२ मिनिटाचे टिप्स विडिओ सोब्बत डाळव्याची बिना भाजणी खुसखुशीत काटेरी चकली| Chakali Recipe
• छोट्या गोष्टी पण खूप म...
छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप महत्त्वाच्या असतात ज्या मुळे चकली फसते. चकली तेलात विरघळते जास्त तेलकट होते चकली नरम पडते. असे न होण्यासाठी च्या काही टिप्स आम्ही ह्या वीडियो मधे दिलेल्या आहेत.
भाजणी चकली बनवणे प्रत्येकाला जमतात असे नाही अश्या वेळी ह्या झटपट होणाऱ्या चकल्या तुम्ही बनवू शकतात. होतात ही लवकर आणि घरीच साहित्य असते.
#parabkitchenrecipe #चकलीभाजणी #चकलीरेसिपी #चकली #chakalirecipe #chakalibhajni #bhajnichakali #binabhajnichakali
For authentic Malvani Masla's do contact us. अस्सल मालवणी मसाला आमच्याकडे उपलब्ध आहे watsapp up +91- 9766549535
To order Malvani masala Or need to order food please contact on watsapp up +91- 9766549535
email- parabkitchen@gmail.com
For sponsorship and business enquires watsapp- +91-9766549535
Follow :
Facebook Parab Kitchen
Instagram : parabkitchen
Phone no 9766549535
Негізгі бет छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या ज्यामुळे चकली फसते टिप्स विडिओ सोब्बत पोहा डाळव्याची चकली
Пікірлер: 8