#chaitanyamitramandal #thane #jijamatanagarthane
Chaitanya Mitra Mandal, Jijamata Nagar, Thane
या मंडळाने देखाव्यातून दिला नशामुक्तीचा संदेश
ठाण्यातील चैतन्य मित्रमंडळाने यंदा 'वेळीच ओळखा नशेचा विळखा' या थीमवर आधारीत देखावा बनवला आहे. संपूर्ण देखावा हा पर्यावरणपूरक असून चलचित्र आहे. तरूणपिढीचा नशेबाबत वाढता विळखा पाहत जनजागृतीसाठी संदेश देणारा अप्रतिम देखावा सादर केला आहे. त्यामुळे वेळीच ओळखा नशेचा विळखा या थीमवर आधारीत बनवलेला देखावा पाहण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यत नक्की पाहा...
Subscribe to My Mahanagar Manini here:
Follow Us:
Facebook : / mymahanagarmanini
Instagram : instagram.com/...
website : www.mymahanaga...
Негізгі бет Chaitanya Mitra Mandal, Jijamata Nagar, Thane I या मंडळाने देखाव्यातून दिला नशामुक्तीचा संदेश
Пікірлер