काय सुरेख 👌 ह्याला म्हणतात जन्मजात कलाकार ! अतिशय सुंदर 👌
@minalkiranbakshi9156
6 ай бұрын
बाई ला सुद्धा लाजवेल अशी सुंदर लावणी आणि त्याचे सादरीकरण ❤❤ एकशे एक no. अप्रतिम 👌👌👌💞👏👏👏
@user-mx1op3mq6e
3 ай бұрын
Gigi Rivera the delayed for you and I think we are going through my emails तू तर माझी ही अवस्था होते की नाही ते नाहीच नाही ते अजून yxhnbfhjhf तर माझी तयारी
@pramodsandankar428
8 ай бұрын
सरकारने अशा कलाकार अवलीयाला एखादा पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे❤❤...शब्द अपुरे पडतात मीत्रा....नटराज❤
@anitatale4094
7 ай бұрын
👏👏
@pramodsandankar428
7 ай бұрын
@user-sk8ym8qv4r Thanks
@pramodsandankar428
7 ай бұрын
@@anitatale4094 Thanks
@user-ws6mc1jl8o
7 ай бұрын
मस्तच
@samitatawde5375
7 ай бұрын
🌹अप्रतिम🎉🙏🏼
@sudhirmane5013
8 ай бұрын
दादा फिल्म मध्ये एक गाणं शूट करायला कित्येक दिवस लागतात आणि तुम्ही लाईव्ह नृत्य सादर केला तेही एकदम जबरदस्त तुमच्या कलेला नतमस्तक प्रणाम🎉🎉🎉🎉🎉
@user-se8jy9dg3i
5 ай бұрын
❤❤❤❤❤
@shailajabangar1374
8 ай бұрын
व्वाह व्वाह रे बहाद्दरा, अप्रतिम नृत्याविष्कार.., बेधडकपणे कला सादर करत रहा..शब्दच नाहीत तुझ्या कौतुकाला.. देशविदेशातील रसिकांना तुझ्या कलेने वेड लावले.नवनव्या लावणी नृत्य करण्यासाठी तुला अनंत शुभेच्छा अभिष्टचिंतन उदंड आशीर्वाद.,👌👌👌👌💐💐💐💐😊
@kantaanhinandan854
7 ай бұрын
फार सुंदर अभिनंदन तुझे
@sameersidd3219
6 ай бұрын
वाह फार च छान
@namdevnaikwade1911
3 ай бұрын
Very Very nice original kalakar
@ajitpatil8791
8 ай бұрын
What a dance, perfect steps , अशा मुरलेल्या कलाकारांना खरंच hats off......❤❤❤
@vijaykamble9578
8 ай бұрын
एखाद्या तरुणीला शक्य होणार नाही अशी लावणी सादर केली आहेस खूप छान खूप छान.... अप्रतिम
@santoshavere2348
8 ай бұрын
अप्रतिम लावणी मित्रा सादर केलीस बाई सुद्धा अशी नाचणार नाही अशी सादरीकरण सलाम तुला मित्रा ❤
@just4fun-ul8jc
5 ай бұрын
नजरच हात हटत नव्हती भैया तुमच्या डान्स करून किती कृष्ण डास आहे किती सुंदर किती किती शब्द अपुरे पडत आहेत माझे भारत सरकार कडून तुम्हाला खूप मोठा पुरस्कार भेटला पाहिजे इतके छान प्रसूती आहे तुमची
@p.v.nalgire...2968
5 ай бұрын
लावणी करणारी नटी सुद्धा फिकी पडेल या सादर केलेल्या लावणी पुढे खरे तर खूपच भारी छान एकदम झक्कास
@meenadhumale7484
8 ай бұрын
बाईला मागे सारेल असा परफॉर्म केला आहे खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌♥️♥️♥️
@sumitraingale63
Ай бұрын
लवणीनृत्त्यातील अदाकारी अतिशय सुंदर.लावणी नृत्त्यातलं सौंदर्य या मुलाच्या नृत्त्यात दिसतं.लाजवाब👌👌👌👌👌
@samarth_jadhav
5 ай бұрын
त्या गवतमी ला माघे पाडणारा अगदी सर्वोत्कृष्ठ कलाकार ! 🤩😍🥰👍🏻
@vidyakulkarni9584
4 ай бұрын
दादा खूप छान लावणी सादर करतोस तू, मी तुझा नेहमीच लावणी dance बघत असते, खूप छान अप्रतिम सुंदर 👌👌👌👌
@santoshdhage4356
6 ай бұрын
अशे कलावंत आपल्यात लपुन बसतात, त्यांच्या कामामुळे कलेकडे दुर्लक्ष करावे लागते, त्यामुळे आपण कदाचीत थोड मागे राहतो.amazing performance ❤🎉
@MangalaKadam-cf9he
6 ай бұрын
किती सुरेख किती छान सुंदर कुठल्याही कलेला देवाचाचं आशिर्वाद असतो आणि असेच आनंदाने मनसोक्त जगावं न लाजता न आढेवेढे घेता आपल्या येणाऱ्या कलेचा आनंद घ्यावा व इतरांना ही द्यावा बाकी काही सोबत येत हे आनंदाचे क्षण चं आपले खरे सोबती ❤
@arjunyenare3390
8 ай бұрын
अतिशय सुंदर लावणी नृत्य सादर केले, मित्रा!! खुप खुप अभिनंदन!!!👌👌👍👍
@anupamahiremath4842
4 ай бұрын
अप्रतिम...... शब्दच नाहीत एवढं सुंदर डान्स झालाय आणि तेही एका दमात 👌👌👌👏👏👏👏👏 superb
@purushottawankhade2373
8 ай бұрын
खरंच अदभूत अन कट डान्स देण खूप कठीण असतं तरीही पण प्रत्येक स्टेप परफेक्ट सादर केली खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹
@ourcreativeworld2594
5 ай бұрын
अप्रतिम हा शब्द सुद्धा कमी पडतोय. 🎉
@kirangadekar7243
4 ай бұрын
खुप छान दादा...नजर हटत नाही तुझा डान्स पाहताना..बघतच रहावं वाटत ...कसा kartos राव खरंच शब्द कमी आहेत तुझ्यासाठी....देवाची देणगी आहे तुझ्याकडे...❤❤❤❤
@scorpion101172
8 ай бұрын
Shabdach नाही सापडत. किती कौतुक केले तरी कमीच आहे. नृत्य हा अभ्यास आहे, अभ्यास सरस्वतीच रूप आहे. तुम्हाला सरस्वती मातेने भरभरून आशीर्वाद दिला आहे राज जी. अशीच ह्या सरस्वती मातेची आराधना करत रहा.......सुरेख, सुंदर, परिपूर्ण सादरीकरण.....खूप खूप आशीर्वाद तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी.
@sunitakadam4351
7 ай бұрын
खूपच सुंदर नृत्य
@user-zg1bu7bp5r
7 ай бұрын
No words
@yuvrajbugade6239
8 ай бұрын
नाद करायचा नाही. एक नंबर सुपर ❤❤❤
@narsalerc6647
6 ай бұрын
👌👌👍
@rajanisuroshi4715
5 ай бұрын
अतिशय सुरेख Govt ने पारितोषक दिलें पाहिजे वा भावा ! शब्द नाही 👍
@ashokpowar2509
5 ай бұрын
एकदम कडक भावा,एका पुरुषानं लावणी सादर करायची म्हणजे सोप नाही. लई भारी
@just4fun-ul8jc
5 ай бұрын
एखादी लेडीज का सुंदर प्रसारण करू शकत नाही किती किती अगदी सुंदर डान्स केला भाऊ तुम्ही खूप खूप आवडला तुमच्यासारखे कलाकार या दुनिया मध्ये खूप कमी आहेत तुमची तारीफ करावी तेवढी कमी आहे भैया तुम्हाला भारत सरकारकडून खूप मोठा पुरस्कार भेटला पाहिजे खरंच
@mamtadeshmukh5860
8 ай бұрын
Extremely talented artist... Hat's off to you.... He, being a man, has performed lavani with so much grace and excellent expression and very clean body movements... 'Pure lavani' is really very gracefull, without any vulgarity( which we could see in the old movies-- performed by Jayashree Gadkar,Sandhya ji.) This person has maintained the purity of Lavani.Seems you have learnt kathak dance, as you have used those mudras.. All the best🎉🎉.
@K.OGAMER07
8 ай бұрын
Artist nahi teacher he
@user-wj6wi2ji3n
8 ай бұрын
Very well said
@niveditaghare3718
8 ай бұрын
Khup chaan
@tanajimandale7962
8 ай бұрын
Great word expressed for the super lavani performance
@sangitamore7311
8 ай бұрын
खूप छान भावा सगळे मित्र मैत्रीण भेटून तर आनंद तर झालाच असेल पण तुझ्या डान्स ला तोड नाही .👍
@ravithakur-mb5ne
8 ай бұрын
उत्तोमोत्तम डान्स म्हणता येईल. कला ही देवाने दिलेलं वरदानच म्हणावं.छान ,आपल्या कलेला सलाम.Best of luck
@Vaidehichincholkar50
8 ай бұрын
काय अप्रतिम नृत्य केलंय..स्तुतीला शब्द च नाहीत..वा..वा..वा.. जबरदस्त..❤. व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
@pravingholap3993
8 ай бұрын
👌👆👌 व्वा अतिसुंदर स्त्रि नर्तकीला लाजवील असे नृत्य🌹 धन्यवाद🌹😊😊
@jayshreebamble5109
6 ай бұрын
सिनेमातल्या हिराॅईनला लाजवेल इतका अप्रतिम .
@manjushapachawadkar5722
8 ай бұрын
गेट टुगेदर मध्ये असे एक वेगळा च आनंद असतो ❤❤❤❤
@supriyaambre3951
8 ай бұрын
खूपच सुंदर आणि अप्रतिम लावणी सादर केली दादा. तुमच्या लावणीला मानाचा मुजरा.तुमच्यावर नटराज देवतेची कृपा आणि आशिर्वाद आहेत.तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके अप्रतिम आहेत की ते शब्दात वर्णन करणं कठीण आहे 👌🙏
@chayabidwe3053
8 ай бұрын
Mast
@renukayadav7652
8 ай бұрын
वा...खुपच छान👌🏻👌🏻गेटटुगेदरमुळे आम्हाला पुर्ण लावणी बघायला मिळाली...👍👍
@rohinimane4367
8 ай бұрын
खुप खुप सुंदर अगदी पहात रहावं एवढी सुंदर लावणी 👌👌👌👍💐💐
@rajubaisane6768
8 ай бұрын
अतिशय सुरेख लावणी नृत्य सादर केले भावा खुप खुप अभिनंदन
@adhitachavan1009
8 ай бұрын
कोणताही साज शृंगार नसताना, अप्रतिम नृत्य
@nishigandhashinde8657
8 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण... बाईलाही लाजवेल अशी 👌👌👏👍❤️
@Revati5070
8 ай бұрын
Awesome, too good and best wishes, much better than the original choreography 👌👍❤️🙏
@user-ni2sb8kz2s
8 ай бұрын
खूपच छान अदाकरी. आपल्या कलेला सलाम ❤️👍
@swatinarvekar785
7 ай бұрын
काय सुरेख एखाद्या स्त्री ला जमणार नाही इतके सुंदर लावणी झाली खरोखरच एक पुरस्कार द्या ह्या मुलाला धन्यवाद
@user-fo4lk6wd2e
8 ай бұрын
Perfect.. flawless..speechless performance...❤
@namratabagde573
7 күн бұрын
अप्रतिम सुंदर एका सराईत नृत्यांगनेला लाजवणारं नृत्य❤❤❤❤❤
@shubhadasawant3588
8 ай бұрын
अप्रतिम भारीच लावणी नृत्य सादर केले दादा भारीच
@hemlatasangle1700
8 ай бұрын
Excellent भावा. अप्रतिम नृत्य व हावभाव. 💐💐💐👍🏻👍🏻👍🏻
@sudhirrda435
8 ай бұрын
What a performance, extremely talented, this guy actually deserves standing ovation...keep it up bro, you are amazing....
@supriyaharyan3908
8 ай бұрын
अप्रती नृत्य सादर केले. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@shrinivassalian5809
8 ай бұрын
Excellent performance by the Artist.
@deepikarane5134
5 ай бұрын
खुपच सुंदर दादा आम्हाला पण जमणार नाही ❤❤
@chetanapadhye1254
8 ай бұрын
कित्ती कौतुक कराव तेवढ थोडे इतके मस्त नाचलात तुम्ही खुप खुप छान
केवळ अप्रतिम..... दुसरे शब्दच नाहीत...superb मित्रा....
@tabuhafeez9810
8 ай бұрын
Superb Superb Superb
@pravinchavan5915
8 ай бұрын
Mast.Lajbab Hats off to Artist.
@shitalkshirsagar8073
5 ай бұрын
तुझ्या सादरीकरण ला दाद द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत एवढे अप्रतिम केले त्यातील अदाकारी खुपच सुंदर केली 👌👌👌
@vijaykb1019
8 ай бұрын
Layi bhari bhau💐God bless you👍🏻
@vilasbansod5478
8 ай бұрын
खरोखर अप्रतीम सर आपणास मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@vaijayantinarmade578
7 ай бұрын
अप्रतिम डान्स. अचुक अदाकारी.सुदंर हावभाव. याला म्हणतात परिपूर्ण लावणी.🎉🎉
@sunandabhavsar9411
8 ай бұрын
खूप छान लावणी सादरीकरण.....,,
@vinayakgadakh2702
6 ай бұрын
दादा आपण कोणत्या फिल्डमध्ये आहात !तुमच्या नृत्याचे वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतात !खूपचअप्रतिम !दादा ही कला तुम्हाला जीवन जगण्याचे सामर्थ्य देईल ! अशीच चपलता कायम राहो !
Пікірлер: 1,1 М.