JULY 30,2020 | CHAKAN | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण या प्रशालेचा दहावीचा एकूण निकाल 96.85% लागला आहे . एकूण परीक्षेस बसलेले 508 विद्यार्थी बसले होते , त्यापैकी एकूण पास झालेले 491 एवढे असल्याची माहिती प्रशाले कडून देण्यातआली आहे. या प्रशालेचे सर्वाधिक गुण मिळवलेल्या चार विद्यार्थिनी पुढील प्रमाणे आहेत....
कु.आश्लेषा शांताराम कुरकुटे 96.20, कु.आदिती संतोष जाधव 96.00, कु.ज्ञानदा शांताराम पाटील 96.00, मानसी संतोष म्हेत्रे 94.60
The total result of Shri Shivaji Vidyamandir Chakan in Khed taluka of Pune district is 96.85%. A total of 508 students sat for the exam, out of which 491 passed, the school said. The four students who got the highest marks in this school are as follows ....
Ms. Ashlesha Shantaram Kurkute 96.20, Ms. Aditi Santosh Jadhav 96.00, Ms. Gyanada Shantaram Patil 96.00, Mansi Santosh Mhetre 94.60
------------
PUNE LIVE NEWS | MARATHI
पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
संपर्क | 7020373091
Негізгі бет CHAKAN |श्री. शिवाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल 96 टक्के | SSVM,result of the tenth |2020 |PUNE LIVE
Пікірлер: 4