
Khup sundar 👌
@sanjayjaltade5667
2 жыл бұрын
सर्वांग सुंदर असा हा सिनेमा, एकदा बघुन समाधान मिळणे अवघड. सर्वच जण महान कलाकार भालजी पेंढारकर, खेबुडकर जी, लतादीदी, सुर्यकांत, जयश्री गडकर, पं. हृदय नाथजी सर्वांनीच जीव ओतून काम केले आहे, त्या सर्वांना 🙏🙏
@ramakantmamidwar5291
2 жыл бұрын
साधिमानस हा सिनेमा व गाणे मला फारच आवडते या सिनेमात काम करणारे श्री महाजन सर मला मराठी विषय वर्ग नववित असताना शिकवायला होते आमचे भाग्यच
@nandutalkar59
2 жыл бұрын
साधी माणसं या चित्रपटाचे चित्रण कॕमेरा प्रमाणे छान शब्दांत टिपले आहे. ऐकताना आणि नीट समजून घेताना ऊत्सुकता वाढत असते.चित्रपटाच्या नावाप्रमाणेच मराठमोळ्या साध्या शब्दात विचार मांडले आहेत. चित्रपट क्षेत्रातील माझे आवडते गीतकार जगदिश खेबुडकर यांना विनम्र अभिवादन.
@madhukarpatil3111
2 жыл бұрын
साधी माणस हा खुप चांगला चित्रपट आहे यातील गाणी अप्रतिम आहेत
@rangraokamire3859
2 жыл бұрын
माननीय जगदीश खेबूडकर सर एक ग्रेट गीतकार होऊन गेले. त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवत अनेकांना गौरव मिळाला. दुदैवाने खेबूडकर सरांचे योगदानास हवे तेवढा गौरव , कौतुक लाभले नाही.
@sumanpatil8716
2 жыл бұрын
खरय. सरांची प्रतिभा त्यांच्या प्रत्येक कवीतेतून आणि त्यांच्या बोलण्यातून जाणवते . खूप साधी रहाणीमान होत सराचं
@mrvloger828
Жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@sachwagh7829
Жыл бұрын
@@sumanpatil8716hi gadima itki prasidhdhi nahi labhli
@tusharkasbe2000
2 жыл бұрын
आज जेवणा - नंतर आई ने सांगितल्या त्यांच्या जुण्या आणि रंगीत, आठवणी ताज्या करण्यासाठी आणि जीवनात समाधानी रहा म्हणून साधी माणसं बघायला सांगितल आणि खरच खूप छान वाटलं✨🤍
@shobhapatil4350
2 жыл бұрын
आम्हां खेड्यातील साध्या माणसांचं खुप छान वर्णन या चित्रपटात आणि गीतात आहे....🙏
@AmolJadhav-ov1dy
2 жыл бұрын
तुमच्यासारखे लोक मराठी मातीशी संगठित आहेत. जे तुमच्या मनाला कळले .. त्याचा मी मराठी म्हणून मला अभिमान आहे.
@sunnu8100
Жыл бұрын
गुड,सुनील,उत्तराखंडी
@yashpalrathod2055
Жыл бұрын
आपण सर्वांना या गोष्टीशी जोडून राहिलं पाहिजे
@yashpalrathod2055
Жыл бұрын
नवीन पिढी आणि आपल्या मुलांना जरूर जुने चित्रपट दावले पाहिजेत
@rajendraparab1556
2 жыл бұрын
'साधी माणस' चित्रपटातील "ऐरणीच्या देवा, तुला ठिणगी ठिणगी वाहे दे" हे गाणे चिरंजीवी आहे! या गाण्यातील खेबूडकरांचे शब्द तसेच लता दिदींचे संगित आणि स्वर देखिल कालातीत आहेत.👍
@vijaykhandagale3374
2 жыл бұрын
खरचं साधी माणसं हा चित्रपट बघतीला की जुना काळ आठवतो अप्रतीम भालजी पेंढारकर यांची कलाकृती सूर्यकांत यांचा अप्रतिम सादरीकरण जुना महाराष्ट्र कसा होता ते जर माहीत नसेल तर हा चित्रपट नक्की बघा🌈🌷🌷🌷🌷🌷🌷🌈👍
@mangalabheda6532
2 жыл бұрын
निवेदन फारच सुंदर. आणि दिदींचा आवाज खुप छान. आणि साधी माणसं मधील सगळी गाणी खुपच सुंदर आहेत. धन्यवाद.
@pramoddesai5836
2 жыл бұрын
काय सांगू हे गाण ऐकल आणि मला माझ बालपण आठवल आभारी आहे🙏🙏🙏🙏🙏
@ashokkamble6300
2 жыл бұрын
नीवेदन, सूत्र संचलन फारच छान ज्या प्रमाणे गाणी ऐकायला गोढ आगदी तसाच नीवेदिकेचा आवाज
@dnyaneshwarwattamwar5469
2 жыл бұрын
हा कार्यक्रम खूपच चांगला वाटलं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@nileshshinde1821
2 жыл бұрын
खुप सुंदर निवेदन आहे . जुनं ते सोनं .. माझा खुप आवडता चित्रपट आहे .
@bharatsomavanshi8514
2 жыл бұрын
धावपळीच्या या युगात थकलेल्या अभागी मनाला समाधानरूपी अम्रताचा लाभ करून देणारी लतादिदिंची गाणी एक जीवन संजीवनी ठरतात. खूप छान. निवेदनही खूप गोड वाटते.🙏
खरचं, ह्या चित्रपटातील गाणी कितीही वेळा ऎकली तरी समाधान होत नाही
@kavitabobade9061
Жыл бұрын
सुंदर सादरीकरण ताई. अप्रतिम चित्रपट.
@meenadhumale7484
Жыл бұрын
Hi गाणी कितीही वेळा ऐकली तरी खूप आनंदी वाटते👌👌👌
@vilaswavare3058
2 жыл бұрын
जुने ते सोने👌👌👌👌👌👌👌
@panditraogavali6993
2 жыл бұрын
जुनी गाणी आजही मणाला भुरळ पाडतात खुप छान
@ganpatraodeshpande1292
2 жыл бұрын
साधी माणसं द्या चित्रपटातील सर्वच गाणी खूपच श्रवणीय आहेत , आणी कथा अप्रतीम आहे . कष्ट करून आनंदी जीवन जगणाऱ्या कुटूंबाची ही कथा आहे .
@marutikamble269
2 жыл бұрын
माझ्या गावातील आठवणीला उजाळा मिळाला ताई ... खूप खूप धन्यवाद 🙏
@ashoksonawane6998
Жыл бұрын
एकच नंबर
@shobhatengaskar4242
2 жыл бұрын
वा कितीदाही ऐकले तरी कान अतृप्तच राहतात परत परत ऐकावे वाटते 👌👌🙏🙏
@abhijetpatil5514
2 жыл бұрын
👌👌
@अज्ञातआज्ञा1111
2 жыл бұрын
हि गाण्यांची माळ कधी संपू च नये असं वाटतं🥰
@ajinkyajadhav7510
2 жыл бұрын
08 me
@ashagodambe6883
2 жыл бұрын
🙏🏿
@ashagodambe6883
2 жыл бұрын
Q1
@marutikamble269
2 жыл бұрын
खरंच 🙏
@gundharathane7383
2 жыл бұрын
साध्या माणसांचा साधा सरळ अविस्मरणीय चित्रपट
@whywelive1455
Жыл бұрын
असे चित्रपट कोल्हापूर मध्ये शूट झ्हालेत धन्य🙏🙏
@manishhiremath4327
Жыл бұрын
असा सिनेमा कधीच व पुढे होणार नाही.
@sureshbaugarud1003
2 жыл бұрын
🚩🚩जुनि गानी आतिशय श्रवणीय आहेत धण्यंवाद रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
@sharadgaikwad1326
2 жыл бұрын
❤Sadhe,,, Sadhe,,,an Kharakhura Sadha Pn Apratim Suryakant an Jayshree Gadkar yanchi abhinai Sammpnnta, Marathitil Bhimsamachrya Bhalji ni kelela Natrual Atmosphere an Adwitiya Sangeetachya Sathine Sakarlela Assal Gramin Chitrapat, Asi Gani Tr ata Janm pn Ghenar Nahi
@harishsontakke4886
2 жыл бұрын
खुप छान निवेदन ही खुप सुंदर आणि गाणि तर अ प्रतिम हार्दिक शुभेच्छा
@vrushalisurnis4989
2 жыл бұрын
जुने गाणे खूप छान आहे👌 जयश्री गडकर खुप सुंदर आहेत😊
@sudhakardharao2975
2 жыл бұрын
गावरान गोडवा... खुप भावला...
@sanjaybhere1213
Жыл бұрын
खुपच सुंदर संगीत , सुंदर गीतरचना आणि सूत्रसंचालन
@sureshpawar2831
9 ай бұрын
धन्यवाद जुन्या आठवनी जाग्या झाल्या ❤🙏🙏🙏🙏
@krishnarajwad6965
2 жыл бұрын
साधी मानस वा काय गान होत 🙏
@shrishtimaannay6835
2 жыл бұрын
काय तो आवाज, काय ते संगीत, काय ते शब्द.... सगळं एकदम ओके.....❤️😘👌
@samirmanyar6943
Жыл бұрын
जुन ते सोनच.......👌👌
@nakulchuri218
Жыл бұрын
खुप सुंदर विवेचन चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील नवीन गोष्टी कळल्या
@yashwantshinde7448
2 жыл бұрын
नक्कीच प्रशंसनीय.....
@ratangosavi5400
Жыл бұрын
सर्वच अप्रतिम!sangit,संवाद, अभिनय, दिग्दर्शन आणि आपण केलेले सुंदर विश्लेषण सर्व काही अप्रतिम आहे! कार वा क्लासिक कडून रसिकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतातच!धन्यवाद !
Пікірлер: 355